✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कानसेन कोण ? २०११ - १

स
संपादक मंडळ यांनी
Mon, 08/08/2011 - 16:56  ·  लेख
लेख
इतका वेळ वाट पाहुनही प्रभोचा सुर्य अजुन उगवलेला नसल्याने फार वेळ वाट पहायला न लावता कानसेन कोण सिझन २ चा नारळ फोडत आहे. आता आम्हाला इतरांसारखी कठीण कठीण प्रश्न पत्रिका नाही काढता येत. का उगा बिगरीलाच एम ए चा प्रश्न टाका? तेव्ह मंडळी या ... या खेळात सहभागी व्हा. खाली काही गाण्यांचे मुखडे-अंतरे देतोय ते ओळखा. जमल्यास मुळ गाण्याचे केवळ दुवे द्या. ऑल दि बेस्ट. १) २) ३) ४) ५) ६) ७) ८) ९) १०)

Book traversal links for कानसेन कोण ? २०११ - १

  • ‹ पुन्हा एकदा, "कानसेन कोण?"
  • Up
  • कानसेन कोण? २०११ - २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
प्रश्नोत्तरे
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
17330 वाचन

💬 प्रतिसाद (80)

प्रतिक्रिया

पहिला

मेघवेडा
Mon, 08/08/2011 - 17:09 नवीन
१. फूलों के रंग से - प्रेम-पुजारी
  • Log in or register to post comments

कानसेन २०११-१.१ चा विजेता

गणपा
Mon, 08/08/2011 - 17:22 नवीन

कानसेन २०११-१.१ चा विजेता गावलेला आहे. हाबिनंदण मेव्या.

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

२. खिलते है गुल यहां

बहुगुणी
Mon, 08/08/2011 - 17:15 नवीन
शर्मिली
  • Log in or register to post comments

विजेते आहेत बगुगुणी काका.

गणपा
Mon, 08/08/2011 - 17:26 नवीन

कानसेन २०११-१.२ चे विजेते आहेत बगुगुणी काका. काकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पहिजेत.

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

५ आणि १०

विकास
Mon, 08/08/2011 - 17:17 नवीन
५. तेरे मेरे मिलन की ये रैना १० पुछो ना कैसे मैने रैन
  • Log in or register to post comments

कानसेन २०११-१.५ आणि १०

गणपा
Mon, 08/08/2011 - 17:42 नवीन

कानसेन २०११-१.५ आणि १० चे विजेते विकास काका. ;) काकांचे डब्बल अभिनंदन.

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

माझा प्रयत्न

Mrunalini
Mon, 08/08/2011 - 17:28 नवीन
१. फुलों के रंग से http://youtu.be/Z4iYbxFBZKQ ५. तेरे मेरे मिलन कि ये रेना http://youtu.be/F8IVa-7-2_w ८. रात अकेली हे, बुझ गये दिये http://youtu.be/J7lFQ2iOU4Y
  • Log in or register to post comments

स्वारी १ आणि ५ साठी थोड्या

गणपा
Mon, 08/08/2011 - 17:32 नवीन
स्वारी १ आणि ५ साठी थोड्या लेट झालात. पण....

कानसेन २०११-१.८ च्या विजेत्या आहेत मृणालिनी. अभिनंदन.

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Mrunalini

५ आणि १०

बहुगुणी
Mon, 08/08/2011 - 17:35 नवीन
५. तेरे मेरे मीलन की ये रैना, अभिमान (अंतरा) १०. पूछो ना कैसे मैने रैन बिताई, मेरी सूरत तेरी आंखें (मुखडा)
  • Log in or register to post comments

उशीर झाला!

बहुगुणी
Mon, 08/08/2011 - 17:42 नवीन
असो, हाजिर तो वजीर, विकास आणि मृणालिनी यांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

६

राजेश घासकडवी
Mon, 08/08/2011 - 17:39 नवीन
पिया बिना
  • Log in or register to post comments

कानसेन २०११-१.६ चे संतुक्त

गणपा
Mon, 08/08/2011 - 17:45 नवीन

कानसेन २०११-१.६ चे संतुक्त विजेते आहेत गुर्जी आणि मिसळपाव. (दोघांचे प्रतिसाद एकाच वेळी आले आहेत.) दोघांच ही अभिनंदन.

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

ग्रासस्टँझा, दोनदा प्रतिसाद चुकून टाकलाय...

मिसळपाव
Mon, 08/08/2011 - 17:45 नवीन
... शाळेत कसं, आपल्याबरोबर दुसर्या कोणी उत्तर दिल्यावर आपण दोनदा ओरडायचो - शेवटचं आपलं ऐकू जावं बाईना म्हणून? - तसा प्रयत्न नव्हे हा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

६. पिया बिना....पिया बिना साथीया..

मिसळपाव
Mon, 08/08/2011 - 17:39 नवीन
कडव्यातली धून आहे का रे?
  • Log in or register to post comments

६. पिया बिना....पिया बिना साथीया..

मिसळपाव
Mon, 08/08/2011 - 17:39 नवीन
कडव्यातली धून आहे का रे?
  • Log in or register to post comments

लिंक

मुलूखावेगळी
Mon, 08/08/2011 - 17:57 नवीन
मला धाग्यावरच्या लिंक्स दिसत नाहीयेत :(
  • Log in or register to post comments

१० नं विकास यांचे (आधी आलेले)

नितिन थत्ते
Mon, 08/08/2011 - 18:01 नवीन
१० नं विकास यांचे (आधी आलेले) उत्तर बरोबर आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments

हो बरोबर आहे.. माझाच थोडा

गणपा
Mon, 08/08/2011 - 18:05 नवीन
हो बरोबर आहे.. माझाच थोडा गोंधळ उडला होता. चुक मगाशीच सुधारल्या गेली आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

४. मेरा जीवन कोरा कागज़

sagarparadkar
Mon, 08/08/2011 - 18:14 नवीन
४. मेरा जीवन कोरा कागज़
  • Log in or register to post comments

चुक.

गणपा
Mon, 08/08/2011 - 18:23 नवीन
चुक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

मुळ धाग्यात गाण्याच्या लिंक्स

गणेशा
Mon, 08/08/2011 - 18:15 नवीन
मुळ धाग्यात गाण्याच्या लिंक्स आहेत का टेक्स्ट का काय ? त्या दिसत नसल्याने या संपुर्ण स्पर्धेतुन बाद व्हावे लागत असल्याने वाईट वाटले. असो .. कानसेन नाही तर नाहि 'ध्यानसेन; नं १ होतो मग मी. येवुद्या ध्यान देवुन वाचत आहे.
  • Log in or register to post comments

ज्यांना या धाग्यातले दुवे

गणपा
Mon, 08/08/2011 - 18:25 नवीन
ज्यांना या धाग्यातले दुवे दिसत नाही त्यांच्या दु:खात मंडळ सहभागी आहे. हापिसात जमत नसेल तर घरनं ट्राय करा. (जर तोवर चणाक्ष मिपाकरांच्या तावडीतुन एखाद चुकुन माकुन राहिल तर.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

४. ये लाल रंग कब मुझे

मिलिंद
Mon, 08/08/2011 - 18:52 नवीन
४. ये लाल रंग कब मुझे छोडेगा http://www.youtube.com/watch?v=eFa-FuCkVU4
  • Log in or register to post comments

बराच्य वेळाने अजुन एक विजेता आला आहे.

गणपा
Mon, 08/08/2011 - 19:01 नवीन

कानसेन २०११-१.४ चे विजेते मिलिंदराव. अभिनंदन मिलिंदराव.

आता फक्त ३, ७ आणि ९ बाकी उअरली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिलिंद

गणपा इज अ चीटर....

मस्त कलंदर
Mon, 08/08/2011 - 19:09 नवीन
मेल्या तुला मी या गाण्यात राजेश खन्ना आहे असं एवढं शपथेवर सांगितलं तर 'साफ चूक' म्हणालास!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मावश्ये मावश्ये.. तु आठव्या

गणपा
Mon, 08/08/2011 - 19:15 नवीन
मावश्ये मावश्ये.. तु आठव्या गाण्या बद्दल म्हणाली होतीस.. जरा चॅट धुंडाळा बर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

मी प्रश्न सुधारल्या होता पण

मस्त कलंदर
Mon, 08/08/2011 - 19:18 नवीन
नंतर नववा का म्हणून विचारलं होतं.. मला तेच ते 'लाल रंग' सारखं रडवं आणि १००% राजेश खन्नाचे म्हणून 'चिंगारी...' आठवलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

णिषेढ!

मेघवेडा
Mon, 08/08/2011 - 19:23 नवीन
हा अन्याय आहे. तुम्ही चॅटवर धागाकर्त्याशी सल्लामसलत करणार आणि हिंटा घेऊन घेऊन गुगलून गुगलून कसंबसं उत्तर शोधणार आणि इथं कानसेन म्हणून मिरवणार? हे चुकीचं आहे. हा प्रकार थांबायलाच पाहिजे. :D :D समस्त मिपाकरांच्या वतीने मी या वर्तनाचा णिषेढ करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

गुगलून नै कै..

मस्त कलंदर
Mon, 08/08/2011 - 19:25 नवीन
आम्हाला पण असोसिएटिव्ह मेमरी आहे म्हटलं.. फक्त ती कुठे असोसिएट करायची यासाठी जर्राशी मदत पाहिजे होती. कळ्ळं???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

मेव्या मेल्या किती काड्या

गणपा
Mon, 08/08/2011 - 19:27 नवीन
मेव्या मेल्या किती काड्या घालशील. पंगा नै लेणेका. राज को राज रेहेने दो.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

हळुच शेपुट घातल्या गेले आहे.

गणपा
Mon, 08/08/2011 - 19:24 नवीन
हळुच शेपुट घातल्या गेले आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

ए याला काहीच अर्थ नाहिये ...

सही रे सई
Mon, 08/08/2011 - 18:57 नवीन
ए याला काहीच अर्थ नाहिये ... मला हे दुवे दिसतच नाहियेत. ... सगळ्यात शेवटी बघितलं तेव्हा कळलं की इथे दुवे वगैरे काहितरी दिले आहे. नाहितर मी आपलं दोन दोनदा बघत्ये.. आणि नुसताच विचार करत्ये की हे सगळे लोक १ २ ३ ला गाणी कुठली ओळखता आहेत. तिथे तर काहिच दिसत नाही.. भुताटकी तर नाही ना झाली.
  • Log in or register to post comments

ओ ताई

मी-सौरभ
Mon, 08/08/2011 - 19:45 नवीन
हापिसातून या लिंका दिसत नाहीत... जाउ द्या @गणपा भौ... विजेत्यांना काय रेशिपी वगैरे व्यनितून धाडा बक्षीस म्हणून...:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई

१०० % सहमत

महेश_कुलकर्णी
Tue, 08/09/2011 - 10:52 नवीन
मला ही मुळ पोस्टमधे कोणतेही मुखडे किंवा अंतरे दिसले नाहित... :( नुसतेच आकडे दिसले १) २) ३) असे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई

३ आणि ९

चिंतामणी
Mon, 08/08/2011 - 19:00 नवीन
३ निंद चुराए चैन चुराए- अनुराग ९ डोली में बिठाई के कहार - अमर प्रेम
  • Log in or register to post comments

जे ब्बात.

गणपा
Mon, 08/08/2011 - 19:05 नवीन

कानसेन २०११-१.९ चे विजेते अहेत चिंतामणी.;) अभिनंदन चिंतामणी.

पण तिसरं उत्तर चुकल की वो तुमचं. अजुन एक ट्राय मारा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

मंडळी २ गाणी अजुन ओळखता आली

गणपा
Mon, 08/08/2011 - 21:22 नवीन
मंडळी २ गाणी अजुन ओळखता आली नाहित म्हणुन काही हिंट्स देतोय. आणि गृहपाठ म्हणुन अजुन ३ नवी गाणी देतोय. उत्तरं / विजेते यथावकाश घोषीत करेनच. ३) ह्या गाणाचे संगीतकार जेष्ठ्य बर्मनदा. गाणं विनोदी रसातल आहे. आणि पडद्यावर साकारलय देवसाहेबांनी. ७) ह्या गाण्याचे ही संगीतकार जेष्ठ्य बर्मनदाच. विरह्/करुण रसातलं हे गाण पडद्यावर साकारलय बिग बीने. ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* ही गाणी नवी (म्हणजे या धाग्यावर) असल्याने आताच हिंट्स देत नाही. जर्रा खाजवाकी डोकं हो. ११) १२) १३) मिलते है एक ब्रेक के बाद तब तक शब्बा खैर.
  • Log in or register to post comments

११. दिल का भंवर करे पुकार १३.

मराठे
Mon, 08/08/2011 - 21:23 नवीन
११. दिल का भंवर करे पुकार १३. दिन ढल जाये .. रात ना आए
  • Log in or register to post comments

है शाब्बास पठ्या. :)

गणपा
Mon, 08/08/2011 - 21:27 नवीन

कानसेन २०११-१.११ आणि १३ चे विजेते मराठेमामा. ;) मामांचे डब्बल अभिनंदन.

जरा ३ & ७ वर पण प्रकाश टाका. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

३. धीरे से जाना खटियन मे

बहुगुणी
Mon, 08/08/2011 - 21:27 नवीन
छुपा रुस्तुम
  • Log in or register to post comments

भले शाब्बास काका. हे काय

गणपा
Mon, 08/08/2011 - 21:30 नवीन
भले शाब्बास काका. :) हे काय आता फक्त २ गाणीच उरली की. अजुन टाकुका ४-५ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

टाक लवकर .. वाट बघतोय.

मराठे
Mon, 08/08/2011 - 21:41 नवीन
टाक लवकर .. वाट बघतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

७. बडी सुनी सुनी है - मिली

प्रभो
Mon, 08/08/2011 - 21:39 नवीन
७. बडी सुनी सुनी है - मिली
  • Log in or register to post comments

बरुबर हाय. कानसेन २०११-१.७

गणपा
Mon, 08/08/2011 - 21:42 नवीन
बरुबर हाय. :)

कानसेन २०११-१.७ चा विजेता प्रभो. अभिनंदन रे.

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

ए काही काय.. "आये तुम याद

मेघवेडा
Mon, 08/08/2011 - 21:49 नवीन
ए काही काय.. "आये तुम याद मुझे" गाण्यातला पीस आहे हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

स्वारी गलती शे मिष्टेक हो

गणपा
Mon, 08/08/2011 - 21:58 नवीन
स्वारी गलती शे मिष्टेक हो गया मेव्या यु आर म्हणींग इज करेक्ट.

कानसेन २०११-१.७ चा विजेता प्रभो मेव्या. अभिनंदन रे. मेव्या फेरतपासणीत पास झाला आहे. ;)

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

करेक्ट! आये तुम...

बहुगुणी
Mon, 08/08/2011 - 21:58 नवीन
आणि मला वाटतं या गाण्याचे संगीतकार आर डी आहेत, एस डी नाहीत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

१४) १५) १६) १७) १८) आता

गणपा
Mon, 08/08/2011 - 21:42 नवीन
१४) १५) १६) १७) १८) आता माझ्या डब्यातला खाऊ संपला हा. बाकिच्यांनी पण आपापले डबे उघडा बर.
  • Log in or register to post comments

सात - हात्तिच्या..

मेघवेडा
Mon, 08/08/2011 - 21:45 नवीन
हात्तिच्या कधीपासून गुणगुणतोय पण शब्दच येत नव्हते.. आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन हेच ते!
  • Log in or register to post comments

१७. ओ जान मेरी तुम भी हो

मराठे
Mon, 08/08/2011 - 21:47 नवीन
१७. ओ जान मेरी तुम भी हो गजब.. घूंगट तो जरा खोलो. १८. चुरा के गय सपना मेरा. बैठी हूं कब हो सवेरा १५ .. अगदी जिभेवर नाव आहे... :(
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा