✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बूटासिंगची गोष्ट !

ज
ज्ञानेश... यांनी
Mon, 01/31/2011 - 13:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6016 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

धन्यवाद ज्ञानेश. कथा खूप आधी

परिकथेतील राजकुमार
Mon, 01/31/2011 - 13:41 नवीन
धन्यवाद ज्ञानेश. कथा खूप आधी वाचलेली होती, वाचुन हळहळ देखील वाटली होती. मात्र गदर मध्ये ह्या सत्यकथेची लावलेली वाट पाहून संताप आला होता.
  • Log in or register to post comments

याच कथेवर "शहिद - ए - मुहब्बत

पियुशा
Tue, 02/01/2011 - 10:47 नवीन
याच कथेवर "शहिद - ए - मुहब्बत बुटासीन्ग " नावाचा सिनेमा झाला होता गुरदास मान आनि दिव्या दत्ता यान्च्या सुरेख अभिनयाने कथा जिवन्त केलि होति गदर पेक्शा हा सिनेमा जास्ति भावला पन हा सिनेमा गदर च्या स्पर्धेमुळ मागे पडला त्यावेळी ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

फ्रीडम ऍट मिडनाईट एक अतिशय

डीलर
Mon, 01/31/2011 - 14:08 नवीन
फ्रीडम ऍट मिडनाईट एक अतिशय चांगले संग्रही ठेवावे असे पुस्तक.
  • Log in or register to post comments

ज्ञानेश, अतिशय धन्यवाद, आधी

५० फक्त
Mon, 01/31/2011 - 14:11 नवीन
ज्ञानेश, अतिशय धन्यवाद, आधी वाचलेली नव्हती अगदी डोळ्यात पाणि आलं वाचुन. पंजाब भागातल्या लोकांनी एवढं भोगलेलं आहे की कुणि सरदारजीचे विनोद सांगायला लागला कि लगेच त्याला विरोध करावासा वाटतो मला. हर्षद.
  • Log in or register to post comments

हे पुस्तकही वाचले आहे .आणि

निनाद मुक्काम …
Mon, 01/31/2011 - 14:44 नवीन
हे पुस्तकही वाचले आहे .आणि चेंबूर मधील सिंधी केंप मधील पंजाबी व सिंधी मित्रांच्या घरी त्यांच्या आजोबांकडून ह्या गोष्टींबद्दल प्रत्यक्ष एकले आहे . अर्थात आज कराची मधील मुहाजिर (भारतातून गेलेले मुसलमान ) कुटुंब लंडन व फ्रेंक फ्रांत ला भेटली ( व्यापार व शिक्षण ह्यामुळे जरी सुब्बता आली असली .तरि समाजात व राजकारणात विशेष वाव नाही ).त्यांच्या सुद्धा कथा कम व्यथा अश्याच आहेत .(पु ल देश्पान्द्याना बोटीवर भेटलेला सरदारजी व तुम्हाला स्वातंत्र्य मिळाले ना ? असा प्रश्न विचारतो .हा प्रसंग आठवला ) भारतात त्यांचे मुंबई व उत्तर प्रदेश येथे नातेवाईक असून दोन्ही बाजूने जाणे येणे असते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

धन्य्वाद... अतिशय

डावखुरा
Mon, 01/31/2011 - 14:24 नवीन
धन्य्वाद... अतिशय हृदय्स्पर्षी कथा... कथा वाचतांना थोडा गदर आठवत होता...पण त्यांनी केलेला बदल ही दिसला... ’शहीद-ए-मोहब्बत बूटासिंग’ हा चित्रपट पाहण्याची ईच्छा होत आहे.. चांगल्या पुस्तकाची ओळख..
  • Log in or register to post comments

आवडली कथा. आणि डोळ्यात

गोगोल
Mon, 01/31/2011 - 15:33 नवीन
आवडली कथा. आणि डोळ्यात पाणि देखील आले :( Only Some Massages Have Happy Endings ...
  • Log in or register to post comments

धन्यवाद

भडकमकर मास्तर
Mon, 01/31/2011 - 15:37 नवीन
भारी गोष्ट आहे.. आजच माहिती झाली...आता फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट वाचले पाहिजे
  • Log in or register to post comments

काय बोलु ?

गणपा
Mon, 01/31/2011 - 16:48 नवीन
काय बोलु ? :(
  • Log in or register to post comments

अंतःकरण कळवळले.

नगरीनिरंजन
Mon, 01/31/2011 - 16:50 नवीन
अंतःकरण कळवळले.
  • Log in or register to post comments

अतिशय वाईट वाटले.

शुचि
Mon, 01/31/2011 - 19:22 नवीन
अतिशय वाईट वाटले.
  • Log in or register to post comments

खरेच अतिशय ह्रुदयद्रावक

मुलूखावेगळी
Mon, 01/31/2011 - 19:55 नवीन
खरेच अतिशय ह्रुदयद्रावक कथा...
कथा इथे देण्याचे प्रयोजन हेच, की आपण आज उपभोगत असलेल्या स्वातंत्र्याची एकेकाळी काही लोकांनी किती जबर किंमत मोजली आहे, याची आपल्याला कल्पना यावी. ’पंजाब’ नामक भूप्रदेशातील माणसांनी जे काही भोगले आहे, तेवढे जगाच्या इतिहासात अन्य कुठल्या मानवसमूहाने भोगले असेल असे वाटत नाही.
ऐकुन माहित होते पन ही कथा वाचुन त्याची तिव्रता जाणवली अनि हे कळाल्यामुळे आता गदर पुन्हा नाहि बघवनार
  • Log in or register to post comments

Freedom at midnight हे

jaydip.kulkarni
Mon, 01/31/2011 - 20:00 नवीन
Freedom at midnight हे पुस्तक साधारण ५ ते ६ वर्षापूर्वी वाचले होते , खूप दिवसांनी हा भाग वाचून खूप छान वाटलं . पुस्तकातील हा उतारा तसेच गांधीजीवरचा सुरुवातीचा उतारा मला खूप प्रभावी वाटला होता ............
  • Log in or register to post comments

बोलण्यापलिकडचे...

यशोधरा
Mon, 01/31/2011 - 20:15 नवीन
बोलण्यापलिकडचे...
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

स्वाती२
Mon, 01/31/2011 - 20:30 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments

या बुटासिंग च्या कथेवर शहिद ए

निखिल देशपांडे
Mon, 01/31/2011 - 21:25 नवीन
या बुटासिंग च्या कथेवर शहिद ए मोहब्बत बुटासिंग नावाचा पंजाबी/हिंदी पिक्चर पाहिल्याचे स्मरते. चित्रपटात गुरुदास मानने बुटा सिंगची भुमिका केली होती. चित्रपट फारसा काही आठवत नसला तरी त्यातली काही नुसरत फतेह अली खानने गायलेली गाणी नक्कीच आठवतात. ज्ञानेश यांनी इतक्या सविस्तर पणे ही कथा इथे दिल्या बद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

बूटासिंगची कहाणी.

दाद
Tue, 02/01/2011 - 00:49 नवीन
मन सुन्न झाले!
  • Log in or register to post comments

अत्यंत हृद्यस्पर्शी कथा...

चिगो
Tue, 02/01/2011 - 14:47 नवीन
कथेची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद...
  • Log in or register to post comments

पुस्तकाची ओळख करुन दिल्य

गणेशा
Tue, 02/01/2011 - 21:09 नवीन
पुस्तकाची ओळख करुन दिल्य बद्दल धन्यवाद मेहता मध्ये मेंबरशीप आहे माझी ३० % डिस्कॉउंट मिळतो , मी घेणार नक्कीच हे पुस्तक .. आणि कोणाला हवे असल्यास सांगणे ..
  • Log in or register to post comments

मनाला भिडली

शहराजाद
गुरुवार, 02/03/2011 - 04:26 नवीन
कथा मनाला भिडली. सत्यकथा असल्याने जास्तच. फाळणीच्या काळातल्या अशा घटना वाचून सुन्न व्हायला होतं. धन्यवाद ज्ञानेश.
  • Log in or register to post comments

अफलातून प्रेमकहाणी

धनंजय
गुरुवार, 02/03/2011 - 05:19 नवीन
अफलातून प्रेमकहाणी - आणि तीसुद्धा खरीखरची!
  • Log in or register to post comments

मांडणी आवडली

प्रियाली
गुरुवार, 02/03/2011 - 07:01 नवीन
बूटासिंगची प्रेमकहाणी अद्वितीय आहेच पण ज्ञानेश.. तुम्ही केलेली मांडणी अतिशय आवडली. तुम्हाला कथा खुलवून सांगण्याची कला आहे. वेळ मिळेल तसे अधिक लिहा.
  • Log in or register to post comments

कथा मनाला भिडली.

Rahul D
Sat, 04/30/2016 - 20:05 नवीन
कथा मनाला भिडली.
  • Log in or register to post comments

____/\____

बाबा योगीराज
Sat, 04/30/2016 - 20:16 नवीन
____/\____
  • Log in or register to post comments

संतापजनक कथा

चलत मुसाफिर
Sat, 04/30/2016 - 23:53 नवीन
स्वधर्माला लाथ मारून मुसलमान झालेल्या आणि निलाजरेपणाने पाकिस्तानात जायला तयार झालेल्या व्यक्तीला सहानुभूती दाखवली जात आहे याचा मनस्वी संताप आला. त्या स्त्रीला शीख करून घेण्याचा पर्याय या व्यक्तीला उपलब्ध होता. अशा प्रकारे इस्लाम सोडून हिंदू/शीख झालेल्या मुसलमान माणसाची कथा कुणाला माहीत असल्यास जरूर सांगा. पण शक्यता नाही.
  • Log in or register to post comments

खरे प्रेम पुरूष करतो स्रीया

Ram ram
Mon, 05/02/2016 - 20:31 नवीन
खरे प्रेम पुरूष करतो स्रीया स्वार्थ पाहतात क्वचित अपवाद आढळतो
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा