✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिसळपाव आता पोलिसांच्या ताब्यात! :)

व
विसोबा खेचर यांनी
Sat, 07/05/2008 - 18:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
28881 वाचन

💬 प्रतिसाद (79)

प्रतिक्रिया

म
मैत्र Sat, 07/05/2008 - 18:51 नवीन

अभिनंदन !

नीलकांत चं अभिनंदन... तुमच्या प्रयत्नांचं चीज झालं... पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sat, 07/05/2008 - 18:51 नवीन

हार्दिक अभिनंदन!

प्रिय नीलकांत, तुझ्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा आपला (शुभचिंतक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sun, 07/06/2008 - 06:59 नवीन

हेच म्हणतो..

निलकांतशेठ, हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा आपला (शुभचिंतक) केशवसुमार स्वगतः शेठ पोलिसात भरती झाले समजले की सगळे चोर B) कसे ओळख ठेवा म्हणायला लागले ... :O :W
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
व
विसोबा खेचर Sun, 07/06/2008 - 08:08 नवीन

:)

स्वगतः शेठ पोलिसात भरती झाले समजले की सगळे चोर कसे ओळख ठेवा म्हणायला लागले ... हे स्वगत बाकी लै भारी! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
प
प्रभाकर पेठकर Sun, 07/06/2008 - 09:25 नवीन

आवडणारच....

आवडणारच तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
संजीव नाईक Sat, 07/05/2008 - 19:07 नवीन

मिसळपाव आता पोलिसांच्या ताब्यात!

सो. नीलकांत हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी विसोबा खेचर यांना तुझा सारखे एक खेचर दे बाबा! नाही तर तात्याश्रीची मि.पा वर खैर नाही. संजीव
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 07/05/2008 - 23:25 नवीन

फालतूगिरी...

आणि पुढील वाटचालीसाठी विसोबा खेचर यांना तुझा सारखे एक खेचर दे बाबा नाही तर तात्याश्रीची मि.पा वर खैर नाही. संजीव, कुणाला खेचर म्हणतो आहेस? नीलकांताला? काय म्हणून अन् कुठल्या अधिकाराने?? ही काय फालतूगिरी आहे? माझी खैर आहे की नाही याची फिकीर तू का करतोस? आणि काय रे? स्वत:ला काय खूप शहाणा समजतोस? माझा उल्लेख केल्याशिवाय एकही प्रतिसाद तुला लिहिता येत नाही?? प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रतिसदात माझी काहीतरी भंकस केल्याशिवाय चैन पडत नाही तुला?? तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजीव नाईक
ए
एकलव्य Sat, 07/05/2008 - 19:12 नवीन

अरे वा!

वा! वा!! वा!!! नीलकांतरावांचे मनापासून अभिनंदन. पुढील वाटचालीस शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
र
रामदास Sat, 07/05/2008 - 19:20 नवीन

ओळख असू द्या साहेब.

सायबर सेल चे पोस्टींग मिळणार का? अभिनंदन.जयहिंद.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 07/05/2008 - 19:27 नवीन

अभिनंदन

अभिनंदन नीलकांत!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 07/07/2008 - 01:06 नवीन

अरे वा..

निलकांत, अरे आजच आले की रे इकडे अमेरिकेला... नाहीतर एक जोरदार पार्टी घेतली असती तुझ्याकडून. असो.... पुढच्यावेळी आले ना की नक्की करू मस्त पार्टी. जोरदार अभिनंदन तुझं... आणि हो.. माझी ही तेवढी ओळख ठेव बरं का! ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
अ
अभिज्ञ Sat, 07/05/2008 - 19:30 नवीन

मस्त रे........

नीलकांतजी, मनःपुर्वक अभिनंदन. आपल्यासारख्या तज्ञ लोकांची खरोखरच तिथे गरज आहे. आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
ह
हेरंब Sat, 07/05/2008 - 19:37 नवीन

अभिनंदन

अभिनंदन, तात्यांनी सुचवलेल्या सचोटीच्या मार्गावरुन चालाल ही शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 07/05/2008 - 19:51 नवीन

अभिनंदन!

नमस्कार नीलकांत, मनःपूर्वक अभिनंदन ! आपल्याला उदंड यश तर महाराष्ट्राला आणि भारताला एक सच्चा पोलीस अधिकारी लाभोत अशी मनापासून सदीच्छा! तात्या: ही चांगली बातमी आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल आभार!
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sat, 07/05/2008 - 19:55 नवीन

आमच्या ही

आमच्या ही शुभेच्छा. शिर्षक वाचुन थोडीशी भिती वाट्ली होती, पण शेवटी चांगली बातमी मिळाली. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 07/05/2008 - 20:06 नवीन

***** अभिनंदन *****

निलकांतराव मनःपुर्वक अभिनंदन..... मदनबाण.....
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 07/05/2008 - 20:23 नवीन

जबरदस्त खबर

प्रिय नीलकांत अभिनंदन व शुभेच्छा!!.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sat, 07/05/2008 - 20:24 नवीन

अभिनंदन

नीलकांतचे हार्दिक अभिनंदन :)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 07/05/2008 - 20:24 नवीन

वा!

वा! बातमी वाचून बरं वाटलं. नीलकांतराव, पुढील वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा! तात्या, छान बातमी दिलीत. आभार! -('मिसळ'लेला शुभेच्छुक) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Sat, 07/05/2008 - 20:34 नवीन

वाह!

नीलकांत अभिनंदन अभिनंदन अभिनंदन! चला म्हणजे विश्वास नांगरे पाटिल यांच्या मागोमाग तुमचही नाव गाजेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 07/05/2008 - 20:36 नवीन

वा!

रामराम नील्कांतराव! आनी आम्च्याकडून पन "कांग्रेस्-लोशन"!! गरिबाची वळख ठेवा हां सायेब! येकदम "तडीपारी" लावू नगा आमाला!!!:) बा़की एक कॉम्प्युटरतज्ञ पोलिसात जाणार ही पोलीसखात्याच्या दृष्टीने स्वागतार्ह घटना आहे!! आमच्या शुभेच्छा!! -डांबिसकाका
  • Log in or register to post comments
व
विद्याधर३१ Sat, 07/05/2008 - 21:07 नवीन

अरे वा..

अभिनंदन नीलकांत. अपेक्षा खूप आहेत.. पुनश्च एकवार अभिननदन. विद्याधर
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Sat, 07/05/2008 - 21:09 नवीन

नीलकांतजी,

नीलकांतजी, खूप मनापासून अभिनंदन... खाकी आणि खादी ही दोन बदनाम खाती. तुमच्यासारख्या उच्चशिक्षित, सुसंस्कृत मंडळींमुळे त्यांची प्रतिमा उजळो या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 07/05/2008 - 22:09 नवीन

अभिनंदन !!!

मा. पोलिस उपनिरिक्षक साहेब, नीलकांतजी.........आपले मनपुर्वक अभिनंदन !!! यशाची बातमी कळवल्याबद्दल तात्यासाहेबांचे आभार !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ Sat, 07/05/2008 - 22:30 नवीन

राम राम

अभिनंदन नीलकांत साहेब, आठवण राहुद्या!! चंबा
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Sat, 07/05/2008 - 23:17 नवीन

अभिन॑दन

अभिन॑दन नीलका॑त! पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा! (एकेकाळी पोलिस अधिकारी होण्याची स्वप्ने पाहिलेला) प्रसाद
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Sat, 07/05/2008 - 23:22 नवीन

शिर्षक

शिर्षक पाहून आत काय असेल याचा अंदाज येईना.. पण फारच छान बातमी कळली!! अभिनंदन नीलकांत!! तात्यांची प्रार्थना तुम्ही जरूर मनापासून पूरी कराल याची खात्री.. :) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Sat, 07/05/2008 - 23:26 नवीन

अभिन॑दन

अभिन॑दन नीलका॑तजी ! पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा! ईश्वरी
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 07/05/2008 - 23:48 नवीन

अभिनंदन..

रामराम साहेब. ओळख ठेवा गरीबाची..
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Sat, 07/05/2008 - 23:48 नवीन

अभिनंदन!

निलकांतरावांसारखे प्रगल्भ विचारसरणीचे लोक शासकीय सेवेत जात आहेत हे पाहून खूप आनंद झाला. पोलिस खात्यात अधिकाधीक असे लोक येवोत. अभिनंदन !!
  • Log in or register to post comments
च
चित्रा Sun, 07/06/2008 - 02:46 नवीन

+१

अगदी असेच मनात आले. अभिनंदन, नीलकांत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
छ
छोटा डॉन Sun, 07/06/2008 - 14:30 नवीन

सहमत आहे ....

असेच म्हणतो ... खुप चांगली गोष्ट आहे की असे हुशार लोक शासकीय सेवेत जात आहेत. जनतेला नक्की फायदा होईल .... *** निलकांतचे हार्दीक अभिनंदन *** छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
स
सैरंध्री Sat, 07/05/2008 - 23:52 नवीन

अभिनंदन

अभिनंदन नीलकांत! आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सैरंध्री
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 07/06/2008 - 00:08 नवीन

अभिनंदन नीलकांत!

'मिपा'सारखी साईट तयार करणार्‍या संगणकतज्ञाकडून पोलीसखात्याला नवीन 'फोरसाइट' मिळेल अशी आशा आहे!:) पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा!! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विकि Sun, 07/06/2008 - 00:17 नवीन

नीलकांत

सर्वप्रथम तुझे अभिनंदन आणि तुला पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा ! आपला कॉ.विकि
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sun, 07/06/2008 - 00:23 नवीन

अभिनंदन !

नीलकांत यांचे अभिनंदन ! अतिशय आनंदाची बातमी. केव्हा तरी मिपावर येऊन जरूर लिहा !
  • Log in or register to post comments
अ
अभिता Sun, 07/06/2008 - 00:53 नवीन

आमच्यातील

आमच्यातील एक झाल्याबद्द्ल अभिनंदन.
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 07/06/2008 - 01:29 नवीन

हार्दिक अभिनंदन

नीलकांतचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 07/06/2008 - 01:34 नवीन

अभिनंदन

एक विचारी आणि कर्तबगार अधिकारी महाराष्ट्र पोलिसांना लाभतो आहे.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 07/06/2008 - 03:02 नवीन

या धाग्याचे शीर्षक डेन्जर होते एकदम...

ओहो... खूप छान खबर.. फार आनंद झाला... अभिनंदन नीलकांत ... आणि पुढील कारकीर्दीस शुभेच्छा.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
पक्या Sun, 07/06/2008 - 07:27 नवीन

अभिनंदन

अभिनंदन नीलकांत ...आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. Sun, 07/06/2008 - 07:31 नवीन

हार्दिक अभिनंदन !!

नीलकांत साहेब, तुमच्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा !! स्वप्निल..
  • Log in or register to post comments
म
मनिष Sun, 07/06/2008 - 09:24 नवीन

शुभेच्छा

यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !! :) तुझ्यातील विचारी, समंजस आणि सहिष्णू माणसाला पोलिसात जप. - मनिष
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Sun, 07/06/2008 - 10:42 नवीन

धन्यवाद !

धन्यवाद...मानापासून धन्यवाद. :) (आणि बोलू तरी काय?) नीलकांत
  • Log in or register to post comments
प
प्रगती Sun, 07/06/2008 - 11:11 नवीन

अभिनंदन इन्सपेक्टर साहेब....

आपल्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून हार्दीक शुभेच्छा! लहानपणापासून माझं पण पी. एस. आय. व्हायचं स्वप्न होतं पण मी जेव्हा परीक्षा दिली तेव्हाच पेपरफुटीचा गोंधळ होउन तीन ते चार वर्ष हे प्रकरण रखडलं होतं म्हणून नाइलाजाने मी हा नाद सोडून दिला. :( असो मात्र आमची पण ओळख ठेवा. ;;)
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Sun, 07/06/2008 - 11:48 नवीन

निलकांतशे

निलकांतशेठ, हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा !!!!!!!!!!! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Sun, 07/06/2008 - 12:55 नवीन

अभिनंदन

नीलकांतरावांचे शतशः अभिनंदन :)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sun, 07/06/2008 - 13:49 नवीन

हार्दिक अभिनंदन आणि

खूप खूप शुभेच्छा! (शुभेच्छुक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Sun, 07/06/2008 - 16:14 नवीन

मन:पूर्वक शुभेच्छा!

नीलकांत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन, नाशिकच्या पोलिस प्रशिक्षणसंस्थेत रूजू होत असल्याचे वर्तमान समजताच खूप आनंद झाला. हार्दिक अभिनंदन. नीलकांतांसारख्या, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि आद्य क्रियायोगी गाडगे महाराज यांच्या शिकवणूकीवर दृढ विश्वास असणार्‍या उद्यमी, महाजाल विद्वानास महाराष्ट्राच्या शासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळणे हा मी समस्त प्रामाणिक मराठी नागरिकांचा सन्मान समजतो. नीलकांतजी, आपली संस्कृती आणि परंपरांचा ध्वज तुम्ही कायम फडकता ठेवाल ह्यात मुळीच संशय नाही. मात्र त्यादरम्यान तुम्हाला कधीही आवश्यकता भासली तर आम्ही सारेच पाठीशी आहोत असा विश्वास बाळगा. आमच्याही अपेक्षांना मूर्त स्वरूप देण्याची उमेद बाळगा. उद्याचा महाराष्ट्र सशक्त घडवा. तुम्हाला पुन्हा एकदा मन:पूर्वक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Sun, 07/06/2008 - 19:36 नवीन

हार्दिक अभिनंदन !

नीलकांत .. हार्दिक अभिनंदन ! ' सद रक्षणाय....' ह्या पोलिसांच्या ब्रीदवाक्याप्रमाणे तुमच्या प्रामाणिक वाटचालीस अनेक शुभेच्छा ! -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा