✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपाकरांना नमस्कार.

आ
आसावरी जोशी यांनी
Sat, 06/07/2008 - 22:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7570 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

य
यशोधरा Sat, 06/07/2008 - 22:38 नवीन

मिपावर

मिपावर स्वागत आसावरी :)
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Sat, 06/07/2008 - 22:43 नवीन

स्वागत.

मि.पा.वर स्वागत. मुक्तसुनीत हे या साईटचे मालक आहेत का? :SS काहि माहित नाहि बुवा. ;) अभिज्ञ
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sat, 06/07/2008 - 22:49 नवीन

मिपा परिवारात स्वागत आहे!

माझे मराठी बरेच कच्चे आहे पण तुम्ही मला हसू नका. तुमच्या लिखाणात तर कुठेही कच्चेपणा दिसत नाही. मलाही येथे काही लिहायला आवडेल नक्की. तुम्हाला आवडेल की नाही हे सांगता येत नाही कारण मला नीट मराठी येत नाही. वर सांगितल्याप्रमाणेच तसे कुठेही जाणवले नाही. चांगले मराठी तर लिहीताय. आणि पहिल्यांदाच लिहीताय म्हणून थोडी भिती वाटत असेल्,तर घाबरण्याचे अजिबात कारण नाही. मिपाकर नेहमीच प्रोत्साहन देतात. मुक्तसुनीत हे या साईटचे मालक आहेत का? नाही हो! तात्या(विसोबा खेचर उर्फ सरपंच उर्फ जनरल डायर) या साईटचे मालक आहेत. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
आ
आसावरी जोशी Sat, 06/07/2008 - 22:49 नवीन

प्रमोद

प्रमोद देवांचे फोटोपण चांगले असतात. ते पण आर्टिस्ट आहेत का?
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sun, 06/08/2008 - 07:32 नवीन

हाहाहा!

प्रमोद देवांचे फोटोपण चांगले असतात. ते पण आर्टिस्ट आहेत का? हाहाहा! मी आणि आर्टिस्ट? खरंच वाचून मजा वाटली. असा गोड गैरसमज कसा झाला बॉ? अहो इथे चिकटवलेली एकूण एक छायाचित्रं मी महाजालावरूनच इथे उतरवलेली आहेत. मला साधा कॅमेराही पकडता येत नाही. चित्रकला,हस्तकला,गायन-वादन-नृत्य आदि कोणत्याही प्रकारची कला दुरान्वयानेही माझ्या जवळपास फिरकत नाही. मी एक न-कलाकार आहे पण रसिक नक्की आहे आणित्या जोरावर थोडी लुडबुड करतो झाले. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आसावरी जोशी
म
मुक्तसुनीत Sat, 06/07/2008 - 23:01 नवीन

स्वागत आणि स्पष्टीकरण

नवीन सदस्येचे स्वागत. तुमच्या व्यवसायाबद्दल , कलकत्ता शहराबद्दल जमल्यास थोडे लिहावे अशी मी विनंती करतो. मी मालक नव्हे हे वर तुम्हाला कळलेले आहेच. मालक-मालकिणींची चित्रे तुम्हाला इथे सापडतील. http://www.misalpav.com/node/1997 :-)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 06/08/2008 - 06:33 नवीन

:)

मी मालक नव्हे हे वर तुम्हाला कळलेले आहेच. मालक-मालकिणींची चित्रे तुम्हाला इथे सापडतील. हा हा हा! मुक्तराव, तुम्ही म्हणजे अंमळ मजेशीरच आहात! आमचा व अनुष्काचा 'मालक मालकीण' असा उल्लेख केल्यामुळे आम्हाला अगदी कस्सं कस्सं वाटतंय बघा! :) असो, आसावरी, तुझं स्वागत गं बाई! रहा इथे आणि लिही अगदी निवांत, स्वान्तसुखाय! कॉन्व्हेन्टच्या मानाने तुझं मराठी चांगलं आहे. थोड्या सवयीने टंकलेखनाचा वेगही वाढू शकेल. आणि हो, तुझा योग्यच समज झाला आहे. आमचा मुक्तरावच मालक आहे बरं या संस्थळाचा! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
च
चतुरंग Sun, 06/08/2008 - 00:42 नवीन

मिपा वर स्वागत!

तुमचे लिखाण चांगले आहे. मराठीत नवखेपणा नाहीये. लिहित रहा. वरती मुक्तसुनीत यांनी म्हटल्याप्रमाणे कोलकत्त्याबद्दल लिखाण करावे, वाचायला आवडेल. आपल्या व्यवसायात येणार्‍या वेगवेगळ्या अनुभवांबद्दलही वाचणे आवडेल. चतुरंग
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 06/08/2008 - 01:21 नवीन

स्वागत.

आसावरी तुमचे मिपावर स्वागत. मस्त मिसळ पाव भुरका आणि आणि खायला आम्हाला बोलवा(म्हणजे वाचा आणि आम्हालाही तुमचे लिखाण वाचायला द्या )
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 06/08/2008 - 01:45 नवीन

स्वागत...

आसावरी, तुमचे स्वागत. तुमचे मराठी तर खूपच छान आहे आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही काहिही चुका न करता टंकले आहे. वाचताना ही छान वाटले. बिपिन. अवांतरः :D गटणे साहेब, बघा हो... नीट टंकणे सोपे आहे हो... (ह.घ्या.)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sun, 06/08/2008 - 02:16 नवीन

सुस्वागतम्

आसावरीताई,तुमचे येथे मनःपूर्वक स्वागत. मराठी टंकलेखन करण्यात जरा वेळ जाईल;काही चुका होतील,पण लिहीत रहा.तुमचे शालेय शिक्षण,नोकरी/व्यवसायातले अनुभव,इतर ललित लेखन वगैरे वाचायला आवडेल. (स्वागतोत्सुक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
र
रामदास Sun, 06/08/2008 - 19:00 नवीन

स्वागत .

वेगवेगळ्या वाटेनी येउन या संस्थळावर रमलेल्या समुदायात आपले स्वागत.
  • Log in or register to post comments
श
शेखस्पिअर Sun, 06/08/2008 - 20:36 नवीन

असं कसं?असं कसं?

आधी ह्या आंग्ल शब्दांचे मराठी प्रतिशब्द सांगा पाहू.. आर्किटेक्ट ... युनिक... ऍट्रॅक्टिव्ह... मेनू होमपेजवर ... टायपिंग... कॉन्व्हेन्टमधेच... रेसिपिज... . . . . . . (हाहाहा...)
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 06/09/2008 - 02:14 नवीन

मी सांगतो ना ...

हे घ्या ... आर्किटेक्ट : वास्तुविशारदकार युनिक : एकमेव / वेगळे [ येथील संदर्भाने ] ऍट्रॅक्टिव्ह : सो सिंपल [ कळेल ना, का मराठी सांगू ] आकर्षक मेनू होमपेजवर : [ येथील अर्थाने ] खाद्यपदार्थ येथील मुखपृष्ठावर टायपिंग : टंकन कॉन्व्हेन्टमधेच : इंग्रजी / ख्रीस्ती शाळा रेसिपिज : पाककॄती ... पण काय हो, कशासाठी पाहिजे होते हे अर्थ ??? आता माहित होऊन काय करणार आहात ??? अवांतर : आसावरीताई , मिपावर तुमचे स्वागत ... हे आपलेच एक "समांतर कुटुंब" समजा, बाकीचे चालूच राहिल ... [सविस्तर ] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखस्पिअर
श
शेखस्पिअर Mon, 06/09/2008 - 21:02 नवीन

छोटा डॉन यांना...

हे म्हणजे दुसरा विद्यार्थी बसवून परीक्षा उत्तीर्ण होण्यासारखे आहे... हाहाहा.... असो. आसावरी ,जरी उत्तरं आली नसती तरी काही बिघडत नव्हतं... मिपावर सगळ्यांचं मुक्त स्वागत होत असतं.. छोटा डॉन ... 'डॉन'ला मराठी प्रतिशब्द काय आहे???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
व
विजुभाऊ Tue, 06/10/2008 - 05:54 नवीन

डॉन ला

डॉन ला मराठी प्रतिशब्द भौ पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखस्पिअर
व
विजुभाऊ Tue, 06/10/2008 - 05:54 नवीन

डॉन ला

डॉन ला मराठी प्रतिशब्द भौ पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखस्पिअर
क
केशवराव Mon, 06/09/2008 - 18:03 नवीन

सुस्वागतम

आसावरी , मि.पा. कट्टयावर तुझ्वे मनापासून स्वागत.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 06/09/2008 - 18:39 नवीन

आसावरी तै तुमचे स्वागत

आसावरी तै तुमचे स्वागत इथली मंडळी जर्रा वेगळी आहेत चांगले वाइट जे काय असेल ते सरळ सांगतील. थोडे तिरके विनोद करतील. पण प्रेमळ आहेत. तरी बरे तुम्ही मराठीटाईप नीट केले आहे. इथले लोक तुम्हाला काही स्पष्ट बोलले तर वाईट मानु नका. कोणी थट्टा केली तर घाबरुन जाऊ नका. या इथल्या मंडळींची सवय होईपर्यन्त थोडा धीर धरावा लागेल. बाकी तुम्हाला कळेलच. एक मात्र खरे तुमचे मराठी वाचन वाढवावे लागेल. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
व
विजय भांबेरे Tue, 06/10/2008 - 03:33 नवीन

आसावरी.

मिसलपाव वर स्वागत आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा