✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जडणघडण

स
सरपंच यांनी
गुरुवार, 02/07/2008 - 12:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
48592 वाचन

💬 प्रतिसाद (90)

प्रतिक्रिया

श
श्रीकृष्ण सामंत Wed, 03/18/2009 - 10:09 नवीन

ही सुविधा करू शकाल काय?

अहो सरपंच साहेब, माझे लेखन ह्यावर टिचकी मारल्यावर प्रकार शीर्षक लेखक वेळ प्रतिक्रिया असे कॉलम येतात.त्यामधे प्रतिक्रिया नंतर किंवा मधे कुठेही वाचने हा एक आणखी कॉलम टाकता येईल काय? वाचनेमधे प्रतिक्रियेप्रमाणे होत असलेली वाढही दाखवावी. माझे लेखन असल्याने लेखक हा कॉलम "रिडंडंट" वाटतो.कारण माझ्या लेखनाचा लेखक मी आहे हे उघडच आहे.कदाचीत माझं म्हणणं चूकीचं असेल. आपल्या प्रत्येक पोस्टची किती वाचनं झाली हे समजण्यासाठी त्या त्या पोस्टवर टिचकी मारून ती वाचने पाहावी लागतात.तो व्याप कदाचीत वाचेल. हे सुविधा करावी -शक्य होत असेल तर-असं मी यापूर्वी दोनदां सुचवलं होतं. आपली त्यावर प्रतिक्रिया न पाहिल्याने किंवा माझी नजरचूक झाली असल्यास पुन्हा लिहित आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Wed, 03/18/2009 - 17:06 नवीन

सोय झालीये

सामंत काकांनी केलेल्या दुरुस्त्या झालेल्या आहेत. आता माझे लेखन मध्ये लेखक पर्याय नाही आणि वाचने नावाचा पर्याय जोडण्यात आलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत
श
श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 03/19/2009 - 10:31 नवीन

आभार

नीलकांत, आपण तत्परतेने माझ्या सुचने प्रंमाणे सोय केलीत याबद्दल आपले आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
त
ताल भास्कर Wed, 03/18/2009 - 16:07 नवीन

अद्चण

मी मिसळपावचा नवीन सभासद झालो आहे. आलेल्या खरडींना मी उत्तर देऊ शकत नाही : कृपया मार्गदर्शन करावे. आभार, ताल भास्कर
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Wed, 03/18/2009 - 17:07 नवीन

थोड्या वेळाने ह्या

नवीन सदस्यांना थोड्या वेळाने ह्या सोई देण्याचे धोरण आहे. तुम्ही काहीही करू नका, त्या सोई आपोआप सुरू होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ताल भास्कर
प
प्रिया८ गुरुवार, 03/19/2009 - 00:49 नवीन

खरडवही

मला खरडवहीतल्या निरोपाला प्रतिसाद देता येत नाहिये. क्रुपया मदत करा.
  • Log in or register to post comments
क
कवटी गुरुवार, 03/19/2009 - 13:23 नवीन

स्वगृह

स्वगृहची लिंक पानाच्या सगळ्यात खाली पण द्यावी. मोठा लेख आणि खूप प्रतिक्रीया असल्या की शेवटची प्रतिक्रीया वाचून परत वरती स्क्रोल करत येउन मग स्वगृह टिचकावे लागते. पानाच्या शेवटी लिंक दिल्यास सोयीचे पडेल. कवटी
  • Log in or register to post comments
ढ
ढ गुरुवार, 03/19/2009 - 13:28 नवीन

+१

कवटी यांच्याशी सहमत. अगदी हेच सुचवावेसे वाटत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी
घ
घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 03/19/2009 - 13:38 नवीन

तात्या

आमचे एक स्नेहि श्री अजय गुरुजी यांचे खाते मिसळ्पाव वर लॉग ईन होत नाहि आहे जरा पहा ना!!! त्यांना मेल मिळाली तुमची पासवर्ड्ची ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
स
सँडी गुरुवार, 03/19/2009 - 14:02 नवीन

प्रथम, हे

प्रथम, हे अतिउत्कॄष्ठ संकेतस्थळ उपलब्ध करुन दिल्याबद्दल आपले खुप खुप खुप आभार. पुर्वपरीक्षण मध्ये अक्षररंग दिसत नाहीत. (मी फाफॉ वापरतोय.)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 03/19/2009 - 14:28 नवीन

प्रतिक्रि

प्रतिक्रिया देताना "Input format"वर क्लिक करा आणि त्यात Full HTML वर टिचकी मारा, रंग दिसतात. हे प्रत्येक प्रतिक्रीया देताना करावं लागतं. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सँडी
ग
गणपा गुरुवार, 03/19/2009 - 15:17 नवीन

धन्यवाद

मलाही हे जमत न्हवत. आता जमल बहुतेक. धन्यवाद अदिती आणि सॅडी. - गण्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
M
Meghana Fri, 03/20/2009 - 12:40 नवीन

मिपा वरील लेखन

मी काही माहिती हवी होती त्या बद्दल मीपा वर खरडवही मधे जाउन काही लिखाण केले आहे ते कुठेच दिसत नाही. कोणी काही मदत करू शकेल का?
  • Log in or register to post comments
स
संग्राम गुरुवार, 03/26/2009 - 22:39 नवीन

ख्ररडवहीची सुविधा द्या

ख्ररडवहीची सुविधा द्या
  • Log in or register to post comments
स
संग्राम गुरुवार, 03/26/2009 - 22:41 नवीन

ख्ररडवहीची सुविधा द्या

ख्ररडवहीची सुविधा द्या
  • Log in or register to post comments
स
सिद्धि Fri, 03/27/2009 - 02:04 नवीन

कविता

कवित पाथवायच्या असतिल तर काय करायचे?
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 03/27/2009 - 02:37 नवीन

नमस्कार!!!

नमस्कार!!! तुमचा कविता पाठवायच्या असतील तर काय करायचे हा प्रश्न बघितला. डावीकडे 'लेखन करा' असे आहे तिथे टिचकी मारा. जे न देखे रवी... वर टिचकी मारा. शीर्षक द्या. लेखनविषय आणि लेखनप्रकार निवडा गाभा मधे कविता टंकित करा. पुर्वदृश्य वर टिचकी मारा. प्रकाशित करा. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धि
N
Nile Sat, 03/28/2009 - 15:07 नवीन

दोन अडचणी!

१. पट्ला वर व्य. नी. चा उल्लेख आढ्ळला, माझ्या खात्यात (वा इतर) कुठे हा पर्याय दिसत नाही? २. मी कुणाच्याही खरडवहीत लिहु शकत नाही? (संदेशः You are not allowed to post in this guestbook.) यासाठि मी काय केले पाहीजे हे सांगितले तर फार बरे होइल. (नविन सदस्य)Nile.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 03/28/2009 - 15:30 नवीन

नवीन

नवीन सभासदांना ही सुविधा लगेच मिळत नाही. लौकरच आपल्याला ही सुविधा सुरू होईल.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Sat, 03/28/2009 - 15:38 नवीन

धन्यवाद!

वेळात वेळ काढुन उत्तरे दिल्याबद्द्ल आभारी आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
N
Nile Fri, 04/24/2009 - 09:40 नवीन

तात्यासाहेब!

खाल्लेल्या मिसळीचे पुर्ण बिल भरेन!!! आता तरी खरडायची परवानगी द्या? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
संग्राम Sat, 03/28/2009 - 20:43 नवीन

खरडवही

मी कुणाच्या प्रतिसादाला उत्तर देउ शकत नाही ...." You are not allowed to post in this guestbook." असा एरर येतोय ...
  • Log in or register to post comments
न
नेने Wed, 04/01/2009 - 22:23 नवीन

खरडवही दिसत नाही.

खरडवही दिसत नाही.
  • Log in or register to post comments
S
Suhas Narane Wed, 04/08/2009 - 13:18 नवीन

mla aalelya kardialaa utaare

mla aalelya kardialaa utaare kashi dyaayachi? marathi type hot nahi.
  • Log in or register to post comments
उ
उमेश कोठीकर गुरुवार, 04/09/2009 - 06:46 नवीन

खरडवहीची

खरडवहीची सुविधा बंद आहे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 04/09/2009 - 06:52 नवीन

सुरू

आता व्य नि आणि ख व ची सुविधा सुरू केली आहे... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उमेश कोठीकर
S
Suhas Narane गुरुवार, 04/09/2009 - 10:23 नवीन

खरडवहीची

खरडवहीची सुविधा बंद आहे.
  • Log in or register to post comments
ठ
ठकू Sun, 04/12/2009 - 17:52 नवीन

ब्लॉगवर तारखा दिसत आहेत.

आदिती ताईंना उत्तर देऊ पाहाते आहे पण बहुधा खरडवहीची सुविधा बंद असावी कारण 'प्रतिसाद द्या' वर टिचकी दिली की 'यु आर नॉट अलाऊड टू पोस्ट' असा काहीसा संदेश येतो. माझ्या ब्लॉगवर तारखा दिसत आहेत. कॄपया या दुव्यावर टिचकी देऊन खातरजमा करून पाहावी. आदितीताईंच्या संदेशाला उत्तर देण्यास थोडा विलंब झाला, त्याबद्दल दिलगीर आहे.
  • Log in or register to post comments
S
Suhas Narane Fri, 04/17/2009 - 17:43 नवीन

मी अलेल्या

मी अलेल्या खर्डीना उत्तरे क्शी देउ?/
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Fri, 04/17/2009 - 18:02 नवीन

मी स्वगृह

मी स्वगृह येथून login केल्यानंतर खरड्फळ्यावर गेल्यावर परत login करावे लागते. मी मोझिला फायरर्फॉक्स वापरत आहे. असा प्रोब्लेम फक्त खफलाच येत आहे. कृपया याचे कारण सांगा. :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments
ल
ललिता गुरुवार, 04/23/2009 - 16:27 नवीन

खरडवही

मी बरेच दिवस इथे लिखाण वा खरडव्ही लिहिली नाहीय. बहुतेक माझी खरडवही सुविधा बंद पडलेय वाटते. मला यशोधराची आलेली खरड दिसली, पण "प्रतिसाद द्या" वर टिचकी मारल्यावर यशोधराची प्रोफाईल उघडते व तिथे "You are not allowed to post in this guestbook" असा संदेश मिळतो. मी काही चुकतेय का किंवा मी काय करू म्हणजे सुविधा परत सुरळीत होईल?
  • Log in or register to post comments
म
माधुरी दिक्षित गुरुवार, 04/23/2009 - 17:53 नवीन

माझीही

माझीही ख्ररडवही बंद आहे अजुन
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Fri, 04/24/2009 - 11:15 नवीन

चित्र टाकणे

तात्या / सरपंच , मिपावर चित्र टाकायचे म्हणजे ते कुठेतरी अधोरभारित (upload) करा आणि तिथून त्याचा दुवा इथे द्या असा द्रविडीप्राणायाम करावा लागतो. त्याऐवजी मिपावर ब्राऊझची सोय असती तर बरे झाले असते. सृष्टीलावण्या यांच्या या विनंतीला मी पण "मम" म्हणतो.काही करता येईल काय तात्या? उदय सप्रेम
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Tue, 04/28/2009 - 20:56 नवीन

खरड वही

सरपंच साहेब, माझी खरडवही दिसत नाहीये... दिपाली :)
  • Log in or register to post comments
N
Nile Wed, 04/29/2009 - 00:08 नवीन

तुमच्या

तुमच्या खात्यात जाउन बदल (enable) करुन पहा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपाली पाटिल
द
दिपाली पाटिल गुरुवार, 04/30/2009 - 02:29 नवीन

माझी खरडवही आणि व्यनि

नमस्कार निलकांत, माझ्या खात्यात अचानक खरडवही आणि व्यनि ची सुविधा मला दिसत नाहीये. धन्यवाद. दिपाली :)
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल गुरुवार, 04/30/2009 - 02:36 नवीन

धत तेरी

:D दिपाली :)
  • Log in or register to post comments
श
शार्दुल Sat, 05/09/2009 - 13:59 नवीन

ख.फ. बन्द आहे,,,

ख.फ. बन्द आहे,,, कसे वाप्रावे????????? नेहा
  • Log in or register to post comments
स
संग्राम गुरुवार, 11/19/2009 - 12:40 नवीन

खरड वही

आलेल्या खरडींना मी उत्तर देऊ शकत नाही ...
  • Log in or register to post comments
द
देवदत्त गुरुवार, 11/19/2009 - 13:02 नवीन

ठोकळ्यांतील माहिती जाड अक्षरात

मुख्य पानावरील सर्व ट्रॅकरच्या ठोकळ्यांतील माहिती जाड अक्षरात दिसत आहे. ते पूर्ववत करता येऊ शकतील का?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा