✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आमंत्रण - सोमवार संध्याकाळी खादाडिचं

५
५० फक्त यांनी
Fri, 02/11/2011 - 19:26  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4527 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

येणार ..येणार.....

प्रचेतस
Fri, 02/11/2011 - 19:30 नवीन
येणार ..येणार.....नक्कीच येणार. तिथे जाउन खादाडी करणार.
  • Log in or register to post comments

गुजराती

चिरोटा
Fri, 02/11/2011 - 19:31 नवीन
गुजराती थाळी म्हणजे मांस मच्छर नसणार का?
  • Log in or register to post comments

फक्त

प्रचेतस
Fri, 02/11/2011 - 19:33 नवीन
शुद्ध शाकाहारी फक्त
  • Log in or register to post comments

महत्वाचा बदल

५० फक्त
Fri, 02/11/2011 - 19:37 नवीन
महत्वाचा बदल - सोमवारी संध्याकाळी पंचवटी एका पार्टी निमित्त पुर्ण रिझर्व्ह आहे, त्यामुळे स्थळ बदलत आहे, त्यासाठी अतिशय क्षमस्व. काही वेळातच बदललेलं स्थळ क़ळवत आहे. आपण येण्याची तयारी करावी हि विनंती. हर्षद.
  • Log in or register to post comments

२१० रुपये!

स्वैर परी
Fri, 02/11/2011 - 19:38 नवीन
प्रति थाळी
  • Log in or register to post comments

मा. सं.मं वरील धाग्यांत

५० फक्त
Fri, 02/11/2011 - 19:43 नवीन
मा. सं.मं वरील धाग्यांत "हॉटेल पंचवटी (गुजराथी थाळी) , भांडारकर रोड, पुणे" च्या ऐवजी " मयुर व्हेज थाळी - जंगली महाराज रोड, पुणे" - हा बदल करावा ही नम्र विनंती. मित्र / मैत्रिणींनो, बाकी काहीही बदल नाही याची नोंद घ्यावी. तसदीबद्दल क्षमस्वः हर्षद.
  • Log in or register to post comments

खादाडी

मीली
Fri, 02/11/2011 - 20:03 नवीन
पुण्यात असती तर मी पण आली असती ....! आता सोमवारी पोटात दुखणार असे दिसत आहे! दुर्वांकुर मध्ये पण छान असते थाळी ...सहज आठवले म्हणून लिहिले.
  • Log in or register to post comments

दुबईत असती तर मी पण आले असते

पर्नल नेने मराठे
Sun, 02/13/2011 - 16:27 नवीन
दुबईत असती तर मी पण आले असते ....! आता सोमवारी पोटात दुखणार असे दिसत आहे! राजधानी (रोला स्त्रिट) मध्ये पण छान असते थाळी ...सहज आठवले म्हणून लिहिले. चिली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीली

हर्षद, या कार्यक्रमा साठी तू

मितालि
Fri, 02/11/2011 - 20:19 नवीन
हर्षद, या कार्यक्रमा साठी तू व्हॅलेंटाईन डे ची संध्याकाळच का निवडलीस? यासाठी खालील पैकी ए़खादं कारण तर नाही ना? १. तुझ्या बायकोने ए़खादं महागडं गिफ्ट मागु नये म्हणुन पळवाट. २. तिच्याशी भांडण झाल्याने तुला सेलिब्रेट करायला दुसरा कोणीच पर्याय नाही. ३. तुझी एक्स किवा एक्स्ट्रा व्हॅलेंटाईन मिपाच्या निमित्ताने भेटणार आहे. Just Joking. Just Joking. Hope you take it lightly.
  • Log in or register to post comments

somvar pakadalaat mhanoon

गवि
Fri, 02/11/2011 - 20:21 नवीन
somvar pakadalaat mhanoon vaeet vatale 2 divas leave connecting Sunday impossible. Next time pakka.
  • Log in or register to post comments

हर्षद साहेब.. चायला सोमवार

स्पा
Fri, 02/11/2011 - 20:38 नवीन
हर्षद साहेब.. चायला सोमवार कीस ख़ुशी मे निवडलात? असो.. यायची इच्छा असून सुद्धा येता येणार नाही.. क्षमंस्व असो तुम्ही धमाल करालच... सो "चिल माडी" (वृतांत वाचण्याच्या प्रतीक्षेत) स्पा
  • Log in or register to post comments

स्पाकाकांना 'माडी'चा बराच

सूड
Sat, 02/12/2011 - 10:52 नवीन
स्पाकाकांना 'माडी'चा बराच अनुभव दिसतोय !! माडी चिल असते म्हणताय्त. गायकही आहेत म्हणे, त्यामुळे माडीवरी चल गं गडे गाऊन माड्यांची सफर सहज करत असतील. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

त्यामुळे माडीवरी चल गं गडे

स्पा
Sat, 02/12/2011 - 11:07 नवीन
त्यामुळे माडीवरी चल गं गडे गाऊन माड्यांची सफर सहज करत असतील तुम्ही येताय का सफरीला बोला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कशाला कशाला !! तुमच्यासोबत

सूड
Sun, 02/13/2011 - 08:12 नवीन
कशाला कशाला !! तुमच्यासोबत suffer करण्यापेक्षा आम्ही एकटेच छान सफर करु. चिंता नसावी. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

सोमवार का ?

५० फक्त
Fri, 02/11/2011 - 22:24 नवीन
@ स्पा आणि गवि, - सोमवार का निवडला, अरे पुण्यातल्याच काय पण कोणत्याही हॉटेलात रविवारी एवढी गर्दी असते की विचारता सोय नाही, जेवायला अर्धा तास आणि वेटिंगला दोन तास असा प्रकार होतो. @ मिताली - Just Joking. Just Joking. Hope you take it lightly. अगदि अगदि, अगं मी स्वताच एवढा हेवि आहे की, मला डॉक्टरांनी सगळंच लाईट घ्यायला सांगितलं आहे. @ स्पा, तु मुंबईत ठरव की शनिवारी रविवारी येईन मी. तुला खरड केली होती कि रे दिवा महाराष्ट्राच्या बद्दल, काय झालं त्याचं.
  • Log in or register to post comments

बील कोण

गोगोल
Sat, 02/12/2011 - 00:04 नवीन
देणारे?
  • Log in or register to post comments

गोईंग ड्च, सगळ्यांनी शेअर

५० फक्त
Sat, 02/12/2011 - 00:22 नवीन
गोईंग ड्च, सगळ्यांनी शेअर करायचं आहे, माझ्या सगळ्या खादाड्य याच बेसिसवर असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

हा हा

गोगोल
Sat, 02/12/2011 - 00:24 नवीन
फिलॉसॉफी आवडली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

कधी? कोठे?

चिंतामणी
Sat, 02/12/2011 - 11:00 नवीन
गेल्या महिन्यात मिपाकरांची सहल यशस्वि झाल्यापासुन ...... कधी निघाली होती सहल? कुठे गेली होती? संयोजक कोण होते? माझ्या वाचनात तर गेल्या महीन्यात झालेली पार्टी आहे. सहल कधी निघाली ते कळले नाही. ठरावीक सभासदांपुरती मर्यादीत होती का?????
  • Log in or register to post comments

सोमवारी मनसोक्त मैफल करण्याचा

पिवळा डांबिस
Sat, 02/12/2011 - 11:46 नवीन
सोमवारी मनसोक्त मैफल करण्याचा बेत करणार्‍यांना शुभेच्छा!!! ;)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा