ओ परा भाऊ
असे नानू भाग का हो लिवता तुम्ही....
वाचायला सुरुवात केल्यावरच भाग संपला ....
एवढ्या दिवसांचा ब्रेक घेताय तर जरा जास्त लिवा...
बाकी हा भाग पण जबराट :)
खलास..
म्हणजे आता पुढे कोर्टातल्या सीन्सची मेजवानीही मिळणार अशी आशा जागी झाली..हा आमचा अत्यंत आवडता भाग..
पराभौ..मानलं तुम्हाला..फक्कड जमत चाललीय कथेची रेसिपी..
सुहास शिरवळकर हा माझा अत्यंत आवडता लेखक. जेव्हा खूप काम करुन कंटाळा आलेला असेल किंवा फ्रेश व्हायचे असेल तेव्हा मी सुशि ची कुठलीही कादंबरी घेते आणि वाचूनच परत ठेवते. तुम्ही एकत्र आणलेले सर्वच नायक आपापल्या वैशिष्टयांसकट वेगळे आणि तरीही ते एकत्र आलेले प्रचंड आवडले. सहजच चाळता चाळता ही कथा वाचली आणि एकदम युरेका असा गलका करावसा वाटला. मग रोजच पुढचा भाग टाकलाय का हे बघण्याची सवयच लागली. सगळेच भाग वाचलेत आणि सगळेच्या सगळे जमलेत अगदी सुशि स्टाइल. हा ही भाग मस्तच. आता अमर विश्वास ची एंट्री म्हणजे मग दीक्षितांचे काही खरे नाही. पुढच्या भागासाठी शुभेच्छा आणि प्रतीक्षेत.
टपल्या टपल्या... आला रे आला, अमर आला !!
येकच लंबर, पराशेठ...
>>"अरे हो मंदार, तुला सांगायचेच राहिले. आमच्या गस्ती पथकाने कोळीवाड्याच्या जवळ फिरोजला अटक केलीये. त्याच्या गाडीत चारी खुनांसाठी वापरलेले पिस्तूल देखील सापडले आहे आणि गंमत म्हणजे त्याने खुनांची कबुली देखील दिली आहे."
आयचा घो, हे काय इपरीत? :-(
>>"मला ब्रम्हदेवाची काळजी नाहीये दीक्षित... ह्या तिघांची केस बॅरिस्टर अमर विश्वासने घेतली आहे."
कमिशनर साहेबांचे वाक्य पूर्णं झाले आणि छातीत आलेली कळ दाबत दाबत दीक्षित ऑफिस बाहेर पळाले.
अर्रा ब्वॉ, झ्यॅन्ग फटॅन्ग... :-)
तुमची ही कथा वाचून आता सुशि यांच्या मूळ कथा वाचण्याची इच्छा निर्माण झालीये ! पुढचा भाग थोडा लवकर लिहा ... भाग ३ आणि ४ मध्ये बराच वेळ गेला तसं नका करू.
आणि हो ... वाढदिवसाच्या आणि पुढील लिखाणास शुभेच्छा !
तुमची विश्रांती क्षणभर नव्हती .
भरपूर दिवस आम्हाला वाट पाहायला लावून कथेचा इतकासा भाग अडकवला आहे ( ये दिल मांगे मोर ).
निदान पुढच्या भागात संपूर्ण कोर्ट रूम ड्रामा येउदे .
प्रतिक्रिया
सही एंट्री.
ह्म्म..
मस्त रे पर्या ... क्रमश:
ओ परा भाऊ असे नानू भाग का हो
इतक्या दिवसांचा ब्रेक?????
झक्कास रे पर्या
अतिशय सुंदर लिहित आहात,
खलास.. म्हणजे आता पुढे
माझ्यासाठी हाच पहिला भाग
मस्त एंन्ट्री
परावळकर...
मस्त रे.... पुढच्या भागासाठी
नावाप्रमाणेच भन्नाट
मस्तच, पुढचा भाग लवकर टा़का
धमाल मजा येते आहे, लिहा लिहा
पुढील भागाच्या प्रतिक्षेत!
खारका खारका...
आला रे आला... अमर विश्वास पण
पुढे??
पुढे ?
पुढे?
तुमची ही कथा वाचून आता सुशि
भन्नाट कथा
जबरी
झ्याक रे परा !!
वा!
तुमची विश्रांती क्षणभर नव्हती
सोर्बीट्रेटच्या गोळ्या आहे ना दिक्षितांकडे?