माझा काटेकोरांटीची फुलं हा कथासंग्रह नवता प्रकाशन या अग्रगण्य प्रकाशन संस्थेतर्फे पुढच्या महीन्यात प्रकाशीत होणार आहे. या कथासंग्रहातील कथा मिसळपाव वर गेल्या काही वर्षात आपण वाचल्या आहेतच. पुस्तकाचं मुखपृष्ठ बनवताना मुखपृष्ठकार किती मेहनत घेतात, त्याच्या मागे त्यांच्या काय संकल्पना असतात याचं दर्शन वाचकांना घडवण्यासाठी नवताच्यावतीने "काटेकोरांटीची फुलं" या कथासंग्रहासाठी बनवण्यात आलेली सर्व मुखपृष्ठ डिझाईन्स खास मिसळपावच्या सदस्यांना पहायला मिळणार आहेत. या मुखपृष्ठांमध्ये मिसळपावच्या वाचकांना जे डिझाईन सर्वाधिक भावेल तेच
डिझाईन पुस्तकाचं मुखपृष्ठ म्हणून वापरण्यात येईल. याशिवाय वाचकांच्या काही सूचना असल्यास त्यांचं स्वागतच आहे.मुखपृष्ठकार श्री. अतुल परांजपे यांनी बनवलेल्या मुखपृष्ठाच्या वेगळेपणाचा अंदाज रसिकांना नक्कीच येईल.
मिपाच्या सर्व सदस्यांनी हे नमुने बघून सूचना कराव्या .काही त्रुटी असतील तर त्या निदर्शनास आणून द्याव्यात.
पुस्तकाविषयी
नाव- काटेकोरांची फुलं
लेखक- रामदास
प्रकाशक- नवता
पृष्ठ संख्या- सुमारे १००
छापील किंमत -१२० रुपये

धन्यवाद.

वाचने
39862
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन! आपले असे
+१
In reply to हार्दिक अभिनंदन! आपले असे by नगरीनिरंजन
+२
In reply to +१ by स्वानन्द
+३०००
In reply to +२ by सखी
असेच
In reply to हार्दिक अभिनंदन! आपले असे by नगरीनिरंजन
अभिनंदन...अभिनंदन... चार
+१
In reply to अभिनंदन...अभिनंदन... चार by निवेदिता-ताई
+२
In reply to +१ by टारझन
२, ३
अभिनंदन
अभिनंदन रामदास काका !! चारी
+१
In reply to अभिनंदन रामदास काका !! चारी by सुहास..
अभिनंदन कविता जर जास्त करुण
???
In reply to अभिनंदन कविता जर जास्त करुण by मुलूखावेगळी
मी कविता संग्रह वाचले.
In reply to अभिनंदन कविता जर जास्त करुण by मुलूखावेगळी
३
क्रमांक ४
शेवटचे मुखपृष्ठ
अभिनंदन !!
+१
In reply to अभिनंदन !! by खादाड अमिता
+२ ४ साठी उगाच काटे-कोरान्टी
In reply to +१ by अमोल खरे
??? सोकाजीरावत्रिलोकेकर यांनी
In reply to +२ ४ साठी उगाच काटे-कोरान्टी by माझीही शॅम्पेन
अभिनंदन
३
मला तरी दुसरे आवडले. मुखपृष्ठ
४ पैकी मत द्यायचे आहे म्हणुन
३ रे
सर्वप्रथम रामदासजी
+१ हेच बोल्तो.
In reply to सर्वप्रथम रामदासजी by सोत्रि
अभिनंदन
अभिनंदन काका...
कथासंग्रह
मला चौथे नाही आवडले. त्यात
मुखपृष्ट डिझाईन्स दिसत
मुखपृष्ट डिझाईन्स दिसत
In reply to मुखपृष्ट डिझाईन्स दिसत by गणेशा
अभिनंदन
अभिनंदन.
क्रमांक ४ चे मुखपृष्ठ आवडले.
अभिनंदन
मला एक पुस्तक फ्री देनार असाल
असल्या लोकांना १२०/- ऐवजी
In reply to मला एक पुस्तक फ्री देनार असाल by नरेशकुमार
घोर अप्मान !लवकरच स्क्रु....
In reply to असल्या लोकांना १२०/- ऐवजी by वपाडाव
धमकीआझम झालात आजकाल. छान
In reply to घोर अप्मान !लवकरच स्क्रु.... by नरेशकुमार
प्रेमात सगळं काही माफ असतं ना
In reply to धमकीआझम झालात आजकाल. छान by विश्वनाथ मेहेंदळे
>>प्रेमात सगळं काही माफ असतं
In reply to प्रेमात सगळं काही माफ असतं ना by नरेशकुमार
रामदासकाका,
प्रतिसाद - २
सहमत
अभिनंदन !!
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन, ४ला मत
अभिनंदन!
अभिनंदन रामदास! दुसरे
प्रथमतः अभिनंदन!
+१
In reply to प्रथमतः अभिनंदन! by चतुरंग
+१
In reply to +१ by पैसा
सुरेख
In reply to प्रथमतः अभिनंदन! by चतुरंग
अरे वा!
In reply to प्रथमतः अभिनंदन! by चतुरंग
अभिनंदन रामदास काका
अभिनंदन.. मुखपृष्ठ क्रमांक ४
अभिनन्दन ...
रामदासकाका
अभिनंदन काका आणि प्रास
अभिनंदन काका
वा ! छान बातमी. ३रे चित्र
हेच म्हणते. खूप खूप
In reply to वा ! छान बातमी. ३रे चित्र by लिखाळ
अभिनंदन
मुखपृष्ठाची निवड -
वा, वा, हार्दिक अभिनंदन!