✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विश्वचषक २०११ भारत वि. पाक दुसरे सेमिफायनल

प
प्रशांत यांनी
Wed, 03/30/2011 - 10:25  ·  लेख
लेख
भारत वि. पाक हा सामना बघण्याची उत्सुकता सर्वांना असते त्यात आजचा सामना म्हणजे विश्वचषक २०११ चे दुसरे सेमिफायनल त्यामुळे प्रत्येकाने सामना बघण्यासाठी विषेश तयारी केली असेलच.. आपल्या पंतप्रधानांनी तर हा सामना बघण्यासाठी फारच विषेश तयारी करत त्याच्या खास......... आमंत्रण दिलेले आहे.. तर आजचा सामना बघ्याण्यासाठी तुम्ही काय काय आणि कशी तयारी केली... सामना चालु झाल्यानंतर सामन्याचे धावते वर्णन आपण आपल्या मिपाच्या खास शैलित करुच..
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
68383 वाचन

💬 प्रतिसाद (300)

प्रतिक्रिया

हाहाहाहा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/30/2011 - 18:39 नवीन
लै भारी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

पाकला २४०त गुंडाळोत. आमेन.

यशोधरा
Wed, 03/30/2011 - 18:32 नवीन
पाकला २४०त गुंडाळोत. आमेन.
  • Log in or register to post comments

यशो माझे बाई २४० नको, थोडं

सखी
Wed, 03/30/2011 - 19:16 नवीन
यशो माझे बाई २४० नको, थोडं त्याच्या आधी नाही का चालणार, २४० होईपर्यंत आम्ही आमचा जीव कुठं टांगुन ठेवायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

सखी, मग किती? बरं घे, २३०.

यशोधरा
Wed, 03/30/2011 - 19:52 नवीन
सखी, मग किती? बरं घे, २३०. :P लिहिता, लिहिता दुसरा उडाला! ढिंगच्याक ढिंगच्याक!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी

येस! ढिंगच्याक ढिंगच्याक!!

सखी
Wed, 03/30/2011 - 19:56 नवीन
येस! ढिंगच्याक ढिंगच्याक!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

अग्गं बाब्बो... काय फिक्सिंग

अनामिक
गुरुवार, 03/31/2011 - 02:19 नवीन
अग्गं बाब्बो... काय फिक्सिंग केलं होतंस का यशोधरा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

सहीच आहेस यशो, काय परफेक्ट

पुष्करिणी
गुरुवार, 03/31/2011 - 14:46 नवीन
सहीच आहेस यशो, काय परफेक्ट अंदाज . आजपासून तुला पॉल म्हणणार :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

अनामिक आणि पुष्करिणी अहो यशो

सखी
गुरुवार, 03/31/2011 - 18:16 नवीन
अनामिक आणि पुष्करिणी अहो यशो २४० म्हणत होती, म्या तिला बार्गेन करुन २३० वर तयार केलं, मला पण ५०% पाहीजे हां :) आणि यशो ते इरसाल पार्टीचं काहीतरी म्हणत होते, आपल्याला काय पाहीजे ते मिळल, तेव्हा तुझी लिस्ट तयार ठेव गं, माझी झालीच आहे ऑलमोस्ट :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

चालेल, चालेल :)

यशोधरा
गुरुवार, 03/31/2011 - 21:47 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी

वेल डन उमर गुल..

प्रशांत
Wed, 03/30/2011 - 18:37 नवीन
वेल डन उमर गुल
  • Log in or register to post comments

मंडळी सामन्याचा निकाल विरोधात

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/30/2011 - 18:37 नवीन
मंडळी सामना आपण जिंकायची शक्यता ३०-७० अशी दिसत आहे. सामन्याचा निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता ग्रहित धरुन मित्र म्हणत आहेत कुठेतरी 'बसून' सामन्याचा आनंद लूटू. :) तेव्हा आम्ही आपली रजा घेतो. धन्यवाद......! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आनंद

विकास
Wed, 03/30/2011 - 18:39 नवीन
आनंद लुटायचा का नाही हे सामना झाल्यावरच आम्ही ठरवणार आहोत... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनाविरुद्ध निकाल लागला तर

गणपा
Wed, 03/30/2011 - 18:42 नवीन
मनाविरुद्ध निकाल लागला तर आम्ही शिमगा करणार तेव्हा संपादकांनो तयार रहा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

पहिल्या बॉलवर चौका! !!! अरे

मराठे
Wed, 03/30/2011 - 18:50 नवीन
पहिल्याच बॉलवर चौका..!! शेवटच्या बॉलवरपण चौका ! एक ओव्हर ८ रन्स.
  • Log in or register to post comments

आता नेहरा ....वाचव रे देवा!!!

प्रीत-मोहर
Wed, 03/30/2011 - 18:51 नवीन
आता नेहरा ....वाचव रे देवा!!!
  • Log in or register to post comments

आज नेहरा चा दिवस आहे .असे

निनाद मुक्काम …
Wed, 03/30/2011 - 18:52 नवीन
आज नेहरा चा दिवस आहे .असे वाटत आहे . आज तो काहीतरी वेगळे करून दाखवणार .
  • Log in or register to post comments

आप्के मुह मे घी शक्कर!!!

प्रीत-मोहर
Wed, 03/30/2011 - 18:53 नवीन
आप्के मुह मे घी शक्कर!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

आमची मते बहुतेक वेळा खरी

निनाद मुक्काम …
Wed, 03/30/2011 - 22:55 नवीन
आमची मते बहुतेक वेळा खरी ठरतात . आता घी घरी नाही आहे पण बटर मे शक्कर मिलाके काम चला लेंगे. ''चक दे इंडिया''
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

..........

ramjya
Wed, 03/30/2011 - 19:13 नवीन
................
  • Log in or register to post comments

पहिल्या दहा ओव्हर संपायच्या

मराठे
Wed, 03/30/2011 - 19:24 नवीन
पहिल्या दहा ओव्हर संपायच्या आत एखादी विकेट जायला हवी. थोडं प्रेशर वाढलं की नंतरचे गडगडतील कदाचीत.
  • Log in or register to post comments

आमेन ....तथास्तु!!!

प्रीत-मोहर
Wed, 03/30/2011 - 19:25 नवीन
आमेन ....तथास्तु!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

हेच

सखी
Wed, 03/30/2011 - 19:26 नवीन
हेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

अरेच्या ऐकले की आपले परत :)

सखी
Wed, 03/30/2011 - 19:27 नवीन
अरेच्या ऐकले की आपले परत :) कमरान गेला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी

मी आमेन लिहित असतानाच विकेट

प्रीत-मोहर
Wed, 03/30/2011 - 19:28 नवीन
मी आमेन लिहित असतानाच विकेट पल्डी झॅक स्टाय्क्स!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी

तथास्तु

प्रशांत
Wed, 03/30/2011 - 19:26 नवीन
तथास्तु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

जे विकेट पाहिजे होती तेच गेली

प्रशांत
Wed, 03/30/2011 - 19:27 नवीन
जे विकेट पाहिजे होती तेच गेली
  • Log in or register to post comments

हफिज गेला रे

प्रशांत
Wed, 03/30/2011 - 19:53 नवीन
हफिज गेला रे
  • Log in or register to post comments

गेला रे गेला

स्वच्छंदी_मनोज
Wed, 03/30/2011 - 19:54 नवीन
२ गेले आता ८ बाकी फक्त
  • Log in or register to post comments

आयला रन रेट बरा

इरसाल
Wed, 03/30/2011 - 20:12 नवीन
आयला रन रेट बरा दाब्लाय......आता युवराज आलाय बघू काय होतेय ते ???????????????
  • Log in or register to post comments

१०० झाल्या.. पुढची विकेट लवकर

मराठे
Wed, 03/30/2011 - 20:26 नवीन
१०० झाल्या.. पुढची विकेट लवकर पडो आता.
  • Log in or register to post comments

पडली रे पडली

सखी
Wed, 03/30/2011 - 20:30 नवीन
पडली रे पडली तिसरी विकेट युवीला!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

शफिक गेला रे !!!!

मराठे
Wed, 03/30/2011 - 20:29 नवीन
शफिक गेला रे !!!!
  • Log in or register to post comments

अरे वा!

सखी
Wed, 03/30/2011 - 20:38 नवीन
अरे वा! युनिस खान पण गेला - मराठे तुम्ही म्हणताय ते खरं होतयं बरका तिस-या वेळेस :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

रन रेट

विकास
Wed, 03/30/2011 - 20:39 नवीन
हे लिहीत असताना: Pakistan RR 4.07 Last 5 ovs 13/2 RR 2.60 Required RR 6.45 India RR 5.2 Image removed.
  • Log in or register to post comments

कित्ती हो अंधश्रद्धाळू

प्रियाली
Wed, 03/30/2011 - 20:41 नवीन
कित्ती हो अंधश्रद्धाळू तुम्ही, तरी बरं की सच्चूची सेंच्युरी झाली नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

एक दो, एक दो...

चिगो
Wed, 03/30/2011 - 20:40 नवीन
एक दो, एक दो.. पाकिस्तान की ठोंक दो.. पाकडे- ४ डाऊन... १०६/४, २६ ओव्हर्स..
  • Log in or register to post comments

लै झ्झकाऽऽऽऽस!

मराठे
Wed, 03/30/2011 - 20:41 नवीन
लै झ्झकाऽऽऽऽस!
  • Log in or register to post comments

युनीस खान गेला ....ये धत्तड

प्रीत-मोहर
Wed, 03/30/2011 - 20:45 नवीन
युनीस खान गेला ....ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!
  • Log in or register to post comments

राम राम मंडळी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/30/2011 - 20:51 नवीन
सामना जिंकतोय अशी शक्यता वाटल्यामुळे पुन्हा हजर झालोय. लवकर दोन विकेट पाडा बरं. आपापले सर्व कुलदैवत वगैरेंना प्लीज नवस वगैरे बोला. :) सालं वर्ल्ड कप नको पण पाकिस्तावर विजय मिळवलाच पाहिजे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अकमल जायला पाहीजे, आत्ता

सखी
Wed, 03/30/2011 - 20:55 नवीन
अकमल जायला पाहीजे, आत्ता सिक्स, आणि फोर मारली ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आत्ता बाद होईल हो तो. त्याचे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/30/2011 - 20:59 नवीन
आत्ता बाद होईल हो तो. त्याचे काय टेन्शन नाय. फक्त कोणत्या क्षणी बाद होईल ते पाहात राहू या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी

युविचा महागडा ओव्हर..

प्रशांत
Wed, 03/30/2011 - 20:58 नवीन
युविने १२ रण दिले.. चलता है... हरभजन ला द्या रे ओव्हर...
  • Log in or register to post comments

हरभजन

प्रशांत
Wed, 03/30/2011 - 21:17 नवीन
हरभजन ने घेतली रे घेतली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत

वेळच्या वेळी विकेटी पडत

मराठे
Wed, 03/30/2011 - 20:58 नवीन
वेळच्या वेळी विकेटी पडत गेल्या आणि रन रेट नीट दाबून ठेवला तर जिंकण्याचा चान्स आहे.
  • Log in or register to post comments

बिरुटेसाहेब १०,००,००० %

इरसाल
Wed, 03/30/2011 - 21:00 नवीन
बिरुटेसाहेब १०,००,००० % सहमत.वर्ल्ड् कप नको पण पाकिस्तान इथे हरायलाच हवा.
  • Log in or register to post comments

अजून एक विकेट पडू देत!

अनामिक
Wed, 03/30/2011 - 21:03 नवीन
अजून एक विकेट पडू देत!
  • Log in or register to post comments

जिंकण्याचा चान्स

प्रशांत
Wed, 03/30/2011 - 21:03 नवीन
जिंकण्याचा चान्स ७०% आहेत... त्या नेहराचे १० ओव्हर पुर्ण करा नाहितर शेवटि तो घाण करतो.
  • Log in or register to post comments

हा हा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/30/2011 - 21:06 नवीन
नेहराची षटकं पूर्ण करुन घेतली पाहिजेत. सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत

आवरा रे ह्याला

इरसाल
Wed, 03/30/2011 - 21:04 नवीन
आवरा रे ह्याला ................................................
  • Log in or register to post comments

आवरा नाही गुंडाळा आणि पाठवा

अनामिक
Wed, 03/30/2011 - 21:09 नवीन
आवरा नाही गुंडाळा आणि पाठवा परत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा