नमस्कार मित्रहो,
नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार मुंबईमध्ये दादर-कबुतरखाना, ऑपेरा हाऊस आणि झवेरीबाजार इथे बॉम्बस्फोट झाले आहेत असे कळते. नक्की काय आहे ते कळत नाही. :(
ही बातमी खरी आहे काय?
असल्यास सदरहू ठिकाणी वावरणारे, राहणारे, कामानिमित्त जाणारे आपले सर्व मिपाकर बंधूभगिनी सुखरुप असावेत अशी प्रार्थना!
आपला,
-(भयभीत आणि काळजीत पडलेला) धम्या.
वाचने
40417
प्रतिक्रिया
108
मिसळपाव
प्रतिक्रिया
रामदासकाका, तुमची खुशाली कळवा
रामदासकाका ऑनलाईन दिसत आहेत.
In reply to रामदासकाका, तुमची खुशाली कळवा by धमाल मुलगा
होय
In reply to रामदासकाका ऑनलाईन दिसत आहेत. by नितिन थत्ते
स्फोट दादरला झाले आहेत.
In reply to होय by रामदास
त्यांचे कामाचे ठिकाण दादर
In reply to स्फोट दादरला झाले आहेत. by अलख निरंजन
नेमक्या ह्या धाग्यासाठी ...
In reply to रामदासकाका ऑनलाईन दिसत आहेत. by नितिन थत्ते
अधिक माहिती
In reply to नेमक्या ह्या धाग्यासाठी ... by sagarparadkar
घटनेला अनुसरून सर्वोच्च
In reply to अधिक माहिती by नितिन थत्ते
टवाळी?
In reply to घटनेला अनुसरून सर्वोच्च by sagarparadkar
Emergency Numbers:
In reply to रामदासकाका, तुमची खुशाली कळवा by धमाल मुलगा
होय, ३ ठिकाणचे पोलिसांनी
खरंच आहे की
हो ब्लास्ट ची बातमी आत्ताच
दहशतवादी हल्ला असल्याचं
खरं आहे. देशभर हाय अॅर्लट.
कधी थांबणार हे सर्व?
समस्त मुंबईकर मिपाकरांना
समस्त मुंबईकर मिपाकरांना
In reply to समस्त मुंबईकर मिपाकरांना by धमाल मुलगा
जखमींची संख्या खूप अधिक दाखवत
याक्षणी ३ लोक मृत तर १०० जखमी
असंच असतं बाबा, बैल गेल्यावरच
In reply to याक्षणी ३ लोक मृत तर १०० जखमी by आत्मशून्य
:(
स्फोट मुंबईत आणि एनएसजी
मुंबईत एनएसजीचे हब आहे असे
In reply to स्फोट मुंबईत आणि एनएसजी by यकु
I hv reached safe place. They
विमे म्हणजे कोण हो? पूर्ण
In reply to I hv reached safe place. They by गवि
विश्वनाथ मेहेंदळे
In reply to विमे म्हणजे कोण हो? पूर्ण by यकु
विश्वनाथ मेहेंदळे.
In reply to विमे म्हणजे कोण हो? पूर्ण by यकु
मी आणि माझ्या ओळखीतील सगळे
In reply to I hv reached safe place. They by गवि
मी आणि माझ्या ओळखीतील सगळे
In reply to I hv reached safe place. They by गवि
They are telling in news that
In reply to I hv reached safe place. They by गवि
thats why I specifically said
In reply to They are telling in news that by अलख निरंजन
मी
असे कळते.
ह्युमन राईटसवाले विसरलात का?
In reply to असे कळते. by शशिकांत ओक
भें** ह्या कसाबला लटकवा रे
कसाबला लट-(नक्की)कवा?...
In reply to भें** ह्या कसाबला लटकवा रे by घाशीराम कोतवाल १.२
आज म्हणे त्या भ***चा वाढदिवस
In reply to कसाबला लट-(नक्की)कवा?... by अत्रुप्त आत्मा
अलखजी जरा गुगल सर्च करा....
In reply to आज म्हणे त्या भ***चा वाढदिवस by अलख निरंजन
मालक कोर्टाची दिशाभूल
In reply to आज म्हणे त्या भ***चा वाढदिवस by अलख निरंजन
अता ह्यावर प्रतिक्रीया काय लिहायची मित्रांनो?
एक सल्ला: ५ मिनिटांच्या वर
In reply to अता ह्यावर प्रतिक्रीया काय लिहायची मित्रांनो? by अत्रुप्त आत्मा
सहमत
In reply to एक सल्ला: ५ मिनिटांच्या वर by स्वानन्द
मित्रांनो, काळजी घ्यावी
जाहीर निषेध
काळजी घ्यावी
फक्त कसाबला लटकवू नका
आम्ही हिंदुत्ववाद्यांवर
मुंबैच्या लोकांनो काळजी घ्या
हेच म्हणतो
मी
मी मुंबईत नसतोच. पण आमच्या
कालच मुंबई ट्रेन स्फोट
>>आणि हे मिडीयावाले परत
In reply to कालच मुंबई ट्रेन स्फोट by गणपा
"बेडर मुंबईवासी आतंकीयोंसे
In reply to कालच मुंबई ट्रेन स्फोट by गणपा
काहीच सुचत नाहीये. सारखे
हे तर नेहमीचच झालय
अजुन ऑफिसलाच आहे ११ वाजे
सहमत
In reply to अजुन ऑफिसलाच आहे ११ वाजे by गणेशा
निरीक्षणे
- तीन बाँबस्फोट झालेले आहेत, डोळ्यासमोर जखमी-मृत्यू दोन्ही आहेत. अजून बॉम्ब असतील का हे शोधण्याचे काम पोलीस करत आहेत. तरी देखील जनता त्यात गोंधळ घालत हिंडत होती. आपण शूर आहोत, इग्नोरंट आहोत का निर्विकार-निर्ढावलेले?
- केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम बाहेर येऊन बाँबस्फोट कितीवाजता झाला, किती जण मृत्यूमुखी पडले आणि किती जखमी याची आकडेवारी सांगण्यात वेळ घालवत होते. ही अधिकृत माहिती देण्यासाठी मंत्री कशाला हवा? मंत्र्याने नेतृत्व दाखवायला हवे ते अशातून दिसते का? नंतर म्हणाले की मी सीएमना फोन केला आणि ते बॉंबस्फोट होता क्षणी आपल्या कार्यालयात गेले आहेत आणि मंत्रालयात बसून या संदर्भातील काम करत आहेत! पुढे असे देखील म्हणाले की तीन बाँबस्फोट झालेत, अजून जास्तीचे ऐकले नाहीत आणि धोका (threat) वाटत नाही. मुंबई हाय अॅलर्टवर ठेवली आहे!
- ब्रेकींग न्यूज मधे खाली मथळा येत होता, पिएमनी सीएमना फोन केला म्हणून! नंतर बातमीत सांगितले की पिएमनी सिएमना फोन करून अधिक माहिती मागितली! ही काय बातमी आहे का?
- सिएमनी अर्थातच नंतर अफवांवर विश्वास ठेवू नका, हा दहशतवादी हल्ला आहे का, कोणी केला वगैरे आत्ता महत्वाचे नाही असे नेहमीचे पालूपद लावले...
बाकी आता अजून काही बातम्या-विश्लेषणे येउंदेतच. पण कृपया "स्पिरीट ऑफ मुंबई अँड मुंबईकर्स" वगैरे म्हणू नका...त्या बाँबस्फोटाइतकाच त्याचा देखील वाचताना त्रास होतो... कारण यात स्पिरीट वगैरे काही दिसत नाही, दिसते ती एकतर निर्विकार भावना अथवा त्याहूनही अधिक, असहाय्यता. असो.मनातले!
In reply to निरीक्षणे by विकास
पण कृपया "स्पिरीट ऑफ मुंबई
In reply to निरीक्षणे by विकास
मदतीसाठी बरेच हात पुढे येत आहेत.
चांगला दुवा
In reply to मदतीसाठी बरेच हात पुढे येत आहेत. by मस्त कलंदर
+१
In reply to मदतीसाठी बरेच हात पुढे येत आहेत. by मस्त कलंदर
अवघड आहे
पुन्हा तेच ते आणि तेच ते !
यातलं 'कनेक्शन' काय असेल?
त्या पानावर कसाबच्या फोटोखाली
In reply to यातलं 'कनेक्शन' काय असेल? by बहुगुणी
हेच म्ह्णतो........
In reply to यातलं 'कनेक्शन' काय असेल? by बहुगुणी