लढव रे खिंड लढव...
झकास ल्हिलयस.
किंग फिशर एअरलाईन्स ने जे टाईट हिपहगर ( याला मराठी शब्द माहीत नाही) त्यांच्या हवाइसुंदर्यांसाठी मुक्रर केलेले असतात त्याम्चे प्रयोजन काय असते?
जेट एअरवेज त्यांच्या हवाई सुम्दर्याना तोकडे स्कर्ट्स देते आणि उघडे पाय झाकायला काळे तलम मोजे देते या ड्रेस कोडचा अर्थ कधी लागतच नाही
लेखन एकदम छान आहे..
जे सांगायचे आहे ते त्यांच्याच भाषेत सांगुन उगाच संस्क्रुती रक्षकाची भुमिका न घेता त्या ही पेक्षा जास्त जागरुकता दाखवण्यात लेखक या लेखा मार्फत यशस्वी होतो आहे असे वाटते..
अवांतर :
निर्लज्ज पणे उघड्या मांड्या किंवा अस्लिल चाळे करणार्यांसाठी एक घोष वाक्य रुढ होत गावाकडे..
बघणार्या ने लाजावे पण करणार्या ने लाजु नये....
बेंबीवर संपलेला शर्ट:- हा घालून मुलगी बाईकवर कुमारमित्रापाठी (Boyfriend ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) बसते, तेव्हा ती दर तीस सेकंदांनी हात मागे नेऊन शर्ट चिमटीने खाली कमरेवर खेचते. त्याखाली असलेला थालीपीठ भाजणी, उडदाचं डांगर, मोदकाची उकड यापैकी एका शेडचा मांसल भाग झाकावा अशी इच्छा तिला वारंवार होते.
अशा मुलींना आमच्यात ABCD म्हणतात. म्हणजे "अमेरिकन बॉर्न कन्फ्युजड देसी" नव्हे तर "अग्ग बाई चड्डी दिसते!!!"
बाकी लेख छानच आहे...
भारतातील या परिस्थितीशी सहमत.
हिरव्या देशात मात्र आता आमचीच नजर मेलिये.
लेख खुसखुशीत झालाय.
आमच्याकडे सहा महिने थंडीच असते म्हणून का होइना पूर्ण, म्हणजे अगदी गळाबंद कपडे सगळेजणच घालतात.
जर्रा स्प्रिंग सुरु झाला की पुन्हा आपले तोकडे कपडे आहेतच.
इतकी वर्ष काही वाटलं नाही पण आता मुलगा मोठा (आणि बिनधास्त) होतोय आणि "हा प्रश्न आईवडीलांना कसा विचारू?" असं त्याला अजिबात वाटत नाही. पण या प्रश्नाचं उत्तर त्याला कसं देऊ असं मला मात्र वाटत असतं.;)
त्या निदान म्हणतायत "कम्फर्टेबल" वाटतं. तुम्हाला बघायला कम्फर्टेबल वाटायची सवय करून घ्या हळूहळू! जुन्या हिरोलोकांकडून शिका काहीतरी. ते बिचारे बुरख्यातल्या हिरोईनला बघून पण प्रेमात पडायचे. जरा आधुनिक व्हा! नायतर तुमचा दुसरा "मुतालिक " व्हायचा! आता हा कोण म्हणून विचारू नका!
'कम्फर्ट' या शब्दाला धरुन जे काही धोबी पछाड टाइप लिहलय त्याला तोड नाही. एक अन एक शब्द पटला, अन मी स्वतः सुंदर सुंदर स्कर्ट्स घालते पण निदान गुडघ्या पर्यंत तरी उंची हवीच. ट्राउझर्स मध्यंतरी आम्हाला घालताच येनार नाहीत अश्या लो- कट च्या निघाल्या तेंव्हा भारतात येउन रेमंड मधुन एक दम स्टायलिश अश्या शिवुन नेल्या. अगदी थाम्बवुन विचारल गेल मला कुठ मिळाल्या म्हणुन. कपडे छान दिसाव म्हणुन घालायचे असतात, गरीब दिसाव म्हणुन नव्हे.
बाकि मराठीची शब्द संपदा वाढविल्या बद्दल हाबिनंदन!!
आमची मतं ह्यावर काही वेगळीच आहेत :)
आमच्या मते , एखाद्याला जे शोभेल तेच करावे ... ड्रेसिंग सेण्स नसेल तर ते सौंदर्या ऐवजी "ध्याण " होउन बसतं :) थ्री फोर्थ घातली तर किमान वॅक्सिंग केलेले असावे :)
असो , आम्ही सौंदर्योपासक असल्याने एफसी रोड किंवा एमजी रोड ला मस्त पैकी ललना बघत हिंडत टाईमपास करतो :) णॉर्थ च्या किंवा फॉरिनच्या पोरी सहसा टाईट आणि शॉर्ट टी शर्ट खाली ओढताना दिसणार नाहीत. . पण मराठी पोरी हमखास .. !! त्यांना एक तर स्टाईल पण मारायची असते आणि त्यात त्यांना संकोचही वाटत असतो :) त्यांची द्विधा मणस्थिती पहाणे मात्र रोचक ठरते :)
’सगळ्या गोष्टी उघड सांगता येत नाहीत - जालमहापुरुषवाक्यम
-( सौंदर्य प्रेमी) तम्मा टार्या
>>त्यांना एक तर स्टाईल पण मारायची असते आणि त्यात त्यांना संकोचही वाटत असतो
यावरून एका जुन्या इंग्रज उमरावाची आठवण आली. हे महाशय आपल्या मिशा लाल रंगाने रंगवीत असत आणि मग त्यावर रुमाल धरून झाकून ठेवत असत.
आयला, तुझं बरं लक्ष असतं पोरींच्याकडे त्यांनी वॅक्सिंग केलं का नाय ते बघायला...मला वाटलं का तु लेका पोरी बघायलाच फक्त जातोस 'तिकडे' ?
मरतय आता...टार्या काय फिरु देत नाय यफशी रोडाव..;)
- (न्हावी ) वाट्या...
प्रिय वाटाड्या जी , सदर महाभयानक प्रकार आमच्या एका पुर्वकंपनीत अनुभवायला मिळाला होता. तो अभिणव प्रकार सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरल्यामुळे ठाऊक होता . आणि केवळ उदाहरणादाखल दिला होता. :)
बाकी आपल्या सही वरुन आपण सगळ्या प्रकारचे केशकर्तन करुन देता असे कळते :) रोचक आहे :)
-(अस्वल) टार्णिल कपुर
नाय रे बाबा...
अरे तेच म्हणतो...हे केशकर्तन कधी डोळे घालुन बघितले नाही...कोणाची भादरायची वेळच आली नाही बघ..;)
आणि हे काय रे.. वाटाड्या जी वगैरे...
तु जसा टार्या तसा मी सुद्धा वाट्या..काय?
- (टार्याचा उजवा शिकाऊ न्हावी) वाट्या...
थ्री फोर्थ घातली तर किमान वॅक्सिंग केलेले असावे
बरोब्बर! आणि ती तयारी नसेल तर त्या मुलींनी एफसी किंवा एमजी रोडवर न फिरता जंगलीमहाराज रोडवर फिरावं!!!
;)
त्या मुलींनी एफसी किंवा एमजी रोडवर न फिरता जंगलीमहाराज रोडवर फिरावं!!!
पिडांकाका गल्ली चुकलत
तो जे एम रोड नाही हो. गणेश रोड ( कसबा पेठ ), शिवाजी रोड ,बाजीराव रोड , दाणे आळी , चोळखण आळी , असे बरेच रोड आहेत पुण्यात . अजून थोड्या मोठ्या जागा हव्या असतील तर फुले मंडै , मार्केट यार्ड , आहेतच
( पुणे तेथे काय उणे असे कोणीतरी म्हंटलेच आहे. तेथे शाळेत सुद्धा वजाबाकी करताना उणे करायच्या ऐवजी वन्स कॉंप्लीमेन्ट करून बेरीजच कली जाते असे ऐकलय )
बेस लिहिलय गवि. मध्यंतरी एका कार्यक्रमात स्मिता तळवलकर आल्या होत्या. त्यांनी असाच एक किस्सा सांगितला. त्या सिग्नलवर थांबलेल्या असताना एक तरुणी बाईकवर तिच्या कुमारमित्रापाठी अशीच लो राइज जीन्स घालुन बसली होती. मागुन काही मवाली मुलं आली आणि त्यांनी चक्क जळती सिगारेट त्या जीन्स मधुन आत टाकली. त्यानंतर त्या रस्त्यावर भर दिवसा लोकांनी जे काही बघितले ते शब्दातीत असावे. त्या पोरीला भर रस्त्यात जीन्स काढुन टाकावी लागली. आणि लो राइज जीन्स म्हणजे...........
चक्क जळती सिगारेट त्या जीन्स मधुन आत टाकली.
हा महानालायकपणा झाला.
अश्या मुलांना सिगरेटचे चटके द्यायला हवेत.
या थट्टेपायी काही कायमचं कमीजास्त होवून बसलं तर काय?
विचार करण्याजोगी गोष्ट आहे.
मान्य आहे की त्या मुलीने काहीतरी विनोदी कपडा घातला असेल.
मुलं तरूण असताना वेड्यागत काहीही करून हिंडताना पाहत नाही काय?
पण त्यामुळं त्यांना असल्या जीवघेण्या मस्करीला सामोरं जावं लागलं नसेल.
बहुतेक संस्कृति रक्षक असावेत. या पाशवी मुली त्यांच्या विनंत्याना भीक घालत नसतील. म्हणुनच आपल्या महान संस्कृतिच्या रक्षणासाठी बिचार्याना असे टोकाचे उपाय करावे लागत असतील.
साधी गोष्ट आहे....अशा फटाकड्या पोरी यांच्याबरोबर गाडीवरून फिरायचं तर दूर बघतही नसतील मग अशी जळफळ निघते दुसरे काही नाही....
आणि बाकीचे लोक गम्मत बघत असतील? हो ना? जिथे रस्त्यावर बाईला अखंड पेटवून दिले तरी कोणी मदत करत नाही तिथे अजून काय होणार?
बहुतेक संस्कृति रक्षक असावेत. या पाशवी मुली त्यांच्या विनंत्याना भीक घालत नसतील. म्हणुनच आपल्या महान संस्कृतिच्या रक्षणासाठी बिचार्याना असे टोकाचे उपाय करावे लागत असतील.
ते करणारे बिचारे :(
नेत्रेश , दुर्दैवाने तुम्हाला कोनी ही शिक्षा केल्यास काय वाटेल जरा इमॅजीन करुन बघा.
नविन लेख लिहायला पाहिजे
ग्रो अप गायज! ग्रो अप !
कसले आलेत रक्षक ??
अश्या Pseudo-Culture Protectors च्या कानाखाली जाळ काढायला पाहिजे नाहीतर त्याच्या तोंडावर अॅसिड च फेकायला पाहीजे म्हणजे परत कोणाच्या वाटेला जाणार नाही .नीच मेला !
ढुंगणाला चटके दिले पाहीजेत साल्यांना... त्यांना भाव देत नसतील मुली म्हणून जळते *****ची.. खरेतर त्या मुलीनी काय केलं ह्यापेक्षा लोकांनी त्या मवाल्यांना काय केलं (किंवा केलं नाही) ते महत्वाचे आहे... बाकी गविंनी ह्या मुलींच्या विरोधाभासी अॅटीट्युड वर लिहीलंय ते मस्तच आहे.
त्या पोरीला भर रस्त्यात जीन्स काढुन टाकावी लागली
हे कसं शक्य आहे? एकतर सिगरेट लगेच विझून गेली असणार. थोडासा चटका लागला असणं शक्य आहे. पण तेवढ्यासाठी जीन्स काढून टाकावी लागली हे अशक्य वाटतं.
थोडासा चटका? आप्पा, सिगारेटच्या चटक्याचा अनुभव नाही तुम्हाला असं दिसतंय. जळत्या सिगारेटच्या टोकाला १५०० अंश तापमान असते हे बहुतेकांना माहिती नसते. अशी जळती सिगारेट कापड आणि त्वचेमध्ये दाबून विझणे शक्य आहे?
जळत्या सिगारेटच्या टोकाला १५०० अंश तापमान असते हे बहुतेकांना माहिती नसते.
टेक्निकल डिटेल्स बद्दल काही अंदाज नाही.
आप्पा, सिगारेटच्या चटक्याचा अनुभव नाही तुम्हाला असं दिसतंय.
कॉलेजात असताना इतर लोक करतात म्हणून फुकाची स्टाईल मारण्यासाठी हातावर चेचून सिगरेट विझवली होती. निदान तेंव्हा तरी तो चटका तुम्ही म्हणताय तितका जहरी वाटला नव्हता.
>>कॉलेजात असताना इतर लोक करतात म्हणून फुकाची स्टाईल मारण्यासाठी हातावर चेचून सिगरेट विझवली होती. निदान तेंव्हा तरी तो चटका तुम्ही >>म्हणताय तितका जहरी वाटला नव्हता.
चेचण्याऐवजी एकदा नुसती टेकवून पाहा. विशेषत: मांडीचा मागचा भाग आणि पोटरी यांच्या मध्ये धरून विझवून पाहिली तर कळू शकेल कितपत त्रास होतो. ;-) (ह. घ्या.)
लोखंड वितळते १५३८ से. ला. १० वी मधली झोत भट्टी विसरलात का?
सिगरेटच्या टोकाला ५०० से च्या आसपास तापमान असते.
अशी जळती सिगारेट कापड आणि त्वचेमध्ये दाबून विझणे शक्य आहे?
अंगाला आग लागल्यास जीव वाचवायला जमीनीवर लोळायला सांगतात (Stop, Drop & Roll). जर पेटलेले शरीर आणि कपडे विझू शकतात तर एक छोटी सिगरेट का नाही विझणार?
आल्प्सच्या पर्वतरांगांत बागडणार्या बॉलिवूड नट्या सोडल्यास कुणीही कंफर्टेबल नसणारे कपडे घालत असतील वाटत नाही...तसे त्या नट्यांनाही पैसा आणि शाहरुखची मिठी यांची उब असतेच म्हणा !
कॉलेजात ड्रेस-कोड ठरवण्याचा कॉलेजवाल्यांना हक्क असावा असे वाटते.
लिखाण आवडले :)
उत्तम विचारमाला आणि हो तुझ्या नवीन शब्दबंबाळाला हात जोडुन वंदन...
हसुन हसुन मेलो लेका... ह्यावरुन एक जोक आठवला...
प्रश्नः एकदा मल्लिका शेरावत तिचे कपडे कसे धुत असेल...
उत्तरः सोप्पय...अरे सोप्पय...मिक्सर मधे घालुन...
- (धोबी) वाट्या...
प्रतिक्रिया
हॅ हॅ हॅ
हो.
पण
याचे
लढव रे खिंड लढव... झकास
उघड आहे
लेखन एकदम छान आहे.. जे
योग्य विचार!
हात आखडते घ्यावेत
गविं शी सहमत.
सुंदर लेख............रिवर्स
आमच्यात...
(No subject)
लढ बाप्पु...
विचारवंतांच्या गुडबुकात गेलात
लेख पटला. वक्षखिंड
>> वक्षखिंड असली खिंड लढवायला
भारतातील या परिस्थितीशी
जाऊ द्या हो!
'कम्फर्ट' या शब्दाला धरुन जे
वा..वाह..
डोळे ऊघडणारा लेख लीहलात साहेब.
झकास लेख आहे रे गव्या !!
>>त्यांना एक तर स्टाईल पण
टार्या..
प्रिय वाटाड्या जी , सदर
टार्या..
थ्री फोर्थ घातली तर किमान
त्या मुलींनी एफसी किंवा एमजी
बेस लिहिलय गवि. मध्यंतरी एका
चक्क जळती सिगारेट त्या जीन्स
महा क्रूरपणा. अशानी कमीजास्त
खरे आहे
त्यांनी चक्क जळती सिगारेट त्या जीन्स मधुन आत टाकली.
साधी गोष्ट आहे....अशा
बहुतेक संस्कृति रक्षक असावेत.
Pseudo-Culture Protectors
अहो ते मी उपहासाने (Sarcasm) बोललो आहे.
अशा पाशवी प्रतिसादांपासून
ढुंगणाला चटके...
+१
त्या पोरीला भर रस्त्यात जीन्स
कसं शक्य आहे ते स्मितातैंनाच
थोडासा चटका? आप्पा,
जळत्या सिगारेटच्या टोकाला
>>कॉलेजात असताना इतर लोक
५०० च्या आसपास. १५०० नाही
आल्प्सच्या पर्वतरांगांत
आल्प्सच्या पर्वतरांगांत
गवि..