मागच्या आठवड्यात राजगड ला जाऊन आलो..वेळेअभावी वर्णन लिहित नाहीये.
शिवजयंती निमित्त काही छायाचित्र.
सूर्योदय !
पद्मावती माचीवरून दिसणारा बालेकिल्ला
सुवेळा माची
देवी पद्मावती.
पद्मावती माचीवरून दिसणारा तोरणा
पाली दरवाजा-पद्मावती माचीवरून. ह्याच दरवाजाने आम्ही गडावर प्रवेश केला.
अंबरखाना
तेहळणी बुरुज.
संजीवनी माची
संजीवनी माचीवरून दिसणारा बालेकिल्ला.
सुवेळा माचीवरील नेढ.
सुवेळा माची
सुवेळा माचीमाचीवरून दिसणारा बालेकिल्ला आणि महादरवाजा.
पाली दरवाजा.
पाले गावातून दिसणारा राजगड.
परतीच्या वाटेवर फक्कड Maggi .
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
5820
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
अ प्र ति म
संजीवनी माचीचे चिलखत.
In reply to अ प्र ति म by प्रचेतस
छान फोटो
छान फोटो (शेवटचा म्यागीचा
In reply to छान फोटो by सुनील
खूप सुंदर
नोस्टालजीक
राजगड बालेकिल्ला.
In reply to नोस्टालजीक by चिंतामणी
मजा आली फोटो पाहुन, आता
शेवटचा फोटो सोडून सर्व उत्तम
असेच म्हणतो अमोल
In reply to शेवटचा फोटो सोडून सर्व उत्तम by अवलिया
वा !!!!
मस्त फोटो
मस्त, पुन्हा एकदा जाऊन आलो,
मस्त