कानसेन कोण ? २०११ - १
लेखनप्रकार (Writing Type)
इतका वेळ वाट पाहुनही प्रभोचा सुर्य अजुन उगवलेला नसल्याने फार वेळ वाट पहायला न लावता कानसेन कोण सिझन २ चा नारळ फोडत आहे.
आता आम्हाला इतरांसारखी कठीण कठीण प्रश्न पत्रिका नाही काढता येत.
का उगा बिगरीलाच एम ए चा प्रश्न टाका?
तेव्ह मंडळी या ... या खेळात सहभागी व्हा.
खाली काही गाण्यांचे मुखडे-अंतरे देतोय ते ओळखा. जमल्यास मुळ गाण्याचे केवळ दुवे द्या.
ऑल दि बेस्ट.
१)
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)
प्रतिक्रिया
मराठे मामा ऑन फायर. १७ - १८
१७ - १८ दोन्ही बरोबर.
शब्द चुकले तरी बरोबर?????????
हल्ली शिक्षण मंडळाने नियम
हल्ली शिक्षण मंडळाने नियम केला आहे.
हल्ली शिक्षण मंडळाने नियम केला आहे.
१२ वहां कौन है तेरा
१४ मोसे छल किये जाय
१५ क्या से क्या हो गया
यंव रे चाचा.. कानसेन
कानसेन २०११-१.१२ आणि १५चे विजेते थत्ते चच्चा. ;) चच्चाचे डब्बल अभिनंदन.
१४ सुद्धा बरोबर आहे की, या
च्यायला इथं टोटल लागेपर्यंत
येस मला १४ म्हणायच होत. आता
ए बाबा, जायच्या आधी कोणकोणती
मला इथे या पीसनंतर 'मन का
"मन का है बैरी काला.."
इथं स्वतःची अक्कल पाजळायची
चाचा अभिनन्दन
१५ क्या से क्या हो गया
१४
१६
चुक. और एक ट्राय मारो.
अरे काय चाल्लंय हे?
१६. तेरे मेरे सपने अब एक रंग है
१६. ऐसे तो ना देखो ...के हमको नशा हो जाये...
अरे
येस चित्रतुप्तांच्या नोंदीला
कानसेन २०११-१.१६ चे विजेते चित्रगुप्त. ;) अभिनंदन.
१७. अरे यार मेरी तुम भी हो गजब
उप्स..
च्यायला, निम्म्यापेक्षा गाणी
मस्त!
Pagination