क्रांतितै चे अभिनंदन
आपल्या मिपाची सभासद क्रांतितै हिच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन नागपूरला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, शंकर नगर येथे संपन्न होत आहे.
दि. ७-८-२०११रोजी सायंकाळी ६ वाजता,मान्यवर श्री. भीमराव पांचाळे, गझलनवाज यांच्या शुभहस्ते, श्री. गिरीश गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली "असेही-तसेही" हा गझलसंग्रह आणि "अग्निसखा" हा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे. काव्यसंग्रहाला गीतकार-संगीतकार यशवंत देव यांचे आणि गझलसंग्रहाला भीमराव पांचाळे यांचे आशीर्वाद लाभले आहेत.


वर्गीकरण
प्रतिक्रिया
क्रांतीताईंचे हार्दिक
ग्रेट!! हार्दीक अभिनंदन
मनस्वी
क्रांतीताईंचे हार्दिक हार्दिक
अभिनंदन्
हार्दिक हार्दिक अभिनंदन!!
अभिनंदन !!!
क्रांतीताई हार्दिक
क्रांतीताई हार्दिक अभिनंदन
अभिनंदन क्रांतीताई ...!!
शुभेच्छा -
अभिनंदन! पुण्याला चक्कर कधी?
हार्दिक अभिनंदन, आणी खूप खूप
अभिनंदन
अभिनंदन !!
अभिनंदन.. शुभेच्छा!
कांग्रेसाधिवेशन....!!!
हार्दिक अभिनंदन !!!
मनापासुन अभिनंदन. आपल्या
अभिनंदन
हार्दिक
हार्दिक
अरे वा!
अभिनंदन!
क्रान्तिताई शुभेच्छा! मी येईन
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन !!!
हार्दिक अभिनदंन
माझ्याकडुनही
आनंद
+१
अभिनन्दन
क्रांती ताई,
हार्दिक अभिनंदन, क्रांति!
मला आपल्या कविता आवडतात. आपले
अभिनंदन
अभिनंदन
दोन काव्यसंग्रहांसाठी
अरेवा..
क्रांतीताई चे अभिनंदन!!
अभिनंदन क्रांतीताई ...!!
खूप खूप अभिनंदन!! मी वाटच
अभिनंदन......!
अभिनंदन.
क्रांतीतैंचे अभिनंदन
क्रांति, हार्दिक अभिनंदन
क्रांतीतै अभिनंदन
पुस्तकप्रकाशनासाठी
शतशः धन्यवाद!