✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कानसेन कोण? २०११ - ५

स
संपादक मंडळ यांनी
Mon, 08/15/2011 - 13:44  ·  लेख
लेख

मंडळी आज फक्त आणि फक्त मराठीच गाण्यांची कोडी घेउन आलोय.

बघा जमतायत का ओळखायला....  :)


क्रमांक धून मुखडा/ अंतरा कानसेन
६० अंतरा चिंतामणी
६१ अंतरा चिंतामणी
६२ मुखडा
चिंतामणी
६३ अंतरा तन्वी अभ्यन्कर
६४ मुखडा वल्ली
६५ अंतरा प्रास
६६ अंतरा मिसळपाव
६७ अंतरा चिंतामणी
६८ अंतरा चिंतामणी
६९ अंतरा चिंतामणी
७० अंतरा चिंतामणी
७१ अंतरा चिंतामणी
७२ अंतरा निमिष ध.
७३ अंतरा छ्छुंदरसिंग/चिंतामणी
७४ मुखडा निमिष ध.
७५ मुखडा मेघवेडा
७६ मुखडा प्रास
७७ मुखडा मेघवेडा
७८ अंतरा मेघवेडा
७९ अंतरा निमिष ध.
८० मुखडा मेघवेडा
८१ अंतरा मेघवेडा
८२ अंतरा अनामिक
८३ अंतरा मिलिंद
८४ अंतरा खेडूत
८५ मुखडा खेडूत/चिंतामणी
८६ अंतरा निमिष ध
८७ अंतरा खेडूत
८८ अंतरा खेडूत
८९ अंतरा चिंतामणी
९० अंतरा बहुगुणी
९१ अंतरा चिंतामणी

 

या खेळात भाग घेणार्‍या सर्व स्पर्धकांचे अनेक आभार. विजेत्यांचे अभिनंदन. धन्यवाद. :)

Book traversal links for कानसेन कोण? २०११ - ५

  • ‹ कानसेन कोण? २०११ - ४
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
18755 वाचन

💬 प्रतिसाद (124)

प्रतिक्रिया

गणपाशेठ,

प्रास
Mon, 08/15/2011 - 14:26 नवीन
क्रमांक ६५ - असा बेभान हा वारा - लताबाई मंगेशकर
  • Log in or register to post comments

बरोबर

गणपा
Mon, 08/15/2011 - 14:32 नवीन
बरोबर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

उत्तर

तन्वी अभ्यन्कर
Mon, 08/15/2011 - 14:27 नवीन
६३- सांज ये गोकुळी.
  • Log in or register to post comments

बरोबर

गणपा
Mon, 08/15/2011 - 14:32 नवीन
बरोबर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तन्वी अभ्यन्कर

६२

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/15/2011 - 14:41 नवीन
स्वर गंगेच्या काठावरती वचन दिले तु मला -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

चुक.

गणपा
Mon, 08/15/2011 - 14:52 नवीन
चुक. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

६१

चिंतामणी
Mon, 08/15/2011 - 14:42 नवीन
अशी पाखरे येती सुधीरफडके - यशवंत देव
  • Log in or register to post comments

लिंक मिळाली

चिंतामणी
Mon, 08/15/2011 - 14:49 नवीन
अशी पाखरे येती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

बरोबर

गणपा
Mon, 08/15/2011 - 14:52 नवीन
बरोबर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

६२

चिंतामणी
Mon, 08/15/2011 - 14:59 नवीन
त्या तरूतळी विसरले गीत सुधीर फडके - यशवंत देव
  • Log in or register to post comments

बरोबर

गणपा
Mon, 08/15/2011 - 15:01 नवीन
बरोबर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

६४

प्रचेतस
Mon, 08/15/2011 - 15:00 नवीन
६४ वाडीवरल्या वाटा - जैत रे जैत ना. धों. महानोर हृदयनाथ मंगेशकर.
  • Log in or register to post comments

बरोबर

गणपा
Mon, 08/15/2011 - 15:02 नवीन
बरोबर :) वाह वल्लीशेट मान गये. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

६७

चिंतामणी
Mon, 08/15/2011 - 15:05 नवीन
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा लता मंगेशकर - स्वा. सावरकर.
  • Log in or register to post comments

बरोबर.

गणपा
Mon, 08/15/2011 - 15:08 नवीन
तुम्ही काय ऐकत नाय बॉ कुणाला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

(No subject)

चिंतामणी
Mon, 08/15/2011 - 15:10 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

६७

प्रचेतस
Mon, 08/15/2011 - 15:07 नवीन
६७ हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा. लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर
  • Log in or register to post comments

अर्रर्र थोडक्यात हुकलास रे..

गणपा
Mon, 08/15/2011 - 15:09 नवीन
अर्रर्र थोडक्यात हुकलास रे.. चिंतुशेट ने तुझ्या आधिच उत्तर दिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

:(

प्रचेतस
Mon, 08/15/2011 - 15:11 नवीन
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

६१

चिंतामणी
Mon, 08/15/2011 - 15:23 नवीन
दयाघना सुरेश वाडकर - हृदयनाथ मंगेशकर.
  • Log in or register to post comments

६१ चे उत्तर तुम्हीच दिलय आधी.

गणपा
Mon, 08/15/2011 - 15:42 नवीन
६१ चे उत्तर तुम्हीच दिलय आधी. आणि ते बरोबर आहे. हे चुकलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

चूकुन ६१ झाले.

चिंतामणी
Mon, 08/15/2011 - 15:46 नवीन
६० म्हणायचे आहे मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मग ठिके.

गणपा
Mon, 08/15/2011 - 15:49 नवीन
मग ठिके. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

६०

चिंतामणी
Mon, 08/15/2011 - 15:49 नवीन
दयाघना सुरेश वाडकर - हृदयनाथ मंगेशकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

चिंतामणी काका महाराजकी

प्रास
Mon, 08/15/2011 - 15:48 नवीन
जय! :-)
  • Log in or register to post comments

(No subject)

चिंतामणी
Mon, 08/15/2011 - 15:50 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

आजचा पेपर फारच सोप्पा आहे नै.

गणपा
Mon, 08/15/2011 - 15:52 नवीन
आजचा पेपर फारच सोप्पा आहे नै. :)
  • Log in or register to post comments

६८

चिंतामणी
Mon, 08/15/2011 - 15:53 नवीन
पैल तो गे कोकताहे लता मंगेशकर- हृदयनाथ मंगेशकर
  • Log in or register to post comments

बरोबर

गणपा
Mon, 08/15/2011 - 16:04 नवीन
आता लोकं डौट खातील का की चिंतामणी हा गण्याचा (viz) डु आयडी आहे. आता थोडा दम खा बरं. बाकिच्यांना पण खेळु दे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

काय गणपाशेठ.

चिंतामणी
Mon, 08/15/2011 - 16:07 नवीन
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

६९

चिंतामणी
Mon, 08/15/2011 - 15:57 नवीन
शोधिशी मानवा राउळी मंदिरी म.रफी- श्रीकांत ठाकरे
  • Log in or register to post comments

बरोबर.

गणपा
Mon, 08/15/2011 - 16:05 नवीन
बरोबर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

६६

मिसळपाव
Mon, 08/15/2011 - 16:03 नवीन
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश..
  • Log in or register to post comments

बरोबर

गणपा
Mon, 08/15/2011 - 16:05 नवीन
बरोबर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

उत्तर

जाई.
Mon, 08/15/2011 - 16:06 नवीन
क्रमांक ६६= फिटे अंधाराचे जाळे
  • Log in or register to post comments

जाई थोडा उशीर केलात. मिसळ्पाव

गणपा
Mon, 08/15/2011 - 16:10 नवीन
जाई थोडा उशीर केलात. मिसळ्पाव ने आधी बाजी मारली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई.

७०

चिंतामणी
Mon, 08/15/2011 - 16:34 नवीन
सख्या रे घायाळ मी हरिणी
  • Log in or register to post comments

यट अगेन, बरोबर.

गणपा
Mon, 08/15/2011 - 16:36 नवीन
यट अगेन, बरोबर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

७१

चिंतामणी
Mon, 08/15/2011 - 16:39 नवीन
फुलले रे क्षण माझे आशा भोसले - श्रीधर फडके.
  • Log in or register to post comments

बरोबर

गणपा
Mon, 08/15/2011 - 16:43 नवीन
बरोबर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

थोड्याश्या विश्रांती नंतर

गणपा
Mon, 08/15/2011 - 16:42 नवीन
थोड्याश्या विश्रांती नंतर येतोच परत.........
  • Log in or register to post comments

७०. सख्यारे घायाळ मी हरिणी

नितिन थत्ते
Mon, 08/15/2011 - 17:24 नवीन
७०. सख्यारे घायाळ मी हरिणी
  • Log in or register to post comments

थत्तेजी

चिंतामणी
Mon, 08/15/2011 - 17:30 नवीन
तासाभरापुर्वी याचे उत्तर दिले आहे. आणि गणपाशेठने सर्टिफायसुध्दा केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

७१ शकुनाच्या मेंदीने सजले रे

रेवती
Mon, 08/15/2011 - 18:15 नवीन
७१ शकुनाच्या मेंदीने सजले रे क्षण माझे.... लिंक द्यायलाच हवी का?
  • Log in or register to post comments

रेवतीताई,

प्रास
Mon, 08/15/2011 - 18:26 नवीन
आज चिंतामणी काकांशी नाद करायचा नाय.... :-) http://www.misalpav.com/node/18824#comment-330872 गणपाशेठ, निकाल अपडेट करायचे विसरलेत, बहुतेक ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आज चिंतुकाका 'छा गये' असं

रेवती
Mon, 08/15/2011 - 20:46 नवीन
आज चिंतुकाका 'छा गये' असं काहीसं झालय. मीही जवळजवळ सहा एक महिन्यात गाणी फारशी ऐकली नाहीत म्हणून त्यांचं फावलय, नाहीतर.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

नाही हो. तुम्ही नव्हता म्हणून हे झाले हे मान्य.

चिंतामणी
Mon, 08/15/2011 - 23:39 नवीन
पण मी गणपाशेठच्या विनंतीला मान देउन (पुन्हा एकदा) निवृत्ती घेतली. नाहीतर अजून पुढच्या ८० % गाण्यांपुढे हेच नाव दिसले असते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

लिंक द्यायलाच हवी का? नाय ग

गणपा
Mon, 08/15/2011 - 18:39 नवीन
लिंक द्यायलाच हवी का?
नाय ग आज्जे.. अट नाही पण जर दिलीच तर ज्यांना ते गाणे ऐकायचे आहे त्यांना बर पडेल म्हणुन द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

७३

छ्छुंदरसिंग
Mon, 08/15/2011 - 19:13 नवीन
अस एखादे पाखरु वेल्हाळ-जैत रे जैत?
  • Log in or register to post comments

मुखडा?

गणपा
Mon, 08/15/2011 - 19:25 नवीन
मुखडा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छ्छुंदरसिंग
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा