Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 07/26/2011 - 11:46
लेखनविषय (Tags)
कला
संस्कृती
कविता
गझल
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा
अभिनंदन
माध्यमवेध
माहिती
प्रतिभा
आपल्या मिपाची सभासद क्रांतितै हिच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन नागपूरला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, शंकर नगर येथे संपन्न होत आहे. दि. ७-८-२०११रोजी सायंकाळी ६ वाजता,मान्यवर श्री. भीमराव पांचाळे, गझलनवाज यांच्या शुभहस्ते, श्री. गिरीश गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली "असेही-तसेही" हा गझलसंग्रह आणि "अग्निसखा" हा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे. काव्यसंग्रहाला गीतकार-संगीतकार यशवंत देव यांचे आणि गझलसंग्रहाला भीमराव पांचाळे यांचे आशीर्वाद लाभले आहेत.
  • Log in or register to post comments
  • 11235 views

प्रतिक्रिया

Submitted by मी-सौरभ on Wed, 07/27/2011 - 00:24

Permalink

हाबिणंदन!!!

:)
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Wed, 07/27/2011 - 02:01

Permalink

अभिनंदन !!

हार्दीक अभिनंदन क्रांती :) मुखपृष्ठ तर फारच सुंदर आहेत !! पुस्तके देखील तसेच असतील हि खात्री. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by टुकुल on Wed, 07/27/2011 - 04:53

Permalink

हार्दीक अभिनंदन क्रांती

हार्दीक अभिनंदन क्रांती तै --टुकुल
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Wed, 07/27/2011 - 06:24

Permalink

अभिनंदन ग तायडे, ती सुरेश

अभिनंदन ग तायडे, ती सुरेश भट्काकांची सही असलेलं एल्गार माझ्या मनात घर करुन राहिलंय, आपल्या सगळ्यांच्याच मनात त्यानं बिया लावल्यात, तु त्यांना जोजवुन त्यांच्या वेली करु शकलीस, आम्ही त्या बाबतीत जरा करंटेच राहिलो, आता तुझ्या पाउलखुणा शोधत त्या वाटेवर येणाच्या प्रयत्न करु.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Wed, 07/27/2011 - 07:53

Permalink

आपले हार्दिक अभिनंदन.

आपले हार्दिक अभिनंदन. अष्टपुस्तके भवः
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Wed, 07/27/2011 - 08:43

Permalink

अभिनंदन!

अभिनंदन, क्रांति! बातमी ऐकून खूप आनंद झाला.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 07/27/2011 - 08:58

Permalink

अभिनंदन

अरे वा!.. अभिनंदन क्रांतीतै! पर्‍या, बातमी पोहोचवल्याबद्दल आभार
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Wed, 07/27/2011 - 09:44

Permalink

हार्दीक अभिनंदन अमोल केळकर

हार्दीक अभिनंदन :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Wed, 07/27/2011 - 10:06

Permalink

अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!

अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Wed, 07/27/2011 - 12:52

Permalink

क्रांती तुझे हार्दिक अभिनंदन

क्रांती तुझे हार्दिक अभिनंदन ग. अभिमान वाटला ग तुझा. तुझा असाच उत्कर्ष होत राहो हि सदिच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजक्ता पवार on Wed, 07/27/2011 - 13:26

Permalink

अभिनंदन !!!

अभिनंदन !!!
  • Log in or register to post comments

Submitted by पल्लवी on Wed, 07/27/2011 - 13:48

Permalink

हार्दिक अभिनंदन !

हार्दिक अभिनंदन ! आणि पुढील अनेक गझल्/कविता संग्रह प्रकाशित होत राहोत ही सदिच्छा ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Wed, 07/27/2011 - 14:02

Permalink

अरे वा!

मस्तच. क्रांतीताईचे अभिनंदन! :) ओ ताईसाऽब, पुण्यात कधी येतांय? 'श्रेयस'मध्ये त्याप्रमाणं बुकिंग करुन ठेवतो. हौ, उग्गाच तुम्ही आल्यावर टेबलं नाय मिळाली म्हणून हिरमोड नको व्हायला. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Wed, 07/27/2011 - 14:35

Permalink

हार्दिक अभिनंदन!

हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on गुरुवार, 07/28/2011 - 03:00

Permalink

हार्दिक अभिनंदन

हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on गुरुवार, 07/28/2011 - 07:33

Permalink

हार्दिक अभिनंदन

संहिता नव्या म्हणून प्यार्टि मागतो अन्यथा समर्थ कवनि भर्ति मागतो.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com