मिसळपाव सदस्य
मराठी विकीवरही अनेक मिपा सदस्य आहेत. त्यांना आपल्या सदस्य पानावर लावण्यासाठी आता मिपा चिन्ह मराठी विकीवर तयार करण्यात आले आहे.
{{सदस्य चौकट मिसळपाव सदस्य|टोपणनाव=अमुक}} हा साचा अमुक ऐवजी स्वत:चे मिसळपाव संकेतस्थळावरील टोपणनाव भरून विकिपीडियावरील तुमच्या सदस्य पानावर चढवावा म्हणजे मिपाचिन्ह चौकट तुमच्या सदस्य पानावर दिसू लागेल.
माझ्या सदस्य पानावर पाहा.
चला तर मग, या तुमच्या विकिपानावर!
आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अ ब पाहायला विसरू नका!
अ ब = अलीकडील बदल
![]() |
| From 12 August 2011 |

प्रतिक्रिया
तुमच्या
निनाद, प्रतिसाद दिल्यानंतर
धन्यवाद परा!
निनादजी थोडे विस्कटून सांगाल
नॉट समझींग्ड..
??? + १
मिपा मी परिकथेतील राजकुमार या
ते बहूदा ह्या कोड बद्दल बोलत असावेत. जो तुम्ही तुमच्या विकीच्या सदस्य पानावर किंवा मिपाच्या खरडवहीत अथवा तुमच्या सहीत थोडेफार जुजबी बदल करुन लावु शकता. ह्याचा कोड कुणाला हवा असल्यास :- < div style="float:right; border:2px solid #db300d; margin:1px;" > < table cellspacing="0" style="width:238px; background:white;" > < tr > < td style="width:45px; height:45px; background:#db300d; text-align:center; font-size:22pt; color:white;" >< b >मिपा< /b > < /td > < td style="font-size:8pt; padding:4pt; line-height:1.25em; color:#db300d;">मी < b >परिकथेतील राजकुमार< /b > या नावाने मिसळपाव< /a > संकेतस्थळाचा/ची सदस्य आहे.< /td > < /tr > < /table > < /div > < p> < br / > < /p > < क्ष्य्झ > मधल्या स्पेस काढून टाका.विस्कटून...
(बहुदा कोड अजूनही चालत नाहीये :( Full HTML यावेळी सिलेक्ट केलेले आहे...)