✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तुमचं आमचं सेम नसतं भाग - ३

५
५० फक्त यांनी
गुरुवार, 02/10/2011 - 10:08  ·  लेख
लेख

Book traversal links for तुमचं आमचं सेम नसतं भाग - ३

  • ‹ तुमचं आमचं सेम नसतं भाग-२
  • Up
  • तुमचं आमचं सेम नसतं - भाग - ०४ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8472 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

खतरनाक ... पुढच्या दहा

स्पा
गुरुवार, 02/10/2011 - 10:14 नवीन
खतरनाक ... पुढच्या दहा मिनिटातच ज्या हुशारिनं भगवान क्रुष्णानं रथ / घोडे खाली करुन अर्जुनाला कर्णापासुन वाचवलं त्याच हुशारिनं आमचा क्रुष्ण रस्त्यावरच्या दिसेल त्या प्रत्येक खड्यातुन जिप चालवु लागला. Image removed. हे लय भारी डाविकडं, उजवीकडं सांगताना आता तिला वाकावं लागत होतं अं? हे वाक्य कशाला...? काही वेगळा अर्थ अपेक्षित आहे का? ;)
  • Log in or register to post comments

डाविकडं, उजवीकडं सांगताना आता

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 02/10/2011 - 14:49 नवीन
डाविकडं, उजवीकडं सांगताना आता तिला वाकावं लागत होतं मला पण हे वाक्य जरा खुपले !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

गैरसमज करुन घेउ नये.

५० फक्त
गुरुवार, 02/10/2011 - 15:37 नवीन
महिंद्राच्या कमांडर(खास करुन ताडपत्रीवाल्या) मध्ये बसला आहात का तुम्ही कधी, असाल तर हे वाक्य तुम्हाला खुपणार नाही. ह्या जिपचं मधलं सिट हे जास्त उंच असतं, आणि त्यावर बसणा-याला उंच व्यक्तीला पुढच्या काचेतुन बाहेरचं नीट दिसत नाही, त्यामुळं जर तिथं बसुन दिशादर्शन करायचं असेल तर पुढं वाकावं लागतं थोडंसं नाहीतर काही कळत नाही. क्रुपया गैरसमज करुन घेउ नये, माझ्या लिहिण्यात जास्त स्पष्टता हवी होती हे खरं, पण लिखाणात १० वेळा आलेला जिपचा संदर्भ सगळ्यांना कळेल ही माझी अपेक्षा होती. आणि जो गैरसमज होतो आहे त्या विषयावर मी सभ्यपणाच्या मर्यादात राहुन लिहु शकतो आणि लिहिलेलं आहे. संदर्भ- आज अचानक गाठ पडे - http://misalpav.com/node/15536. सर्व प्रतिसादकांचे अतिशय धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

*लिखाणात १० वेळा आलेला जिपचा

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 02/10/2011 - 16:25 नवीन
*लिखाणात १० वेळा आलेला जिपचा संदर्भ सगळ्यांना कळेल ही माझी अपेक्षा होती. हि अपेक्शा ठार चुकिची आहे. उगाच आमच्या ऐपती काढत बसु नका आमच्याकडे ताडपत्रीवाल्या जिपा नाहित म्हणुन. *माझ्या लिहिण्यात जास्त स्पष्टता हवी होती हे खरं, हेच १००% खरे !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

शनिवारची वाट पाहतेय...

शिल्पा ब
गुरुवार, 02/10/2011 - 10:17 नवीन
शनिवारची वाट पाहतेय...
  • Log in or register to post comments

+१

प्रचेतस
गुरुवार, 02/10/2011 - 10:31 नवीन
मी पण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

+२ मी पण!

स्वाती२
गुरुवार, 02/10/2011 - 18:12 नवीन
+२ मी पण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

छान लिहिलेत हर्षद पुढील

मुलूखावेगळी
गुरुवार, 02/10/2011 - 11:36 नवीन
छान लिहिलेत हर्षद पुढील भागाच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments

उत्कंठापुर्ण...

बद्दु
गुरुवार, 02/10/2011 - 14:29 नवीन
मस्त्..एक्दम हलकाफुलका विनोदी अंगाने जाणारा विषय परंतु तितकाच उत्कंठापुर्ण... शनिवारची वाट बघतोय..
  • Log in or register to post comments

च्यायला .. एवढंस्स ? चांगलंय

टारझन
गुरुवार, 02/10/2011 - 15:57 नवीन
च्यायला .. एवढंस्स ? चांगलंय .. जरा मोठे होऊ द्या भाग @@ तुमच्यात चांगलं लिहीण्याची ताकद दिसते आहे.
  • Log in or register to post comments

शनिवारी संपूर्ण आख्यान सांगा

jaydip.kulkarni
गुरुवार, 02/10/2011 - 21:21 नवीन
शनिवारी संपूर्ण आख्यान सांगा ....... म्हणजे पुढल्या शनिवारची वाट बघायला नको ..
  • Log in or register to post comments

जरा मोठा भाग टाका हो.. क्रमशः

पिंगू
गुरुवार, 02/10/2011 - 23:01 नवीन
जरा मोठा भाग टाका हो.. क्रमशः लिहून टांगू नका.. - (दीर्घवाचक) पिंगू
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसादकांना अतिशय

५० फक्त
Sun, 02/13/2011 - 23:32 नवीन
सर्व प्रतिसादकांना अतिशय धन्यवाद. पुढचा भाग टाकला आहे, वाचा व प्रतिसाद द्या. http://misalpav.com/node/16771 हर्षद.
  • Log in or register to post comments

@काही दगाफटका झाला तर लगेच

निनाद मुक्काम …
Mon, 02/14/2011 - 02:16 नवीन
@काही दगाफटका झाला तर लगेच निघता यावं काय राव तुम्ही काय अफजल खानच्या शामियानात जाणार होता कि काय ?
  • Log in or register to post comments

@काही दगाफटका झाला तर लगेच

निनाद मुक्काम …
Mon, 02/14/2011 - 02:17 नवीन
@काही दगाफटका झाला तर लगेच निघता यावं काय राव तुम्ही काय अफजल खानच्या शामियानात जाणार होता कि काय ?
  • Log in or register to post comments

आर्रंतिच्या!

धमाल मुलगा
Mon, 02/14/2011 - 15:28 नवीन
हर्षदभौ, आशे चालु असाल असं वाटलं नव्हतं आं ;) आयडिया भारीए! चांगलंच रंगत चाललंञ की! आय अ‍ॅम वाचिंग! :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा