आई मिटलेला श्वास १३: स्वप्नथेंबांची पालखी ग — गणेशा, Mon, 01/24/2011 - 21:46 Book traversal links for आई मिटलेला श्वास १३: स्वप्नथेंबांची पालखी ‹ आई .. मिटलेला श्वास.. (संपुर्ण) Up प्रतिक्रिया द्या 1833 वाचन 💬 प्रतिसाद (4) फारच छान! कच्ची कैरी Mon, 01/24/2011 - 23:04 नवीन फारच छान शब्दरचना .कवितेतल्या भाव अगदी मनाला भावले . घनदाट आठवांचा सैरभैर प्रकाश१११ Tue, 01/25/2011 - 07:14 नवीन घनदाट आठवांचा सैरभैर पसारा अर्धओले मन सावळभाव गहिरा अतिशय छान. आई मिटलेला श्वास .फार सुरेख लय आणि कवितेवरची अप्रतिम पकड. फार वरच्या दर्जाची कविता !! +१ आई .. तुझ्या आठवांची पंक्ती निवेदिता-ताई Tue, 01/25/2011 - 11:51 नवीन आई .. तुझ्या आठवांची पंक्ती आकाशी भिडलेली ह्रद्यस्थ माझ्या जपलेली तवअस्तित्वाची कोरीव लेणी... अगदी माझ्या मनातील भावच जणू........... कैरी, निवेदिता ताई आणि गणेशा Tue, 01/25/2011 - 18:43 नवीन कैरी, निवेदिता ताई आणि प्रकाश जी आपले मनपुर्वक आभार.
फारच छान! कच्ची कैरी Mon, 01/24/2011 - 23:04 नवीन फारच छान शब्दरचना .कवितेतल्या भाव अगदी मनाला भावले .
घनदाट आठवांचा सैरभैर प्रकाश१११ Tue, 01/25/2011 - 07:14 नवीन घनदाट आठवांचा सैरभैर पसारा अर्धओले मन सावळभाव गहिरा अतिशय छान. आई मिटलेला श्वास .फार सुरेख लय आणि कवितेवरची अप्रतिम पकड. फार वरच्या दर्जाची कविता !! +१
आई .. तुझ्या आठवांची पंक्ती निवेदिता-ताई Tue, 01/25/2011 - 11:51 नवीन आई .. तुझ्या आठवांची पंक्ती आकाशी भिडलेली ह्रद्यस्थ माझ्या जपलेली तवअस्तित्वाची कोरीव लेणी... अगदी माझ्या मनातील भावच जणू...........
कैरी, निवेदिता ताई आणि गणेशा Tue, 01/25/2011 - 18:43 नवीन कैरी, निवेदिता ताई आणि प्रकाश जी आपले मनपुर्वक आभार.
फारच छान!
घनदाट आठवांचा सैरभैर
आई .. तुझ्या आठवांची पंक्ती
कैरी, निवेदिता ताई आणि