राम राम मंडळी,
आता येथे जरा जपून लेखन करा बरं! कारंण आपलं मिसळपाव आता महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात गेलं आहे! :)
अतिशय कष्टाने व जीव लावून मिसळपाव हे संकेतस्थळ उभारणारे मिसळपावचे तांत्रिक सल्लागार नीलकांतराव हे एम पी एस सी ची परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची पोलिस उप-निरिक्षक (PSI) या पदाकरता निवड झाली आहे. लवकरच ते नाशिक येथील पोलिस प्रशिक्षण संस्थेत पोलिस उपनिरिक्षकाच्या पदाकरता प्रशिक्षण घेण्याकरता दाखल होतील!
मी संपूर्ण मिसळपाव परिवाराच्यावतीने नीलकांतचे हार्दिक अभिनंदन करतो व त्याला त्याच्या पुढील वाटचालीकरता सुयश चिंतितो!
एक अतिशय प्रामाणिक, सच्चा व कर्तबगार पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी नाव कमवावे हीच विठोबाच्या चरणी प्रार्थना!
तात्या.
वाचने
29099
प्रतिक्रिया
79
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन !
हार्दिक अभिनंदन!
हेच म्हणतो..
In reply to हार्दिक अभिनंदन! by आजानुकर्ण
:)
In reply to हेच म्हणतो.. by केशवसुमार
आवडणारच....
In reply to :) by विसोबा खेचर
मिसळपाव आता पोलिसांच्या ताब्यात!
फालतूगिरी...
In reply to मिसळपाव आता पोलिसांच्या ताब्यात! by संजीव नाईक
अरे वा!
ओळख असू द्या साहेब.
अभिनंदन
अरे वा..
In reply to अभिनंदन by यशोधरा
मस्त रे........
अभिनंदन
अभिनंदन!
आमच्या ही
***** अभिनंदन *****
जबरदस्त खबर
अभिनंदन
वा!
वाह!
वा!
अरे वा..
नीलकांतजी,
अभिनंदन !!!
राम राम
अभिन॑दन
शिर्षक
अभिन॑दन
अभिनंदन..
अभिनंदन!
+१
In reply to अभिनंदन! by कोलबेर
सहमत आहे ....
In reply to अभिनंदन! by कोलबेर
अभिनंदन
अभिनंदन नीलकांत!
नीलकांत
अभिनंदन !
आमच्यातील
हार्दिक अभिनंदन
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अभिनंदन
या धाग्याचे शीर्षक डेन्जर होते एकदम...
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन !!
शुभेच्छा
धन्यवाद !
अभिनंदन इन्सपेक्टर साहेब....
निलकांतशे
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन आणि
मन:पूर्वक शुभेच्छा!
हार्दिक अभिनंदन !
अभिनंदन!
अनेक शुभेच्छा !
अभिनंदन!
आभिनन्दन
हार्दिक अभिनंदन !
अभिनंदन
वा!वा!!
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन
तुमचे मनापासून अभिनंदन ...
अरे वा
अभिनंदन - नीलकांतचे व पोलिसखात्याचे
अभिनंदन !!!
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
नीलकांत, फा
मनःपूर्वक अभिनंदन
गोड धक्का.