✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जडणघडण

स
सरपंच यांनी
गुरुवार, 02/07/2008 - 12:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
48592 वाचन

💬 प्रतिसाद (90)

प्रतिक्रिया

स
सृष्टीलावण्या Mon, 02/18/2008 - 08:25 नवीन

चित्र

मिपावर चित्र टाकायचे म्हणजे ते कुठेतरी अधोरभारित (upload) करा आणि तिथून त्याचा दुवा इथे द्या असा द्रविडीप्राणायाम करावा लागतो. त्याऐवजी मिपावर ब्राऊझची सोय असती तर बरे झाले असते.
  • Log in or register to post comments
अ
अनंता Fri, 05/08/2009 - 07:32 नवीन

माझी खव व

माझी खव व व्यनि सुविधा बंद आहे. कृपया मदत करा. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;) तंगडी खेचायला ;) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सृष्टीलावण्या
ड
डॉ.प्रसाद दाढे Tue, 02/19/2008 - 10:37 नवीन

अर्धच॑द्र

'acting' or 'action' ह्यातील पहिले अक्षर मराठीतून लिहिताना 'अ' वर अर्धच॑द्राकृती मात्रा देता येत नाही..तरी योग्य ती सुधारणा करावी..
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 13:36 नवीन

दाढेसाहेब,

दाढेसाहेब, E = ऍ Ekshan = ऍक्शन EkTiMg = ऍक्टिंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
स
सरपंच Tue, 03/25/2008 - 19:41 नवीन

अप्रकाशित ठेवा.

एखाद्या विषयावर लेखन करायचे असेल आणि वेळे अभावी लेख अर्धवट राहत असेल तर नवीन सोय आहे. लेखन चौकटीच्या खाली अप्रकाशित ठेवा नावाची चौकट आहेत. त्यावर टिचकी मारून तो पर्याय निवडा व लेख पुर्वपरिक्षण झाल्यावर प्रकाशित करा. त्यानंतर त्या पानावर एक पिवळ्या चावीचं चित्र येईल. तुम्हाला हा लेख प्रकाशित झालेला दिसेलही पण काळजी नको हा लेख फक्त तुम्हालाच दिसतोय , इतर सदस्यांना नाही. ह्याची खात्री तुम्ही गमन करून अतिथी म्हणून वाचून करू शकता. नेहमी प्रमाणे काही त्रुटी असतील किंवा अडचणी , सुचना आदींचे स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 03/26/2008 - 08:43 नवीन

निलंबन, सदस्यत्त्व रद्द करणे

सदस्यांनी स्वतःचे सदस्यत्त्व काही काळापुरते निलंबित किंवा केवळ वाचनमात्र ठेवणे, रद्द करणे यासंबंधी प्रणालीत सोई उपलब्ध आहेत का? (जिज्ञासू)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 03/26/2008 - 08:59 नवीन

सभसदत्वाबद्दल..

किंवा केवळ वाचनमात्र ठेवणे, लॉगईन करूनदेखील फक्त 'वाचनमात्र राहणे' हे सभासदांच्याच हातात आहे. दरम्यानच्या काळात पोष्टहापिस आणि खरडीचा लाभही त्याला मिळतच राहील. त्याबाबतही कुणशी काही संपर्क न ठेवता केवळ अन् केवळ वाचनमात्र रहायचं असेल तर लॉगईन करायचीदेखील गरज नाही. पाहुणे स्वरुपात इथे येऊनदेखील वाचनमात्र राहता येईल! रद्द करणे यासंबंधी प्रणालीत सोई उपलब्ध आहेत का? सभासदत्व रद्द करयच्या बाबतीत दोन गोष्टी करता येतील, १) सभासदत्व तात्पुरते रद्द करावयाचे असल्यास, सरपंचाना, विसोबा खेचरांना किंवा जनरल डायर यांना व्य नि पाठवून किंवा खरड पाठवून तसे कळवावे म्हणजे संबंधित खाते 'ब्लॉक' होईल! २) सभासदत्व कायमचे रद्द करावयाचे असल्यास, सरपंचाना, विसोबा खेचरांना किंवा जनरल डायर यांना व्य नि पाठवून किंवा खरड पाठवून तसे कळवावे म्हणजे संबंधित खाते डिलीट होईल! मिपावर लिहिण्यार्‍यांचे, प्रतिसाद देऊन सक्रीय सहभागी होणार्‍यांचे, फक्त वाचनमात्र राहू इच्छिणार्‍यांचे, लॉगईन न करता पाहुणे म्हणून येऊ इच्छिणार्‍यांचे, सभासदत्व तात्पुरते रद्द करू इच्छिणार्‍यांचे, सभासदत्व कायमस्वरुपी बंद करू इच्छिणार्‍यांचे, थोडक्यात सर्वांचेच सहर्ष आणि मनापासून स्वागत आहे! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ब
बेसनलाडू Wed, 03/26/2008 - 09:10 नवीन

तात्पुरते रद्द करणे

यात तात्पुरते 'ब्लॉक' केलेले खाते त्याच सदस्याच्या विनंतीवरून पुन्हा चालू करणे अंतर्भूत आहे, असे गृहीत धरतो. माहितीबद्दल अनेक आभार. (आभारी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
संजयक्षीरसागर Mon, 03/30/2009 - 14:46 नवीन

सभासदत्व कायमचे रद्द करण्याविषयी

३०/०३/२००९ श्री तात्या कृपया माझे सदस्यत्व कायमचे रद्द करावे आणि तसे कळवावे संजय क्षीरसागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
संजयक्षीरसागर Fri, 04/10/2009 - 22:34 नवीन

सभासदत्व कायमचे रद्द करण्याविषयी

श्री तात्या/निलकांत कृपया कार्यवाही व्हावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजयक्षीरसागर
स
सरपंच Wed, 03/26/2008 - 12:15 नवीन

अप्रकाशित साहित्याबद्दल...

अप्रकाशित करून साठवलेलं साहित्य, सरपंच आणि अधिकार दिल्यास संपादकांना पाहता येतं. हे मुद्दमहून सांगण्याचं कारण असं की ज्यांना ते साहित्य प्रकाशित व्हायच्या आधी सरपंचाने सुध्दा पाहू नये असं वाटतं त्यांनी ही सोय वापरू नये. तसेच आपला महत्वाची व्यक्तीगत माहिती सुध्दा येथे अप्रकाशित आहे म्हणून ठेऊ नये. ही सुचना.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 03/26/2008 - 21:01 नवीन

त्या लेखकाव्यतिरिक्त कोणालाच ते दिसणार नाही अशी सोय

अप्रकाशित साहित्याबाबत नाही का करता येणार? नाहीतर ही सोय वापरली जाणे अवघड आहे. कोणालातरी आपले अप्रकाशित साहित्य दिसते आहे हे, कोणीतरी आपली दैनंदिनी परवानगीविना वाचते आहे, हे समजण्यासारखे अस्वस्थ करणारे आहे. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सरपंच
स
सरपंच Fri, 04/18/2008 - 11:58 नवीन

कौल सुविधा.

नमस्कार, आज मिसळपाव वर नव्याने कौल सुविधा देण्यात येत आहे. याचा फायदा घेऊन तुम्ही इतर लोकांचं एखाद्या विषयावर मत घेऊ शकता. कौल बनवतांना तुम्हाला एक प्रश्न देणे आवश्यक आहे सोबतच काही संभाव्य उत्तर पर्याय द्यावे लागतील. काही अडचण असल्यास येथे विचारावे. ही कौल सुविधा रंगलेल्या विषयांसाठी वापरल्यास उत्तम मात्र कुठलाही कौल संपादनाचे हक्क व्यवस्थापनाला आहेत हे ध्यानी असावे.
  • Log in or register to post comments
स
सरपंच Tue, 04/22/2008 - 13:06 नवीन

खरडवही.

आता मिसळपाव वर खरडवही मधून आपल्याला खरड लिहीणार्‍या सदस्याच्या खरडवही पर्यंत सहज जाता येईल व प्रतिसाद देता येईल. यासाठी खरडीखाली प्रतिसाद द्या वर टिचकी मारा. शशांकने स्वतः ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल मिसळपाव परिवारा तर्फे त्याला धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सरपंच Wed, 04/23/2008 - 23:26 नवीन

अक्षररंग

मिसळपाव वर आता अक्षररंग व पार्श्वरंग देण्याची सोय करण्यात आलेली आहे. ज्या अक्षराला रंग द्यायचा असेल त्याला निवडून मग बटनावर टिचकी द्या , हवा तो रंग निवडा म्हणजे अक्षरे रंगीत होतील. काही अडचणी असतील तर नक्की लिहा.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 04/25/2008 - 06:57 नवीन

अनेक दिवस

वाट बघत असलेली सुविधा मिळाली. नीलकांत आणि सरपंच धन्यवाद!;)) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सरपंच Sat, 04/26/2008 - 14:03 नवीन

स्माईलीज

मिसळपाव वर आता स्माईलीज चा वापर करता येईल. यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाहीये. फक्त लेखात आधी जसे स्माईलीज टाकायचे तसे टाकले की त्याचे जागी चित्र दिसेल. ;) :) :(
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 04/26/2008 - 15:54 नवीन

कष्ट..

नीलकांता, खूप मेहनत घेतो आहेस रे. 'धन्यवाद' म्हणून परकं करत नाही... तात्या.
  • Log in or register to post comments
स
सरपंच Sat, 04/26/2008 - 18:30 नवीन

स्माईलीज बद्दल

मिसळपाव वर उपलब्ध असलेल्या सगळ्या स्माईलीज आता ड्रॉपडाऊन बॉक्स च्या रूपात उपलब्ध आहेत. त्यामुळे कुठला कोड माहिती नाही ची कटकट नाही. जेव्हा लेख लिहीतो किंवा प्रतिक्रिया देतो तेव्हा प्रतिक्रिया द्या च्या खाली लाल रंगांत Smileys आहे त्यावर टिचकी दिल्यावर खाली एक चौकोन उघडेल, ज्यात सर्व हसमुखं आहेत. हवं त्यावर टिचकी द्या व वापरा. खरडवही व व्यक्तीगत निरोपात ही ड्रॉपडाऊन सोय नाहिये. तेथे मात्र कोड लिहावा लागेल. हा कोड शोधण्यासाठी टेक्स्ट बॉक्सच्या खाली Input format लिहीलेलं आहे त्यावर टिचकी द्या. तेथे Full HTML * Web page addresses and e-mail addresses turn into links automatically. * Lines and paragraphs break automatically. * Textual smileys will be replaced with graphical ones. या लाल रंगाच्या दूव्यावर टिचकी दिल्यास सगळ्या स्माईलीज चे कोड मिळतील.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Sat, 04/26/2008 - 21:09 नवीन

विश्वकर्म

विश्वकर्मा निलकांता, भो मित्र, अरे किती करतोस रे आमच्या आनंदासाठी? आम्ही म्हणालो अक्षररंग दे..दिलेस! म्हणालो खरडवह्या सोप्या करुन दे...दिल्यास! म्हणालो स्मायलीज हव्या...दिल्यास! कसे आभार मानायचे रे तुझे? :) :D ;) -(हस्सरा नाच्चरा) ध मा ल.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sat, 04/26/2008 - 21:47 नवीन

एवढ्या कमी

एवढ्या कमी वेळात एवढ्या सोयी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि पुढील वाटचालींकरीता शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 04/26/2008 - 22:24 नवीन

मिपा...

मिपा दिवसेंदिवस बाळसे धरीत आहे हे पाहून खूप आनंद होतो आहे. हार्दीक शुभेच्छा....!
  • Log in or register to post comments
स
सरपंच Sat, 05/10/2008 - 16:30 नवीन

पाककृती

मिसळपाव वर नवीन पाककृती नावाचा साहित्य प्रकार तयार करण्यात आलेला आहे. आता आपल्या पाककृती प्रकाशित करण्यासाठी त्याचा वापर करावा.
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Tue, 06/10/2008 - 04:23 नवीन

ह्म्म्म्म्म

ह्या काही वेळात घडलेल्या मानसीक परीश्रमाबद्दल श्रामपरीहार म्हणून मिपा तर्फे सकाळी सात्वीक ओसरी आणि संध्याकाळी ढोसरी भरवण्यात यावी. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Tue, 06/10/2008 - 05:57 नवीन

ओघ वाढला.

आज अचानक रोजच्या पेक्षा ५ पट ओघ वाढल्यामुळे सर्व्हरवर ताण आला. सर्व्हर शेअर्ड असल्यामुळे साहजीकच मिपा ला रेशनिंग झाले. मला ह्या ५ पट मागणीचं कुतुहल वाटतंय. आज सर्वांनाच बेंच वर ठेवलंय की काय? आणि दुसरी शंका अशी की ही मागणी मानवीच आहे की नाही. असो. मिसळपावला काही अडचण नाही. ते थोड्या वेळात पुर्ववत होईल. अवांतर : आजचा प्रकार इतरत्र घडलाय कधी की नाही याचा शोध घेतला असता, उबंटू लिनक्स च्या संकेतस्थळाला सुध्दा नुकताच नव्या आवृत्तीच्या प्रकाशना नंतर असा अनुभव आल्याचे वाचले. येथे उबंटूचा उल्लेख करण्याचे कारण एवढेच की उबंटू आणि मिसळपाव संकेतस्थळासाठी एकच प्रणाली वापरतात आगदी आवृत्ती सुध्दा एकच आहे. नीलकांत
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Tue, 06/10/2008 - 16:26 नवीन

निलकांत

निलकांत माझा माझा खफ परत दे ;) जीव गमत नाही आहे रे त्याच्यावाचून ! स्वगतः-- दारु, सिगरेट व अता खफची नशा.... अवघड आहे गड्या तुझं !! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 06/10/2008 - 16:31 नवीन

हे घ्या ...

राजे, ऍड्रेस बार वर ही लिंक टाका, खफ दिसेल ... http://www.misalpav.com/guestbook/0 छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजे
छ
छोटा डॉन Tue, 06/10/2008 - 16:27 नवीन

हे राम ...

च्यायला आज एकदम पांगळ्यासारखं झालं ना ... बाकीच्या पब्लिकने विचारले सुद्धा "क्यो बे, तेरा वो मिसलपाव ब्लोक कर दिया क्या ? आज नही दिख रहा जादा" ... आता चालू आहे .... पण अजूनसुद्धा "खरडवही, पोष्टहापीस, वाचनखुणा व खरडफलक " दिसत नाहीत ... त्याच्या लिंक वर गेले तरी "पेज नॉट फाउंड" असा संदेश येतो ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Tue, 06/10/2008 - 16:28 नवीन

माफी राजे...

राजे माफी असावी, थोड्या वेळात खरडफळा पुर्ववत करतो. यशोधरा, थोडं थांबा हळूहळू पुर्ववत होतय सारं हुश्य ! #:S नीलकांत
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Tue, 06/10/2008 - 16:49 नवीन

ह्या काही

ह्या काही वेळात घडलेल्या मानसीक परीश्रमाबद्दल श्रामपरीहार म्हणून मिपा तर्फे सकाळी सात्वीक ओसरी आणि संध्याकाळी ढोसरी भरवण्यात यावी. या बंगळुरवासियांच्या सात्वीक ओसर्‍यान्च्या महापूरामुळेच बहुतेक मिपा काही वेळ ध्यानस्त बसले असावे. (ह.घ्या.) असो. आज पर्यंत आलेली सगळी संकटे झेलुन मिपा पहाडा सारखे उभे आहे. आणि इथुन पुढेही असेच उभे राहील असा विश्वास वाटतो. काही वेळातच पुर्ववत झाल्याबद्दल मिपाचे त्याच्या चालकांचे आणि मालकांचे अभिनंदन!!! आंबोळी
  • Log in or register to post comments
स
सरपंच गुरुवार, 06/12/2008 - 15:13 नवीन

हजर सभासद

हजर सभासदांची वाढती संख्या लक्षात घेता डाव्या बाजूच्या समासातील १० सभासदांची सूची कमी पडत असल्याचं जाणवलं. त्यामुळे आता डाव्या समासातच खरडफळ्याच्या खाली एक नवा मेन्यु दिलेला आहे. हजर सभासदांचे एक पान तयार केलेले आहे. त्यामुळे सध्या कोण कोण सदस्य आलेले आहेत ते पाहता येईल व त्यांच्याशी संपर्क साधता येईल. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 06/12/2008 - 19:29 नवीन

वा वा!

नीलकांत, तात्या ह्या सोयीबद्दल धन्यवाद! तुम्ही लोक ज्या इमाने इतबारे मिपा वर मेहेनत घेताय, सर्व सभासदांच्या योग्य अपेक्षा पूर्ण करण्यासाठी धडपडताय ते पाहून खरंच खूप बरं वाटतं. तुमचं कौतुक आहे! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सरपंच
न
नाखु Fri, 06/13/2008 - 14:02 नवीन

सोय कशी वापरायची

मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Mon, 08/25/2008 - 14:59 नवीन

जडण घडण...

नमस्कार, लवकरच मिसळपाव १ वर्षाचे होईल. या निमीत्ताने मिसळपाव वर काही बदल करायचे ठरले आहेत. हे असेच बदल करत असतांना तुमच्या काही अपेक्षा असतील तर नीलकांतला व्यक्तिगत निरोपाने कळवा. नीलकांत
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Mon, 09/01/2008 - 17:45 नवीन

माननीय प्रशासक,

`नकटीच्या लग्नाला' हा विषय चुकून दोनदा प्रकाशित झाला आहे. क्रुपया, एक काढून टाकावा. -अभिजित पेंढारकर.
  • Log in or register to post comments
स
सरपंच गुरुवार, 09/04/2008 - 08:06 नवीन

पोष्टहापिस आणि कलादालन

नमस्कार, मिसळपाव वर छायाचित्रे आणि रेखाटनांसाठी नवीन साहित्यप्रकार सुरू केलेला आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. एक विनंती आहे की या आधी इतर प्रकारात प्रकाशित झालेले साहित्यांचे दूवे जर एकत्रित करून देता आले तर ते कलादालन या विभागाखाली एकत्रित करता येतील. यासाठी सरपंचना व्य. नि. तून हे दूवे पाठवावे. सध्या मिसळपावचे पोष्टहापिस नवीन सुविधांसहित देण्यात आले आहे. यातील काही नवीन सुविधा खालील प्रमाणे. १) एकापेक्षा अधीक लोकांना एकाच वेळी एकच पत्र पाठवण्याची सोय. २)आलेले संदेश वेगवेगळ्या कप्प्यात हलवण्याची सोय. ३)कप्पा व्यवस्थापन अधिक सोईस्कर. ४)कुठल्याही सदस्याकडून व्य. नि. स्विकारण्याची अथवा नस्विकारण्याची मुभा. ५)वारंवार वापरले जाणार्‍या व्यक्तिंची सूची. ६)अनेक संदेशांपैकी वाचलेले, न वाचलेले अशी गाळणी लावून हवे ते संदेश निवडण्याची मुभा. ७)संदेश वाचलेले किंवा न वाचलेले अशी नोंद करण्याची सोय. ८) नवीन सुबक ठेवण. ९)आपण कुठल्या कप्प्यात किती संदेश साठवलेले आहेत त्याची संख्या सहज दिसते. या सोईंचा सर्वांनी वापर करावा. काही सूचना/ अडचणी असतील तर संपर्क साधावा. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 09/04/2008 - 14:07 नवीन

ह्या सर्व सुविधा

एक सर्वसाधारण सदस्य म्हणून ह्या सुविधांचा मला काहीही उपयोग नाही. कलादालन वेगळे केले ते चांगले झाले. त्यापेक्षा हे सगळे लालभडक गडद रंगसंगती सोडून सोपी साधी निळी, काळी माझ्या वार्धक्यामुळे क्षीण झालेल्या डोळ्यांना, सुखावणारी थीम का निवडली नाही ? निळे पाहिले की लोकांना प्रसन्न वाटते, आणि संपादकमंडळावरचे काम कमी होते. -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सरपंच
अ
अवलिया गुरुवार, 09/04/2008 - 19:29 नवीन

+++++१

निळे पाहिले की लोकांना प्रसन्न वाटते, आणि संपादकमंडळावरचे काम कमी होते. सहमत नाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
द
देवदत्त गुरुवार, 09/04/2008 - 19:27 नवीन

अरे वा

अरे वा, पोष्टहापिसात काहीतरी बदल झाल्याचे काल रात्री पाहिले होते पण त्याचा पूर्ण आढावा घेता आला नाही. आता घेतो. कलादालन हा लेखनप्रकार संध्याकाळीच वापरात आलेला पाहिला. जमल्यास नक्की वापरीन :) ह्या आधीचे काही लेखन शोधतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सरपंच
स
सरपंच Mon, 09/08/2008 - 15:17 नवीन

अप्रकाशित साहित्य.

सध्या साहित्य अप्रकाशित करण्याची सोय योग्यरित्या चालत नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे लेखकांनी काही काळ त्या सुविधेचा वापर करू नये अशी विनंती आहे. लवकरच ही त्रुटी दूर करून त्याबद्दल सुचना दिल्या जाईल. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सरपंच Sat, 09/20/2008 - 15:07 नवीन

कौल पार्श्वभूमी

काही विषयांवर कौल घेतांना त्या प्रश्नाची काही पार्श्वभूमी देणे गरजेचे असते. यासाठी आता कौल तयार करतांना त्या प्रश्नाची/ विषयाची पार्श्वभूमी देता येईल अशी सोय केलेली आहे. त्याचा वापर करावा. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
न
नरेश_ Sat, 03/07/2009 - 15:15 नवीन

तात्या, माझेही प्रश्न...

मला दोन प्रश्न पडले आहेत ... १. 'ई ' वर अनुस्वार दिलेला का दिसत नाही ? २. माझ्या सुचनांचे काय झाले ? सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 03/07/2009 - 15:49 नवीन

माझ्या

माझ्या सुचनांचे काय झाले ? काम सुरू आहे. होईल हळूहळू. कृपया घाई करू नका... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश_
स
सरपंच Sat, 03/07/2009 - 15:54 नवीन

अनुस्वार

इंग्रजी ईंग्रजी असे दोन्ही अनुस्वार दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश_
स
सोनम Sun, 03/08/2009 - 12:55 नवीन

प्रश्न

हे अस काय दिसतय? :? :? :? :? http://www.misalpav.com/ Image removed.
  • Log in or register to post comments
म
मानस Wed, 03/11/2009 - 20:38 नवीन

विशिष्ठ नावाने येणारे सभासद

एक नवीन सभासद "ओसा ....देन" हे नाव घेऊन इंग्लिश मधे लॉग्-ईन करत आहे मिपावर. या नावाने कुठल्याही साईटवर कोणी असल्यास ... एफ्.बी.आय्./सी.आय्.ए. च्या "वॉचलीस्ट" वर येतो आपण. काही प्रॉब्लेम नाही पण कशाला उगीच मिपाची साईट त्यांना उपलब्ध करून द्यायची "मॉनिटर" करण्यासाठी ... विचार व्हावा .......
  • Log in or register to post comments
व
विकि Sat, 03/14/2009 - 11:37 नवीन

तात्या

मिसळपाव हे संकेतस्थळ मला मोझीला फायर फॉक्सवर दिसत नाही आहे.असे का? कळावे.
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Sat, 03/14/2009 - 11:38 नवीन

मला

व्यवस्थित दिसते आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकि
व
विकि Sat, 03/14/2009 - 11:45 नवीन

दिसू लागले.

आता अचानक मिपा मला मोझीलावर दिसू लागले.
  • Log in or register to post comments
व
वामनसुत Tue, 03/17/2009 - 23:44 नवीन

नमस्कार

मी मिसळपावचा नवीनच सभासद झालो आहे. माझ्या खात्यात पोस्टहापिसची सुविधा मला दिसत नाही.तसेच आलेल्या खरडींना मी उत्तर देऊ शकत नाही, तरी कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा