मित्र हो,
आंतरऱाष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात बुद्धिवादी नाडीग्रंथांच्या संदर्भातील आपल्या कलुषित विचारांचे मत प्रदर्शन कसे करतात. याचा नमुना सोबत मराठीवाचकांसाठी प्रथमच प्रकाशित करत आहे.
(संदर्भ- इंडियन स्केप्टिक मासिकाच्या नोव्हेंबर १९९६ मधील अंकात नाडी ग्रंथांवर केले गेलेले भाष्य)
आत्तापर्यंत अनेक बुद्धिवाद्यांच्या संस्था व व्यक्तींच्या विचार प्रदर्शनाला नाडीग्रंथ केंद्रांतर्फे उत्तरे पाठवण्यात कोणत्याही नाडीकेंद्राने रस दाखवला नव्हता. मात्र यावेळी नाडीकेंद्रांतर्फे पुण्यातील केंद्र संचालक श्री. जी.ईश्ववरन यांनी बुद्धिवाद्यांच्या अशा कैफियतींवर आपले मत प्रदर्शन केले आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया शब्दात मांडण्यासाठी विंग कमांडर शशिकांत ओकांना विनंती केली. नाडीविरोधकांची मते विविध प्रसारमाध्यमांतून दणक्यात व ठळक मथळ्यांनी प्रकाशित होत असल्याने नाडी ग्रंथप्रेमींच्या मनात गोंधळ उडतो. ज्यांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन केलेले नाही त्यांची मने आधीच कलुषित होतात अस लक्षात घेऊन त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
प्रेषक – जी. ईश्वरन पुण्यातील नाडी केंद्राचे संचालक.
रिसबुडांनी विचारलेले प्रश्न लाल रंगात असून बी. प्रेमानंदांनी दिलेली उत्तरे काळ्यारंगात होते माझे (ईश्वरनजींचे) स्पष्टीकरण निळ्या जाड टाईपात केले आहे.
१. रिसबुडांचा प्रश्न - ‘बुचकळ्यात टाकणारा प्रश्न असा की व्यक्तीची नावे(नाडीच्या) पट्टीवर दिसतात कशी?
उत्तर - त्या पट्ट्या ग्राहक जेंव्हा ते ऐकायला येतो त्यावेळी तयार केल्या जातात......
.....नाडीकेंद्रातर्फे काही लोक पेरून ठेवलेले असतात त्यांनी व नाडीपट्या शोधायसाठी नाडीवाचकाने विचारलेल्या प्रश्नातून सर्व माहिती मिळवली जाते. नंतर त्या आधारे नाडीपट्टी बनवून वाचली जाते.
नाडीकेंद्र चालक श्री. ईश्वरनजींचे स्पष्टीकरण -
याठिकाणी बी. प्रेमानंद अभावितपणे नाडीपट्यात व्यक्तीचे नाव लिहिलेले असते असे मान्य करतात. रिसबुडांना तेच मुलतः अमान्य आहे म्हणून ते प्रेमानंदांशी वाद उकरून काढत होते.
आता तर अनेक लोकांच्या नाडीपट्यातील नावाची शहानिशा तमिळ तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे ताडपट्टीतील भाषा तमिल नसते त्यात काहीही भविष्य कथन नसते आदी आक्षेप फुसके ठरले आहेत.ताडपट्टीत व्यक्तीच्या जन्मदिनांकाची व ग्रहस्थितीची नोंद असणे शक्य नाही म्हणणाऱ्यांनी त्या नोंदी पहाव्यात व मग आपले मत ठरवावे.
८. सध्या आमची तमिळेतर भागातील नाडी केंद्रांची समस्याच अशी आहे की आम्हाला बाहेर जमलेल्या ग्राहकांची भाषा धड बोलणारी माणसे मिळत नाहीत. मग नाडी केंद्रात भविष्य पहायला आलेल्या लोकांना त्यांच्या भाषेत बोलते करून त्यांच्या कडून नकळत माहिती मिळवायला लागणारे भाषापटुत्व व संभाषण कुशलता फार दूरची गोष्ट. उलट भविष्य कथन त्या त्या भाषेत टेप करून देताना भाषांतरकाराच्या रुपांतराचा दर्जा फारच खालचा असतो अशी सर्वसाधारणपणे तक्रार असते. शिवाय आमच्यासारख्या रंगाने, पोशाखाने व बोलण्याच्या धाटणीने तात्काळ ओळखू येणाऱ्या लोकांनी जमलेल्या ग्राहकांशी सलगीकरून माहिती जमा करणे कसे शक्य आहे? हे विरोधकांनी प्रयोग करून आम्हला दाखवावे.
९. नाडी केंद्रांची जागा शहरी भागात मिळेल त्या ठिकाणी एक बेडरुमच्या फ्लॅटमधे असते.त्या तेवढ्या जागेत जर ताडपत्राच्या नव्या पानांवर लेखन करायला आम्ही ताडाच्या पानांच्या झावळ्या व कातरकाम करून कचरा करू लागलो तर शेजारपाजारचे रहिवासी आमच्यावर नजर ठेऊन आमचे ते काम बंद पाडतील.
१०. बी. प्रेमानंदांनी म्हटल्याप्रमाणे केंद्राची माणसे लोकात मिसळवणे, पट्ट्या केंद्रात लिहित बसून तयार करणे या सर्व त्यांच्या कल्पनेच्या भराऱ्या आहेत. कारण आम्हाला तसे करायची गरज नाही. नाडीवाचक उपलब्ध असलेल्या पट्टयातील मजकूर वाचतो तो त्या व्यक्तीला जुळत असेल असे त्या व्यक्तीने मान्य केले तरच त्या पट्टीतील मजकूर एका ४० पानी वहीत उतरवून त्याच्यावरून ग्राहकाला त्याच्या भाषेत त्यातील कथन टेप करून देतो. त्या आधी मोबदला घेतला जात नाही. अर्थात हे सर्व नाडी विरोधकांना पक्के ठाऊक आहे की त्यांच्या या तकलादू, निरर्थक सबबींमधे काही दम नाही. तरीही महर्षींच्या दिव्यदृष्टीने नाडी ग्रंथांची निर्मिती झाली आहे. हे सत्य अशा संस्थांना वा व्यक्तींना तत्वतः मान्य करता येत नाही कारण मग त्यांच्या आधी ठरवलेल्या तत्वांचा - बुद्धिवादाचा - पायाच निखळतो अशी त्यांची धारणा असल्याने त्यांना अशा सबबींवर भिस्त ठेऊन खोटी व भलतीसलत कारणे द्यावी लागतात.
११. त्यामुळे अशा बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाला आहे पण ते तो लोकलज्जेस्तव कधीच मान्य करणार नाहीत. नाही तर मग त्यांची सार्वजनिक छी थू झालेली त्यांना परवडण्यासारखी नाही.
भाग ६ समाप्त. पुढे चालू.....
वाचने
15608
प्रतिक्रिया
104
मिसळपाव
प्रतिक्रिया
समाप्त.हुश्श्श्श्श्श........
कधि वेळ मिळालाच तर .... जर-तर च्या गोष्टी
In reply to समाप्त.हुश्श्श्श्श्श........ by नरेशकुमार
<<माझा पराभव अजुन झालेला
In reply to समाप्त.हुश्श्श्श्श्श........ by नरेशकुमार
एक सजेशन : तुम्ही ते काळं,
तरूण पणी डिस्कोचा नाद लागला
In reply to एक सजेशन : तुम्ही ते काळं, by किसन शिंदे
हम्म....
>>>>माझा साहेब झापताना नेहमी
In reply to हम्म.... by स्व
गगनविहारीचा प्रतिसाद
In reply to हम्म.... by स्व
अरे वा आपण फक्त गविच्याच
In reply to गगनविहारीचा प्रतिसाद by शशिकांत ओक
मलाही प्रथमच दिलंय रे..
In reply to अरे वा आपण फक्त गविच्याच by आत्मशून्य
सर्वांच्या नाडीपट्ट्या नसतात.
या अनुभवाच्या गोष्टी आहेत.
In reply to सर्वांच्या नाडीपट्ट्या नसतात. by गवि
आता
In reply to या अनुभवाच्या गोष्टी आहेत. by शशिकांत ओक
हतबुद्ध
In reply to या अनुभवाच्या गोष्टी आहेत. by शशिकांत ओक
अशक्य आहे.
In reply to हतबुद्ध by श्रावण मोडक
संख्या?
In reply to अशक्य आहे. by शशिकांत ओक
प्रयत्न करून पहा.
In reply to संख्या? by श्रावण मोडक
म्हणजे काय?
In reply to प्रयत्न करून पहा. by शशिकांत ओक
लई भारी!
In reply to या अनुभवाच्या गोष्टी आहेत. by शशिकांत ओक
आवरा
अरे वा!!!
सहमत
In reply to अरे वा!!! by सहज
मी तर म्हणतो हा विजयोत्सव
मस्तच !
आम्ही आहोत वाचायला
शशिकान्त'जी, आज आपल्या समाजात
In reply to आम्ही आहोत वाचायला by शशिकांत ओक
मृगनयनी जी, आज आपल्या समाजात....
In reply to शशिकान्त'जी, आज आपल्या समाजात by मृगनयनी
मृगनयनींनी म्हटल्याप्रमाणे नाडीमहर्षींच्यापाशी जावे
In reply to मृगनयनी जी, आज आपल्या समाजात.... by आत्मशून्य
बेस्ट बिझनेस मॉडेल
In reply to मृगनयनींनी म्हटल्याप्रमाणे नाडीमहर्षींच्यापाशी जावे by शशिकांत ओक
+१
In reply to बेस्ट बिझनेस मॉडेल by सहज
एकदम परफेक्ट बोललात सहजराव
In reply to बेस्ट बिझनेस मॉडेल by सहज
मजा आली.
चला नाड्या लिहू या ...
ओकसाहेब!
सहमत
In reply to ओकसाहेब! by पिवळा डांबिस
पिडा व श्रामो ह्या दोघांचेही
In reply to सहमत by श्रावण मोडक
शोध
In reply to पिडा व श्रामो ह्या दोघांचेही by अभिज्ञ
अगदी
In reply to शोध by विनायक प्रभू
यासाठी जे पैसे पडतात ते खर्च करायची तयारी असावी.
In reply to सहमत by श्रावण मोडक
आँ??
In reply to यासाठी जे पैसे पडतात ते खर्च करायची तयारी असावी. by शशिकांत ओक
एक काम करा...
In reply to यासाठी जे पैसे पडतात ते खर्च करायची तयारी असावी. by शशिकांत ओक
हैयोहैयैयो नाडी ग्रथ ताडपट्टयातील नावाच्या उल्लेखांचे प्रात्यक्
In reply to ओकसाहेब! by पिवळा डांबिस
विचार करा. मग ठरवा.
In reply to ओकसाहेब! by पिवळा डांबिस
ओकसाहेब,
In reply to विचार करा. मग ठरवा. by शशिकांत ओक
Dear PiDa kaka.. Please
In reply to ओकसाहेब, by पिवळा डांबिस
बी. प्रेमानंद आणि इथले वाचीवीर सदस्य यात काय फरक?
In reply to ओकसाहेब, by पिवळा डांबिस
उशीराची विचारणा....
In reply to ओकसाहेब! by पिवळा डांबिस
बहुदा
In reply to उशीराची विचारणा.... by शशिकांत ओक
नाडी परीक्षा
In reply to उशीराची विचारणा.... by शशिकांत ओक
अहो मी तूमची ओनलाइन (नाडी)
In reply to नाडी परीक्षा by पिवळा डांबिस
काही हरकत नाही
In reply to नाडी परीक्षा by पिवळा डांबिस
किति लोक? आणि किती पट्ट्या ??
तेवढ्या पट्ट्या लिहुन ठेवल्या आहेत का
In reply to किति लोक? आणि किती पट्ट्या ?? by शाहिर
बाब्बो...
In reply to तेवढ्या पट्ट्या लिहुन ठेवल्या आहेत का by शशिकांत ओक
हे कसे शक्य आहे
In reply to बाब्बो... by श्रावण मोडक
शोध
In reply to हे कसे शक्य आहे by शशिकांत ओक
अनुभव घ्यावा
In reply to शोध by नितिन थत्ते
वा!
...
In reply to वा! by प्रकाश घाटपांडे
आपणाला णंदलाला अस टायपायचं
In reply to ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
हजेरी अपेक्षित
In reply to वा! by प्रकाश घाटपांडे
निषेध !
पराशेठ, ज्याचीत्याची जाण, समज
In reply to निषेध ! by परिकथेतील राजकुमार
श्री. आत्मशून्य साहेब, खरेतर
In reply to पराशेठ, ज्याचीत्याची जाण, समज by आत्मशून्य
पराशेठ,लेखनातील काही महत्वाचे
In reply to श्री. आत्मशून्य साहेब, खरेतर by परिकथेतील राजकुमार
भरतरत्न
In reply to निषेध ! by परिकथेतील राजकुमार
भां** बा***! मी तर म्हणतो
In reply to भरतरत्न by Nile
अस्सल मराठीतून
In reply to भां** बा***! मी तर म्हणतो by परिकथेतील राजकुमार
अस्सल मराठी
In reply to अस्सल मराठीतून by Nile
अहो हीच तर अस्सल मराठी
In reply to अस्सल मराठीतून by Nile