✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कानसेन कोण? २०११ - २

प
प्रभो यांनी
Mon, 08/08/2011 - 23:16  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, काल-परवा बहुगुणी काकांनी म्हटल्याप्रमाणे एक-दोन आठवड्यांपासून कानसेन परत सूरू करावं असं मनात होतं.. दोन चार मित्रगण आणी बहुगुणी काकांशी व्यनिमनीच्या गोष्टी केल्यावर सर्वांनी होकार भरला. त्याचा पहिला भाग गणपाशेठ नी टाकला आहेच. गणपा ऑफिसातून घरी निघाल्याने तो काही १-२ तास आता धागा पाहू शकणार नाही. तर आपण पुढचा भाग चालू करूयात. मुळ गाण्याचे केवळ दुवे द्या. डिस्क्लेमर १. मेघवेडा, मस्त कलंदर, गणपा, बहुगुणी, रेवती,चतुरंग (शेवटचे तीन जसा वेळ मिळेल तसं) ही मालिका चालू ठेवण्यात भाग घेतील, पण आम्ही एकमेकांची गाणी सिलेक्ट केली नाहियेत. त्यामुळे एकमेकांच्या धाग्यात भाग घ्यायला बाकिच्यांना संमती असावी. :) २. सर्व गाणी 'ओरिजिनल' स्परूपातील वापरायचा प्रयत्न केला आहे. जर नजरचुकीने 'असा' प्रकार झाल्यास मी दिलगीर आहे. त्याबद्दल आगाऊ माफी असावी. तर चालू होऊ दे मंडळी. कानसेन १९ - मराठे कानसेन २० - चिंतामणी कानसेन २१ - मराठे कानसेन २२ - चिंतामणी कानसेन २३ - चिंतामणी कानसेन २४ - मराठे कानसेन २५ - ब्रिटीश टिंग्या कानसेन २६ - मराठे कानसेन २७ - निमिष ध. कानसेन २८ - नितिन थत्ते कानसेन २९ - नितिन थत्ते कानसेन ३० - निमिष ध. १९. अंतरा

Book traversal links for कानसेन कोण? २०११ - २

  • ‹ कानसेन कोण ? २०११ - १
  • Up
  • कानसेन कोण? २०११ - ३ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
मौजमजा
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
16802 वाचन

💬 प्रतिसाद (83)

प्रतिक्रिया

१९. मुझे तुम युंही बात करती

मराठे
Mon, 08/08/2011 - 23:19 नवीन
१९. मुझे तुम युंही बात करती हो.. या कोई प्यार का इरादा है। कदाचित एक दोन शब्द चुकले आहेत.
  • Log in or register to post comments

जमल्यास लिंकही द्यावी सोबत.

प्रभो
Mon, 08/08/2011 - 23:21 नवीन
जमल्यास लिंकही द्यावी सोबत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

ही घ्या

मराठे
Mon, 08/08/2011 - 23:22 नवीन
ही घ्या
  • Log in or register to post comments

करेक्ट कानसेन क्र. १९ :

प्रभो
Mon, 08/08/2011 - 23:26 नवीन
करेक्ट कानसेन क्र. १९ : मराठे २०. मुखडा - हाफव्हॉली आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

ओ हसिना जुल्फोवाली

मराठे
Mon, 08/08/2011 - 23:28 नवीन
ओ हसिना जुल्फोवाली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

रांग नंबर..

प्रभो
Mon, 08/08/2011 - 23:29 नवीन
रांग नंबर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

युंही तुम मुझसे बात करती हो.

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 08/08/2011 - 23:23 नवीन
युंही तुम मुझसे बात करती हो. :- सच्चा झुटा http://www.youtube.com/watch?v=U-YQkFTi1Zk
  • Log in or register to post comments

प्रभो

चिंतामणी
Mon, 08/08/2011 - 23:25 नवीन
एक शंका- धागा टाकायच्या आधी मराठ्यांना कॉल केला होता का हो??????: -/ (ह.घ्या.)
  • Log in or register to post comments

नाही हो , मिटींग मधून

प्रभो
Mon, 08/08/2011 - 23:27 नवीन
नाही हो काका, मिटींग मधून आल्या आल्या धागा टाकलाय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

अरे अरे मला यात भाग नाही घेता

पियुशा
Tue, 08/09/2011 - 12:54 नवीन
:( अरे अरे मला यात भाग नाही घेता येनार माझ्या पि.सि.चा स्पिकर खराब झाला आहे (दुखी पियु :( )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

हेडफोन्स असतील ना.

चिंतामणी
Tue, 08/09/2011 - 16:59 नवीन
ते चालतील ऐकायला. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

प्र का टा आ

बहुगुणी
Mon, 08/08/2011 - 23:28 नवीन
प्र का टा आ
  • Log in or register to post comments

२०

चिंतामणी
Mon, 08/08/2011 - 23:28 नवीन
तुमने मुझे देखा- तीसरी मंजील
  • Log in or register to post comments

लिंक

चिंतामणी
Mon, 08/08/2011 - 23:30 नवीन
http://www.youtube.com/watch?v=1z_ewvvGMJU
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

हॅट्स ऑफ टू यू सर!!

मराठे
Mon, 08/08/2011 - 23:32 नवीन
हॅट्स ऑफ टू यू सर!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

मी पन ह्याट्साफ.. साफ

मेघवेडा
Mon, 08/08/2011 - 23:35 नवीन
मी पन ह्याट्साफ.. साफ गंडलो..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

धन्यु

चिंतामणी
Mon, 08/08/2011 - 23:36 नवीन
धन्यु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

येस्स्स.... कानसेन क्र.२० :

प्रभो
Mon, 08/08/2011 - 23:31 नवीन
येस्स्स.... कानसेन क्र.२० : चिंतामणी २१. अंतरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

२०. ओ हसिना झुल्फोवालीं

मेघवेडा
Mon, 08/08/2011 - 23:29 नवीन
२०. ओ हसिना झुल्फोवालीं
  • Log in or register to post comments

अर्र र्र्र्र्र र्र मी गाणं

यकु
Mon, 08/08/2011 - 23:31 नवीन
अर्र र्र्र्र्र र्र मी गाणं बरोबर ओळखलं होतं.. पण तुनळीवर कंफर्म करताना रफीचा आवाज पहिल्यांदा आला त्यावरुन भडाडलो.. इथल्या अंतर्‍यात गायिका पहिल्यांदा गातेय तिथे गायक.. कै हरकत नै.. :(
  • Log in or register to post comments

स्पर्धकांनी उत्तरे प्रतिसादात

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 08/08/2011 - 23:31 नवीन
स्पर्धकांनी उत्तरे प्रतिसादात देण्यापेक्षा व्यनी केला तर? त्यामुळे धागा उशिरा बघणाऱ्यांना पण समान संधी मिळेल. निर्धारित कालावधीनंतर प्रश्नकर्त्याने बरोबर उत्तर आणि विजेत्यांची नावे घोषित करावीत. वाटल्यास धागा वाचनमात्र ठेवावा मधल्या काळात.
  • Log in or register to post comments

कानसेन संयोजक मित्रमंडळींशी

प्रभो
Mon, 08/08/2011 - 23:37 नवीन
कानसेन संयोजक मित्रमंडळींशी सल्लामसलत करून लवकरच उत्तर देतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

२१. ओ रामजी बडा दूख दीना..

मराठे
Mon, 08/08/2011 - 23:33 नवीन
२१. ओ रामजी बडा दूख दीना..
  • Log in or register to post comments

मराठेमामा पेटलेत आज....बरोबर

प्रभो
Mon, 08/08/2011 - 23:36 नवीन
मराठेमामा पेटलेत आज....बरोबर आहे.. कानसेन क्र. २१ : मराठे २२. अंतरा
  • Log in or register to post comments

कदाचित.... २२. हसता हुआ

मराठे
Mon, 08/08/2011 - 23:38 नवीन
कदाचित.... २२. हसता हुआ नूरानी चेहरा.. नॉट शुअर.
  • Log in or register to post comments

२१

चिंतामणी
Mon, 08/08/2011 - 23:39 नवीन
मस्ती भरा है समाँ
  • Log in or register to post comments

हे उत्तर

चिंतामणी
Mon, 08/08/2011 - 23:40 नवीन
२२ च आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

मस्तीभरा है समां

बहुगुणी
Mon, 08/08/2011 - 23:40 नवीन
मस्तीभरा है समां
  • Log in or register to post comments

सॉरी काका..१ मि ने हुकलात.

प्रभो
Mon, 08/08/2011 - 23:42 नवीन
सॉरी काका..१ मि ने हुकलात. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

चिंतामणी काका रॉक्स.....

प्रभो
Mon, 08/08/2011 - 23:43 नवीन
चिंतामणी काका रॉक्स..... २२ च्या उत्तर -मस्ती भरा है समाँ - कानसेन क्र. २२ (प्लिज लिंक पण द्या. :) ) २३. अंतरा
  • Log in or register to post comments

२३

चिंतामणी
Mon, 08/08/2011 - 23:44 नवीन
अजी रूठकर कहाँ जाइयेगा.
  • Log in or register to post comments

सॉरी.

चिंतामणी
Mon, 08/08/2011 - 23:46 नवीन
२३ लिंक- http://www.youtube.com/watch?v=RS-oO12cqQk २२ लिंक http://www.youtube.com/watch?v=3zlpmUvvAzU
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

कानसेन क्र. २३: चिंतामणी २४:

प्रभो
Mon, 08/08/2011 - 23:53 नवीन
कानसेन क्र. २३: चिंतामणी २४: अंतरा
  • Log in or register to post comments

२४. किसिके मुस्कूराहटोंपे हो

मराठे
Mon, 08/08/2011 - 23:56 नवीन
२४. किसिके मुस्कूराहटोंपे हो निसार
  • Log in or register to post comments

बरोबर

चिंतामणी
Tue, 08/09/2011 - 00:01 नवीन
शिट्टीमुळे घोटाळा झाला. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

२४

चिंतामणी
Mon, 08/08/2011 - 23:56 नवीन
हम है राही प्यार के
  • Log in or register to post comments

किसी कि मुस्कारातोन पे हो निसार

संपत
Mon, 08/08/2011 - 23:58 नवीन
http://www.youtube.com/watch?v=awelkdyDTBc
  • Log in or register to post comments

कानसेन क्र. २४ मराठे.. हा

प्रभो
Tue, 08/09/2011 - 00:01 नवीन
कानसेन क्र. २४ मराठे.. हा धागा मी मराठे आणी चिंतामणी ह्यांच्यासाठी 'exclusive' चालवतोय की काय अशी मलाच शंका येतेय.. ;) २५. मुखडा
  • Log in or register to post comments

आता चायनीज गाणी पण सुरू केली

मराठे
Tue, 08/09/2011 - 00:04 नवीन
आता चायनीज गाणी पण सुरू केली काय ?? गाणं ऐकलेलं नाही त्यामुळे पास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

खात्री नाही पण असे वाटते की

चिंतामणी
Tue, 08/09/2011 - 00:11 नवीन
हे गाणे दिल पुकारे आ रे आ रे (ज्वेल थीफ) आहे.
  • Log in or register to post comments

सॉरी...चुकलं आहे.

प्रभो
Tue, 08/09/2011 - 00:16 नवीन
सॉरी...चुकलं आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

प्रभो

चिंतामणी
Tue, 08/09/2011 - 00:20 नवीन
जुनी गाणी सोडुन रेहमानला हात घातला असे वाटते. बरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

मधेच जरा एक चेंज

प्रभो
Tue, 08/09/2011 - 00:21 नवीन
मधेच जरा एक चेंज :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

वोक्के

चिंतामणी
Tue, 08/09/2011 - 00:26 नवीन
म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

२५ साठी हिंट - या गाणे एका

प्रभो
Tue, 08/09/2011 - 00:34 नवीन
२५ साठी हिंट - या गाणे एका विश्वसुंदरीवर चित्रित केलेले आहे. सोबत २६वं गाणंही देतोय. २६. मुखडा
  • Log in or register to post comments

२५

ब्रिटिश टिंग्या
Tue, 08/09/2011 - 00:37 नवीन
अजुबा - जीन्स?
  • Log in or register to post comments

२६

चिंतामणी
Tue, 08/09/2011 - 00:37 नवीन
मेरे मन की गंगा और तेरे मन की जमाना का
  • Log in or register to post comments

लिंक

चिंतामणी
Tue, 08/09/2011 - 00:41 नवीन
http://www.youtube.com/watch?v=mmmergiqf5o
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

२५ साठी हिंट - या गाणे एका विश्वसुंदरीवर चित्रित केलेले आहे.

चिंतामणी
Tue, 08/09/2011 - 00:39 नवीन
रावण वगैरे असेल तर सांगणे अवघड आहे.
  • Log in or register to post comments

कानसेन क्र. २५ टिंगी......

प्रभो
Tue, 08/09/2011 - 00:40 नवीन
कानसेन क्र. २५ टिंगी...... धडाक्यात एंट्री... चिंका, २६ व्याचं उत्तर थोडक्यात चुकलं आहे. :)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा