मुंबईमध्ये बॉम्बस्फोट?
नमस्कार मित्रहो,
नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार मुंबईमध्ये दादर-कबुतरखाना, ऑपेरा हाऊस आणि झवेरीबाजार इथे बॉम्बस्फोट झाले आहेत असे कळते. नक्की काय आहे ते कळत नाही. :(
ही बातमी खरी आहे काय?
असल्यास सदरहू ठिकाणी वावरणारे, राहणारे, कामानिमित्त जाणारे आपले सर्व मिपाकर बंधूभगिनी सुखरुप असावेत अशी प्रार्थना!
आपला,
-(भयभीत आणि काळजीत पडलेला) धम्या.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी
मी मुंबईत नसतोच. पण आमच्या
कालच मुंबई ट्रेन स्फोट
>>आणि हे मिडीयावाले परत
"बेडर मुंबईवासी आतंकीयोंसे
काहीच सुचत नाहीये. सारखे
हे तर नेहमीचच झालय
अजुन ऑफिसलाच आहे ११ वाजे
सहमत
निरीक्षणे
- तीन बाँबस्फोट झालेले आहेत, डोळ्यासमोर जखमी-मृत्यू दोन्ही आहेत. अजून बॉम्ब असतील का हे शोधण्याचे काम पोलीस करत आहेत. तरी देखील जनता त्यात गोंधळ घालत हिंडत होती. आपण शूर आहोत, इग्नोरंट आहोत का निर्विकार-निर्ढावलेले?
- केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम बाहेर येऊन बाँबस्फोट कितीवाजता झाला, किती जण मृत्यूमुखी पडले आणि किती जखमी याची आकडेवारी सांगण्यात वेळ घालवत होते. ही अधिकृत माहिती देण्यासाठी मंत्री कशाला हवा? मंत्र्याने नेतृत्व दाखवायला हवे ते अशातून दिसते का? नंतर म्हणाले की मी सीएमना फोन केला आणि ते बॉंबस्फोट होता क्षणी आपल्या कार्यालयात गेले आहेत आणि मंत्रालयात बसून या संदर्भातील काम करत आहेत! पुढे असे देखील म्हणाले की तीन बाँबस्फोट झालेत, अजून जास्तीचे ऐकले नाहीत आणि धोका (threat) वाटत नाही. मुंबई हाय अॅलर्टवर ठेवली आहे!
- ब्रेकींग न्यूज मधे खाली मथळा येत होता, पिएमनी सीएमना फोन केला म्हणून! नंतर बातमीत सांगितले की पिएमनी सिएमना फोन करून अधिक माहिती मागितली! ही काय बातमी आहे का?
- सिएमनी अर्थातच नंतर अफवांवर विश्वास ठेवू नका, हा दहशतवादी हल्ला आहे का, कोणी केला वगैरे आत्ता महत्वाचे नाही असे नेहमीचे पालूपद लावले...
बाकी आता अजून काही बातम्या-विश्लेषणे येउंदेतच. पण कृपया "स्पिरीट ऑफ मुंबई अँड मुंबईकर्स" वगैरे म्हणू नका...त्या बाँबस्फोटाइतकाच त्याचा देखील वाचताना त्रास होतो... कारण यात स्पिरीट वगैरे काही दिसत नाही, दिसते ती एकतर निर्विकार भावना अथवा त्याहूनही अधिक, असहाय्यता. असो.मनातले!
पण कृपया "स्पिरीट ऑफ मुंबई
मदतीसाठी बरेच हात पुढे येत आहेत.
चांगला दुवा
+१
अवघड आहे
पुन्हा तेच ते आणि तेच ते !
यातलं 'कनेक्शन' काय असेल?
त्या पानावर कसाबच्या फोटोखाली
हेच म्ह्णतो........
नमक हराम, लेकाचे, इथ राहुन
घरचे सगळे सुखरुप
खुप भिति वाटलि
मुर्दाड लोक षंढ, सरकार नंपुंसक, विरोधी पक्ष
खरे आहे
धडा घालू शकतील पण घेउ शकतील
मंगळवारी रात्री उशीरा
काल त्यावेळेस पार्ल्यात घरीच
ह्म्म..
काल काही चॅनेल्सवर उत्तेजित
१०१% सहमत!!! खूप असहाय्य
अगदी मनातलं
घाबरु नका
मी सुरक्षित आहे. बातमी
सर्व प्रथम धमालराव तुमचे आणि
बडे बडे शेहरों मै ऐसे छोटे
विनम्र आदरांजली !!
लोकांची जबाबदारी?
गौप्यस्फोट ?
खरोखरंच, तोड नाही तुमच्या
काँग्रेसभक्ती?
"राष्ट्रीय सुरक्षेसारख्या
नाही.
खरे आहे
दहशतवाद संपल्याचे ऐकिवात नाही
चश्मे !!
रागावु नको यार धम्या पण
हे असंच चालू राहणार. दोन दशकं
दादरला
प्रतिक्रिया