मुखपृष्ठाची निवड करा !!!!
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
माझा काटेकोरांटीची फुलं हा कथासंग्रह नवता प्रकाशन या अग्रगण्य प्रकाशन संस्थेतर्फे पुढच्या महीन्यात प्रकाशीत होणार आहे. या कथासंग्रहातील कथा मिसळपाव वर गेल्या काही वर्षात आपण वाचल्या आहेतच. पुस्तकाचं मुखपृष्ठ बनवताना मुखपृष्ठकार किती मेहनत घेतात, त्याच्या मागे त्यांच्या काय संकल्पना असतात याचं दर्शन वाचकांना घडवण्यासाठी नवताच्यावतीने "काटेकोरांटीची फुलं" या कथासंग्रहासाठी बनवण्यात आलेली सर्व मुखपृष्ठ डिझाईन्स खास मिसळपावच्या सदस्यांना पहायला मिळणार आहेत. या मुखपृष्ठांमध्ये मिसळपावच्या वाचकांना जे डिझाईन सर्वाधिक भावेल तेच
डिझाईन पुस्तकाचं मुखपृष्ठ म्हणून वापरण्यात येईल. याशिवाय वाचकांच्या काही सूचना असल्यास त्यांचं स्वागतच आहे.मुखपृष्ठकार श्री. अतुल परांजपे यांनी बनवलेल्या मुखपृष्ठाच्या वेगळेपणाचा अंदाज रसिकांना नक्कीच येईल.
मिपाच्या सर्व सदस्यांनी हे नमुने बघून सूचना कराव्या .काही त्रुटी असतील तर त्या निदर्शनास आणून द्याव्यात.
पुस्तकाविषयी
नाव- काटेकोरांची फुलं
लेखक- रामदास
प्रकाशक- नवता
पृष्ठ संख्या- सुमारे १००
छापील किंमत -१२० रुपये

धन्यवाद.

प्रतिक्रिया
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन, ४ला मत
अभिनंदन!
अभिनंदन रामदास! दुसरे
प्रथमतः अभिनंदन!
+१
+१
सुरेख
अरे वा!
अभिनंदन रामदास काका
अभिनंदन.. मुखपृष्ठ क्रमांक ४
अभिनन्दन ...
रामदासकाका
अभिनंदन काका आणि प्रास
अभिनंदन काका
वा ! छान बातमी. ३रे चित्र
हेच म्हणते. खूप खूप
अभिनंदन
मुखपृष्ठाची निवड -
वा, वा, हार्दिक अभिनंदन!
४
काका, आपल्या येथेच एकसे बढकर
अभिनंदन.... एकही आवडले नाही
नाही
नाही
अभिनंदन काका
कुठलेही आवडले नाही. एकाच
चतुरंग आणि राजेश घासकडवी
अभिनंदन
रामदास काकांचे मनःपूर्वक अभिनंदन!
अभिनंदन.....!
नमस्कार
मागणी असल्यास मिपासदस्यांना पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था-
!
+१
अभिनंदन
पुस्तक प्रकाशित झाले?
हार्दिक अभिनंदन!
Pagination