"माझी व्यथा"
In reply to मस्त रे वडापाव ... वाक्य by टारझन
In reply to अरे बापरे.. by सूर्यपुत्र
In reply to अरे बापरे.. by सूर्यपुत्र
In reply to मार खाल्याचा किस्सा खरा आहे by वपाडाव
In reply to घड्याळ! by स्वैर परी
In reply to लहान मुलाना अशी मारहाण करणे by विजुभाऊ
In reply to म्हणजे ? by टारझन
In reply to म्हणजे ? by टारझन
In reply to पालक हे विकृत आहेत असं का by विजुभाऊ
ते त्या क्षणी विकृतच होतेकदाचित त्यावेळी तेच उचित असेल... मला जर समजले असते तर मी सान्गुन नाही का गेलो असतो खेळण्याकरता? आणी म्हणुनच पुढे आम्ही त्याची काळजी घेतली.
In reply to ते त्या क्षणी विकृतच होते by वपाडाव
In reply to आयुष्यात मी फक्त एकदा by मृत्युन्जय
In reply to आमच्या शेजारचे मात्र म्हणे by यशोधरा
In reply to नाही. खरं आहे. माणूस एरवी by मृत्युन्जय
In reply to लहान मुलाना मारणे हे विकृतच. by विजुभाऊ
ज्यांचे लहानपण वाईट अवस्थेत गेलेले असते ते पालक मुलांशी थोड्या अधीक कॄर पणे वागण्याची शक्यता असते.हेच नवरा बायकोच्या संदर्भात देखील लागु पडते.ज्या नवर्याना लहानपणी आईबापाने भरपुर बदडलेले असते ते नवरे बायकोला मारहाण करण्याची शक्यता जास्त असते.अशा बायका मुलाना मारहाण करण्याची शक्यता जास्त असते.व्यक्त करणे शक्य नसेल तेंव्हा सगळे राग लहान मुलांवरच काढले जातातबरोबर आहे. मिपावर तर अशी मारहाण झालेल्यांची यादीच बाहेर येत आहे.
In reply to लहान मुलाना मारणे हे विकृतच. by विजुभाऊ
ज्यांचे लहानपण वाईट अवस्थेत गेलेले असते ते पालक मुलांशी थोड्या अधीक कॄर पणे वागण्याची शक्यता असते. लहानपणी आईबापाने भरपुर बदडलेले असते ते नवरे बायकोला मारहाण करण्याची शक्यता जास्त असते. अशा बायका मुलाना मारहाण करण्याची शक्यता जास्त असते.पण हे बदला घेण्याचे समीकरण काही पटले नाही. म्हणजे माझ्यावर अत्याचार झाला म्हणुन मी माझ्या बायका-पोरान्ना माराव हे कोण्त्या फिलोसोफित बसत काय माहित? पण जर वेळिच त्यान्नि मला रोखले नसते तर आज चित्र काही वेगळे असले असते. कशाचाही अतिरेक वाइट्ट!!!
In reply to ड्यूटीमुळे आलेला संताप....! by इन्द्र्राज पवार
चोरून चालवायला नेलेल्या गाडीच्या कोपर्यावर झालेल्या धडकेत फुटलेला साइड ग्लासही घटना ह्या माराच्या मुळी असावी असा जाणकारान्चा कयास आहे. बाकी मग ह्या प्रकारचा "छळ" माझ्याव्यतिरिक्त अजुन कुणाचाही झाल्याचे पुरावे आढळलेले नाहीत.
In reply to लेखनाचा विषय आवडण्यासारखा by रेवती
In reply to आता नवर्यालाही ही सवय by अनामिक
In reply to धपाटा खाल्यानंतर की आधीच? हे by रेवती
In reply to मागे लागलीच आहेस तर ते by यशोधरा
In reply to हो, विचारले तर अठवडा दहा by रेवती
In reply to लेखनाचा विषय आवडण्यासारखा by रेवती
In reply to छान! by झुळूक
बापरे! असा मार? हे अतिच आहे