✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

क्रांतितै चे अभिनंदन

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Tue, 07/26/2011 - 11:46  ·  लेख
लेख
आपल्या मिपाची सभासद क्रांतितै हिच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन नागपूरला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, शंकर नगर येथे संपन्न होत आहे. दि. ७-८-२०११रोजी सायंकाळी ६ वाजता,मान्यवर श्री. भीमराव पांचाळे, गझलनवाज यांच्या शुभहस्ते, श्री. गिरीश गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली "असेही-तसेही" हा गझलसंग्रह आणि "अग्निसखा" हा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे. काव्यसंग्रहाला गीतकार-संगीतकार यशवंत देव यांचे आणि गझलसंग्रहाला भीमराव पांचाळे यांचे आशीर्वाद लाभले आहेत.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
संस्कृती
कविता
गझल
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा
अभिनंदन
माध्यमवेध
माहिती
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
11235 वाचन

💬 प्रतिसाद (66)

प्रतिक्रिया

क्रांतीताईंचे हार्दिक

अभिज्ञ
Tue, 07/26/2011 - 11:48 नवीन
क्रांतीताईंचे हार्दिक अभिनंदन. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

ग्रेट!! हार्दीक अभिनंदन

स्वानन्द
Tue, 07/26/2011 - 11:54 नवीन
ग्रेट!! हार्दीक अभिनंदन क्रांतीताईचे!!
  • Log in or register to post comments

मनस्वी

रणजित चितळे
Tue, 07/26/2011 - 11:57 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments

क्रांतीताईंचे हार्दिक हार्दिक

किसन शिंदे
Tue, 07/26/2011 - 12:04 नवीन
क्रांतीताईंचे हार्दिक हार्दिक अभिनदंन!!!!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन्

सोत्रि
Tue, 07/26/2011 - 12:06 नवीन
क्रांतीतै, हार्दिक अभिनंदन ! - (पुस्तकवेडा) सोकाजी
  • Log in or register to post comments

हार्दिक हार्दिक अभिनंदन!!

विवेक मोडक
Tue, 07/26/2011 - 12:14 नवीन
हार्दिक हार्दिक अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन !!!

मनीषा
Tue, 07/26/2011 - 12:30 नवीन
अभिनंदन !!!
  • Log in or register to post comments

क्रांतीताई हार्दिक

पिंगू
Tue, 07/26/2011 - 12:34 नवीन
क्रांतीताई हार्दिक अभिनंदन.. - पिंगू
  • Log in or register to post comments

क्रांतीताई हार्दिक अभिनंदन

गणपा
Tue, 07/26/2011 - 12:41 नवीन
क्रांतीताई हार्दिक अभिनंदन गं.
  • Log in or register to post comments

अभिनंदन क्रांतीताई ...!!

सुहास झेले
Tue, 07/26/2011 - 12:42 नवीन
अभिनंदन क्रांतीताई ...!!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा -

विदेश
Tue, 07/26/2011 - 12:44 नवीन
दोन पुस्तकांच्या प्रकाशनाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा , क्रांतीताई !!
  • Log in or register to post comments

अभिनंदन! पुण्याला चक्कर कधी?

बिपिन कार्यकर्ते
Tue, 07/26/2011 - 12:59 नवीन
अभिनंदन! पुण्याला चक्कर कधी?
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन, आणी खूप खूप

श्रीरंग
Tue, 07/26/2011 - 13:09 नवीन
हार्दिक अभिनंदन, आणी खूप खूप शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

नितिन थत्ते
Tue, 07/26/2011 - 13:09 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन !!

सूड
Tue, 07/26/2011 - 13:18 नवीन
अभिनंदन !!
  • Log in or register to post comments

अभिनंदन.. शुभेच्छा!

यकु
Tue, 07/26/2011 - 13:22 नवीन
अभिनंदन.. शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

कांग्रेसाधिवेशन....!!!

प्यारे१
Tue, 07/26/2011 - 13:28 नवीन
कांग्रेसाधिवेशन....!!!
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन !!!

मदनबाण
Tue, 07/26/2011 - 13:32 नवीन
हार्दिक अभिनंदन !!! :)
  • Log in or register to post comments

मनापासुन अभिनंदन. आपल्या

गणेशा
Tue, 07/26/2011 - 13:39 नवीन
मनापासुन अभिनंदन. आपल्या पुढील प्रगतीस ही लक्ष शुभेच्छा
  • Log in or register to post comments

अभिनंदन

स्मिता.
Tue, 07/26/2011 - 13:44 नवीन
क्रांतिताईंचे हार्दिक अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

हार्दिक

सर्वसाक्षी
Tue, 07/26/2011 - 14:05 नवीन
अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. साक्षी
  • Log in or register to post comments

हार्दिक

प्रचेतस
Tue, 07/26/2011 - 14:12 नवीन
हार्दिक अभिनंदन क्रांतिताई.
  • Log in or register to post comments

अरे वा!

सहज
Tue, 07/26/2011 - 14:23 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

नावातकायआहे
Tue, 07/26/2011 - 14:30 नवीन
अभिनंदन! कार्यक्रम कसा झाला ते कळवा!
  • Log in or register to post comments

क्रान्तिताई शुभेच्छा! मी येईन

मी ऋचा
Tue, 07/26/2011 - 14:42 नवीन
क्रान्तिताई शुभेच्छा! मी येईन नक्की प्रकाशनाला..
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन

नि३सोलपुरकर
Tue, 07/26/2011 - 14:47 नवीन
अभिनंदन.. पुलेशु
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सविता००१
Tue, 07/26/2011 - 14:54 नवीन
क्रांतीतै, खूप खूप शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

अभिनंदन !!!

michmadhura
Tue, 07/26/2011 - 14:57 नवीन
अभिनंदन !!!
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनदंन

चिंतामणी
Tue, 07/26/2011 - 15:01 नवीन
हार्दिक अभिनदंन हार्दिक अभिनदंन
  • Log in or register to post comments

माझ्याकडुनही

कच्ची कैरी
Tue, 07/26/2011 - 15:35 नवीन
माझ्याकडुनही हार्दिक अभिनंदन !!
  • Log in or register to post comments

आनंद

श्रावण मोडक
Tue, 07/26/2011 - 15:52 नवीन
आनंद झाला. दोन्ही पुस्तकं बाजारात येण्याची वाट पाहतो. :)
  • Log in or register to post comments

+१

विकास
Tue, 07/26/2011 - 21:05 नवीन
आनंद झाला. दोन्ही पुस्तकं बाजारात येण्याची वाट पाहतो. असेच म्हणतो! :-) मनःपूर्वक अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

अभिनन्दन

इरसाल
Tue, 07/26/2011 - 15:59 नवीन
अभिनन्दन
  • Log in or register to post comments

क्रांती ताई,

प्रास
Tue, 07/26/2011 - 16:41 नवीन
अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!! आणि हार्दिक शुभेच्छा! पुस्तकालयात उपलब्ध झाल्यावर सदर पुस्तक विकत घेतले जाईल याची खात्री बाळगा..... :-)
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन, क्रांति!

बहुगुणी
Tue, 07/26/2011 - 16:51 नवीन
द्विगुणित आनंद! समारंभाचे फोटो कुणीतरी इथे देईल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments

मला आपल्या कविता आवडतात. आपले

शुचि
Tue, 07/26/2011 - 17:12 नवीन
मला आपल्या कविता आवडतात. आपले मनापासून अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

मीनल
Tue, 07/26/2011 - 17:30 नवीन
मनापासून अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन

विनायक बेलापुरे
Tue, 07/26/2011 - 17:32 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments

दोन काव्यसंग्रहांसाठी

चतुरंग
Tue, 07/26/2011 - 17:50 नवीन
डबल अभिनंदन! :) प्रकाशक कोण आहेत? -चतुरंग
  • Log in or register to post comments

अरेवा..

स्वाती दिनेश
Tue, 07/26/2011 - 18:43 नवीन
क्रांति, खूप खूप अभिनंदन! स्वाती
  • Log in or register to post comments

क्रांतीताई चे अभिनंदन!!

प्रभो
Tue, 07/26/2011 - 18:50 नवीन
क्रांतीताई चे अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन क्रांतीताई ...!!

इंटरनेटस्नेही
Tue, 07/26/2011 - 20:33 नवीन
अभिनंदन क्रांतीताई ...!!
  • Log in or register to post comments

खूप खूप अभिनंदन!! मी वाटच

प्राजु
Tue, 07/26/2011 - 20:35 नवीन
खूप खूप अभिनंदन!! मी वाटच पहात होते. :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन......!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 07/26/2011 - 20:35 नवीन
अरे व्वा......! मनःपूर्वक अभिनंदन....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

अप्पा जोगळेकर
Tue, 07/26/2011 - 20:38 नवीन
अभिनंदन.
  • Log in or register to post comments

क्रांतीतैंचे अभिनंदन

रामदास
Tue, 07/26/2011 - 20:44 नवीन
वितरण व्यवस्था काय आहे ?
  • Log in or register to post comments

क्रांति, हार्दिक अभिनंदन

पैसा
Tue, 07/26/2011 - 21:01 नवीन
पुस्तकं विकत घेऊन नक्की वाचेन.
  • Log in or register to post comments

क्रांतीतै अभिनंदन

प्रीत-मोहर
Tue, 07/26/2011 - 21:19 नवीन
क्रांतीतै अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

पुस्तकप्रकाशनासाठी

जाई.
Tue, 07/26/2011 - 21:40 नवीन
पुस्तकप्रकाशनासाठी अभिनंदन पुढील लेखनाकरता शुभेच्छा
  • Log in or register to post comments

शतशः धन्यवाद!

क्रान्ति
Tue, 07/26/2011 - 22:02 नवीन
मिपाकर मंडळींच्या कौतुकामुळेच आणि प्रोत्साहनामुळेच हे साध्य झालंय! कारण मला कवयित्री म्हणून पहिला "ब्रेक" मिपानंच दिलाय. :) आधीच पहिलटकरीण, आणि त्यातही जुळं, ;) त्या धावपळीत सभागृहाचं नाव, प्रकाशनाचं नाव या गोष्टींची गडबड झाली सांगताना. :) प्रकाशक आहेत नागपूर येथील विजय प्रकाशन. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर, नागपूर इथं प्रकाशनाचा सोहळा होणार आहे. :) मुखपृष्ठ बनवलं आहे आर्टवर्ल्ड डिझाइनर्स, औरंगाबाद यांनी. :)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा