याच कथेवर "शहिद - ए - मुहब्बत बुटासीन्ग "
नावाचा सिनेमा झाला होता गुरदास मान आनि दिव्या दत्ता यान्च्या सुरेख अभिनयाने कथा जिवन्त केलि होति
गदर पेक्शा हा सिनेमा जास्ति भावला
पन हा सिनेमा गदर च्या स्पर्धेमुळ मागे पडला त्यावेळी !
:)
ज्ञानेश, अतिशय धन्यवाद, आधी वाचलेली नव्हती अगदी डोळ्यात पाणि आलं वाचुन. पंजाब भागातल्या लोकांनी एवढं भोगलेलं आहे की कुणि सरदारजीचे विनोद सांगायला लागला कि लगेच त्याला विरोध करावासा वाटतो मला.
हर्षद.
हे पुस्तकही वाचले आहे .आणि चेंबूर मधील सिंधी केंप मधील पंजाबी व सिंधी मित्रांच्या घरी त्यांच्या आजोबांकडून ह्या गोष्टींबद्दल प्रत्यक्ष एकले आहे .
अर्थात आज कराची मधील मुहाजिर (भारतातून गेलेले मुसलमान ) कुटुंब लंडन व फ्रेंक फ्रांत ला भेटली ( व्यापार व शिक्षण ह्यामुळे जरी सुब्बता आली असली .तरि समाजात व राजकारणात विशेष वाव नाही ).त्यांच्या सुद्धा कथा कम व्यथा अश्याच आहेत .(पु ल देश्पान्द्याना बोटीवर भेटलेला सरदारजी व तुम्हाला स्वातंत्र्य मिळाले ना ? असा प्रश्न विचारतो .हा प्रसंग आठवला )
भारतात त्यांचे मुंबई व उत्तर प्रदेश येथे नातेवाईक असून दोन्ही बाजूने जाणे येणे असते .
धन्य्वाद...
अतिशय हृदय्स्पर्षी कथा...
कथा वाचतांना थोडा गदर आठवत होता...पण त्यांनी केलेला बदल ही दिसला...
’शहीद-ए-मोहब्बत बूटासिंग’ हा चित्रपट पाहण्याची ईच्छा होत आहे..
चांगल्या पुस्तकाची ओळख..
कथा इथे देण्याचे प्रयोजन हेच, की आपण आज उपभोगत असलेल्या स्वातंत्र्याची एकेकाळी काही लोकांनी किती जबर किंमत मोजली आहे, याची आपल्याला कल्पना यावी. ’पंजाब’ नामक भूप्रदेशातील माणसांनी जे काही भोगले आहे, तेवढे जगाच्या इतिहासात अन्य कुठल्या मानवसमूहाने भोगले असेल असे वाटत नाही.
ऐकुन माहित होते पन ही कथा वाचुन त्याची तिव्रता जाणवली
अनि हे कळाल्यामुळे आता गदर पुन्हा नाहि बघवनार
Freedom at midnight हे पुस्तक साधारण ५ ते ६ वर्षापूर्वी वाचले होते , खूप दिवसांनी हा भाग वाचून खूप छान वाटलं . पुस्तकातील हा उतारा तसेच गांधीजीवरचा सुरुवातीचा उतारा मला खूप प्रभावी वाटला होता ............
या बुटासिंग च्या कथेवर शहिद ए मोहब्बत बुटासिंग नावाचा पंजाबी/हिंदी पिक्चर पाहिल्याचे स्मरते. चित्रपटात गुरुदास मानने बुटा सिंगची भुमिका केली होती. चित्रपट फारसा काही आठवत नसला तरी त्यातली काही नुसरत फतेह अली खानने गायलेली गाणी नक्कीच आठवतात.
ज्ञानेश यांनी इतक्या सविस्तर पणे ही कथा इथे दिल्या बद्दल धन्यवाद.
पुस्तकाची ओळख करुन दिल्य बद्दल धन्यवाद
मेहता मध्ये मेंबरशीप आहे माझी ३० % डिस्कॉउंट मिळतो , मी घेणार नक्कीच हे पुस्तक .. आणि कोणाला हवे असल्यास सांगणे ..
स्वधर्माला लाथ मारून मुसलमान झालेल्या आणि निलाजरेपणाने पाकिस्तानात जायला तयार झालेल्या व्यक्तीला सहानुभूती दाखवली जात आहे याचा मनस्वी संताप आला. त्या स्त्रीला शीख करून घेण्याचा पर्याय या व्यक्तीला उपलब्ध होता.
अशा प्रकारे इस्लाम सोडून हिंदू/शीख झालेल्या मुसलमान माणसाची कथा कुणाला माहीत असल्यास जरूर सांगा. पण शक्यता नाही.
प्रतिक्रिया
धन्यवाद ज्ञानेश. कथा खूप आधी
याच कथेवर "शहिद - ए - मुहब्बत
फ्रीडम ऍट मिडनाईट एक अतिशय
ज्ञानेश, अतिशय धन्यवाद, आधी
हे पुस्तकही वाचले आहे .आणि
धन्य्वाद... अतिशय
आवडली कथा. आणि डोळ्यात
धन्यवाद
काय बोलु ?
अंतःकरण कळवळले.
अतिशय वाईट वाटले.
खरेच अतिशय ह्रुदयद्रावक
Freedom at midnight हे
बोलण्यापलिकडचे...
धन्यवाद!
या बुटासिंग च्या कथेवर शहिद ए
बूटासिंगची कहाणी.
अत्यंत हृद्यस्पर्शी कथा...
पुस्तकाची ओळख करुन दिल्य
मनाला भिडली
अफलातून प्रेमकहाणी
मांडणी आवडली
कथा मनाला भिडली.
____/\____
संतापजनक कथा
खरे प्रेम पुरूष करतो स्रीया