✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भन्नाट ४

प
परिकथेतील राजकुमार यांनी
गुरुवार, 01/27/2011 - 13:48  ·  लेख
लेख

Book traversal links for भन्नाट ४

  • ‹ भन्नाट ३
  • Up
  • भन्नाट ५ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12871 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

सही एंट्री.

नन्दादीप
गुरुवार, 01/27/2011 - 13:54 नवीन
सही एंट्री टाकलीत राव बॅरिस्टर अमर विश्वासची. मज्जा येणार आता.....
  • Log in or register to post comments

ह्म्म..

स्वाती दिनेश
गुरुवार, 01/27/2011 - 14:00 नवीन
अब आगे क्या...? लवकर लिही रे.. स्वाती
  • Log in or register to post comments

मस्त रे पर्‍या ... क्रमश:

टारझन
गुरुवार, 01/27/2011 - 14:02 नवीन
मस्त रे पर्‍या ... क्रमश: असलं तरी चालु राहु देत मालिका ...
  • Log in or register to post comments

ओ परा भाऊ असे नानू भाग का हो

स्पा
गुरुवार, 01/27/2011 - 14:02 नवीन
ओ परा भाऊ असे नानू भाग का हो लिवता तुम्ही.... वाचायला सुरुवात केल्यावरच भाग संपला .... एवढ्या दिवसांचा ब्रेक घेताय तर जरा जास्त लिवा... बाकी हा भाग पण जबराट :) Image removed.
  • Log in or register to post comments

इतक्या दिवसांचा ब्रेक?????

गणपा
गुरुवार, 01/27/2011 - 14:14 नवीन
इतक्या दिवसांचा ब्रेक????? आता आधीचे भाग परत चाळावे लागणार आधी.
  • Log in or register to post comments

झक्कास रे पर्‍या

प्रचेतस
गुरुवार, 01/27/2011 - 14:15 नवीन
पुढचे भाग पटापट लिही. उगा उत्सुकता ताणून धरू नकोस.
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर लिहित आहात,

गणेशा
गुरुवार, 01/27/2011 - 14:24 नवीन
अतिशय सुंदर लिहित आहात, मस्त लिहित रहा ... वाचत आहे
  • Log in or register to post comments

खलास.. म्हणजे आता पुढे

गवि
गुरुवार, 01/27/2011 - 14:41 नवीन
खलास.. म्हणजे आता पुढे कोर्टातल्या सीन्सची मेजवानीही मिळणार अशी आशा जागी झाली..हा आमचा अत्यंत आवडता भाग.. पराभौ..मानलं तुम्हाला..फक्कड जमत चाललीय कथेची रेसिपी..
  • Log in or register to post comments

माझ्यासाठी हाच पहिला भाग

कच्ची कैरी
गुरुवार, 01/27/2011 - 15:03 नवीन
माझ्यासाठी तर हाच पहिला भाग आहे मी याआधीचे वाचलेले नाही ,आता वाचावे लागतील.
  • Log in or register to post comments

मस्त एंन्ट्री

ढब्बू पैसा
गुरुवार, 01/27/2011 - 15:38 नवीन
पराशेठ, अमर विश्वासची एंट्री फक्कड! पुढील भागांच्या प्रतिक्षेत. थोडं पटापट लिवा की!
  • Log in or register to post comments

परावळकर...

असुर
गुरुवार, 01/27/2011 - 16:07 नवीन
परावळकर, सही चाललीये गाडी!!! पुलेशु!!! --असुर
  • Log in or register to post comments

मस्त रे.... पुढच्या भागासाठी

सूर्य
गुरुवार, 01/27/2011 - 16:27 नवीन
मस्त रे.... पुढच्या भागासाठी एवढा वेळ लावु नको राव. - सूर्य.
  • Log in or register to post comments

नावाप्रमाणेच भन्‍नाट

सारा आलम
गुरुवार, 01/27/2011 - 16:45 नवीन
सुहास शिरवळकर हा माझा अत्‍यंत आवडता लेखक. जेव्‍हा खूप काम करुन कंटाळा आलेला असेल किंवा फ्रेश व्‍हायचे असेल तेव्‍हा मी सुशि ची कुठलीही कादंबरी घेते आणि वाचूनच परत ठेवते. तुम्‍ही एकत्र आणलेले सर्वच नायक आपापल्‍या वैशिष्‍टयांसकट वेगळे आणि तरीही ते एकत्र आलेले प्रचंड आवडले. सहजच चाळता चाळता ही कथा वाचली आणि एकदम युरेका असा गलका करावसा वाटला. मग रोजच पुढचा भाग टाकलाय का हे बघण्‍याची सवयच लागली. सगळेच भाग वाचलेत आणि सगळेच्‍या सगळे जमलेत अगदी सुशि स्‍टाइल. हा ही भाग मस्‍तच. आता अमर विश्‍वास ची एंट्री म्‍हणजे मग दीक्षितांचे काही खरे नाही. पुढच्‍या भागासाठी शुभेच्‍छा आणि प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

मस्तच, पुढचा भाग लवकर टा़का

मनराव
गुरुवार, 01/27/2011 - 17:09 नवीन
मस्तच, पुढचा भाग लवकर टा़का परु शेठ..........
  • Log in or register to post comments

धमाल मजा येते आहे, लिहा लिहा

५० फक्त
गुरुवार, 01/27/2011 - 18:06 नवीन
धमाल मजा येते आहे, लिहा लिहा पुढचा भाग लवकर आणि मोठा. पुलेशु.
  • Log in or register to post comments

पुढील भागाच्या प्रतिक्षेत!

स्वाती२
गुरुवार, 01/27/2011 - 22:24 नवीन
पुढील भागाच्या प्रतिक्षेत!
  • Log in or register to post comments

खारका खारका...

चिगो
गुरुवार, 01/27/2011 - 22:40 नवीन
टपल्या टपल्या... आला रे आला, अमर आला !! येकच लंबर, पराशेठ... >>"अरे हो मंदार, तुला सांगायचेच राहिले. आमच्या गस्ती पथकाने कोळीवाड्याच्या जवळ फिरोजला अटक केलीये. त्याच्या गाडीत चारी खुनांसाठी वापरलेले पिस्तूल देखील सापडले आहे आणि गंमत म्हणजे त्याने खुनांची कबुली देखील दिली आहे." आयचा घो, हे काय इपरीत? :-( >>"मला ब्रम्हदेवाची काळजी नाहीये दीक्षित... ह्या तिघांची केस बॅरिस्टर अमर विश्वासने घेतली आहे." कमिशनर साहेबांचे वाक्य पूर्णं झाले आणि छातीत आलेली कळ दाबत दाबत दीक्षित ऑफिस बाहेर पळाले. अर्रा ब्वॉ, झ्यॅन्ग फटॅन्ग... :-)
  • Log in or register to post comments

आला रे आला... अमर विश्वास पण

स्वानन्द
गुरुवार, 01/27/2011 - 22:47 नवीन
आला रे आला... अमर विश्वास पण आला!!!
  • Log in or register to post comments

पुढे??

प्राजु
Fri, 01/28/2011 - 00:14 नवीन
पुढे??
  • Log in or register to post comments

पुढे ?

अवलिया
Fri, 01/28/2011 - 13:17 नवीन
पुढे ?
  • Log in or register to post comments

पुढे?

sneharani
Sat, 01/29/2011 - 15:01 नवीन
पुढे? जास्त वेळ लावू नकोस्..पटापट लिही पुढचा भाग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

तुमची ही कथा वाचून आता सुशि

मस्तानी
Fri, 01/28/2011 - 19:08 नवीन
तुमची ही कथा वाचून आता सुशि यांच्या मूळ कथा वाचण्याची इच्छा निर्माण झालीये ! पुढचा भाग थोडा लवकर लिहा ... भाग ३ आणि ४ मध्ये बराच वेळ गेला तसं नका करू. आणि हो ... वाढदिवसाच्या आणि पुढील लिखाणास शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

भन्नाट कथा

शहराजाद
Mon, 01/31/2011 - 03:32 नवीन
पुढचे भाग लवकर टाका बुवा.
  • Log in or register to post comments

जबरी

गुंडोपंत
Mon, 01/31/2011 - 05:52 नवीन
"मला ब्रम्हदेवाची काळजी नाहीये दीक्षित... ह्या तिघांची केस बॅरिस्टर अमर विश्वासने घेतली आहे." जबरी रे! वाचतो आहे. पुढील भाग लवकर यावा...
  • Log in or register to post comments

झ्याक रे परा !!

सुहास..
Mon, 01/31/2011 - 12:54 नवीन
झ्याक रे परा !!
  • Log in or register to post comments

वा!

प्राजक्ता पवार
Tue, 02/01/2011 - 17:20 नवीन
सह्ही ! पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

तुमची विश्रांती क्षणभर नव्हती

निनाद मुक्काम …
Wed, 02/02/2011 - 15:35 नवीन
तुमची विश्रांती क्षणभर नव्हती . भरपूर दिवस आम्हाला वाट पाहायला लावून कथेचा इतकासा भाग अडकवला आहे ( ये दिल मांगे मोर ). निदान पुढच्या भागात संपूर्ण कोर्ट रूम ड्रामा येउदे .
  • Log in or register to post comments

सोर्बीट्रेटच्या गोळ्या आहे ना दिक्षितांकडे?

आगाऊ म्हादया......
गुरुवार, 05/07/2020 - 07:30 नवीन
आणि अजूनही टकलावर खारका मारतात की नाही?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा