नमस्कार मित्रहो,
नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार मुंबईमध्ये दादर-कबुतरखाना, ऑपेरा हाऊस आणि झवेरीबाजार इथे बॉम्बस्फोट झाले आहेत असे कळते. नक्की काय आहे ते कळत नाही. :(
ही बातमी खरी आहे काय?
असल्यास सदरहू ठिकाणी वावरणारे, राहणारे, कामानिमित्त जाणारे आपले सर्व मिपाकर बंधूभगिनी सुखरुप असावेत अशी प्रार्थना!
आपला,
-(भयभीत आणि काळजीत पडलेला) धम्या.
वाचने
40417
प्रतिक्रिया
108
मिसळपाव
प्रतिक्रिया
नमक हराम, लेकाचे, इथ राहुन
घरचे सगळे सुखरुप
खुप भिति वाटलि
मुर्दाड लोक षंढ, सरकार नंपुंसक, विरोधी पक्ष
खरे आहे
In reply to मुर्दाड लोक षंढ, सरकार नंपुंसक, विरोधी पक्ष by हुप्प्या
धडा घालू शकतील पण घेउ शकतील
In reply to खरे आहे by ब्रिजेश दे.
मंगळवारी रात्री उशीरा
काल त्यावेळेस पार्ल्यात घरीच
ह्म्म..
काल काही चॅनेल्सवर उत्तेजित
१०१% सहमत!!! खूप असहाय्य
In reply to काल काही चॅनेल्सवर उत्तेजित by गवि
अगदी मनातलं
In reply to काल काही चॅनेल्सवर उत्तेजित by गवि
घाबरु नका
मी सुरक्षित आहे. बातमी
सर्व प्रथम धमालराव तुमचे आणि
बडे बडे शेहरों मै ऐसे छोटे
विनम्र आदरांजली !!
लोकांची जबाबदारी?
गौप्यस्फोट ?
In reply to लोकांची जबाबदारी? by हुप्प्या
खरोखरंच, तोड नाही तुमच्या
In reply to गौप्यस्फोट ? by नितिन थत्ते
काँग्रेसभक्ती?
In reply to खरोखरंच, तोड नाही तुमच्या by श्रीरंग
"राष्ट्रीय सुरक्षेसारख्या
In reply to काँग्रेसभक्ती? by नितिन थत्ते
नाही.
In reply to "राष्ट्रीय सुरक्षेसारख्या by श्रीरंग
खरे आहे
In reply to नाही. by नितिन थत्ते
दहशतवाद संपल्याचे ऐकिवात नाही
In reply to नाही. by नितिन थत्ते
चश्मे !!
In reply to खरोखरंच, तोड नाही तुमच्या by श्रीरंग
रागावु नको यार धम्या पण
हे असंच चालू राहणार. दोन दशकं
दादरला
प्रतिक्रिया
राहुल गान्धी च्या अकलेचे तारे
ह्म्म्म्म्म्म्म्म
...
दादर, भवानीशंकर रोड
मिपावर.....एकाही मुसलमानाची प्रतिक्रिया नाही.
त्याचा काय संबंध ?
In reply to मिपावर.....एकाही मुसलमानाची प्रतिक्रिया नाही. by खादाड_बोका
+१
In reply to मिपावर.....एकाही मुसलमानाची प्रतिक्रिया नाही. by खादाड_बोका
मिपावर.....एकाही मुसलमानाची प्रतिक्रिया नाही.