✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लग्न करणां-याना तज्ञ माणसाचे मार्गदर्शन अर्थात पुन्हा एकदा अभीनंदन

च
चिंतामणी यांनी
Sat, 01/22/2011 - 15:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5674 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

अभिनंदन

प्रचेतस
Sat, 01/22/2011 - 15:45 नवीन
आणि लग्न झाल्यावर पैसा लागणारच तेव्हा तो कसा कमवावा यावर रामदासांनीही मार्गदर्शन केले आहेच. शिवाय नवरोबांनाही प्रश्न पडणारच की बायकोला काय खायला करून घालावे तेव्हा त्यांचेसाठी स्वाती दिनेशची पाकृती पण आहेच.
  • Log in or register to post comments

इतर काही सिक्रेट

कुंदन
Sat, 01/22/2011 - 16:01 नवीन
इतर काही "विशेष" सिक्रेट फॉर्म्युलासाठी मला अथवा धम्याला व्य नी केला तरी चालेल. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

काहीतरी गडबड

पैसा
Sat, 01/22/2011 - 15:59 नवीन
कहीतरी गडबड झालेली दिसत्ये. कारण या लिंकवरून फुलोरा सदर उघडलं तिथे परा नाही तर धमु म्हणजे 'कैवल्य देशमुखचा' लेख सापडला. पराच्या लेखाची लिंक दुसरी आहे का? असेल तर त्याच्याबरोबर धमुचंही अभिनंदन!
  • Log in or register to post comments

स्वाती दिनेश

चिंतामणी
Sat, 01/22/2011 - 16:01 नवीन
कैवल्य देशमुख उर्फ ध.मु.च्या लेखाचे वरची लिंक प.रा.च्या लेखाची आहे. स्वाती दिनेशची रेसीपीसुद्धा आहे तेथे. (या सगळ्यांनी सामनावर कब्जा केलेला दिसत आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अभिनंदन परा....

कुंदन
Sat, 01/22/2011 - 15:54 नवीन
आहेच मोठा गुणाचा आमचा पर्‍या!!! अभिनंदन रे.
  • Log in or register to post comments

लोकां सांगे

गणपा
Sat, 01/22/2011 - 16:04 नवीन
लोकां सांगे ब्रम्हज्ञान..... आता तरी मनावर घ्या म्हणाव पर्‍याला. ;) -(लाडूंची वाट्पाहाणारा) गण्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

+१

प्राजु
Sat, 01/29/2011 - 22:57 नवीन
हाहाहा! हेच म्हणते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

गणपा भाउ लाडु तुम्हालाच

डावखुरा
Sun, 01/30/2011 - 00:00 नवीन
गणपा भाउ लाडु तुम्हालाच बनवावे लागणार... बाकी लेख सुरेखच....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

अरे आजचा लेख वाच.

चिंतामणी
Sun, 01/30/2011 - 00:11 नवीन
आधीच्या लेखावर आत्ता प्रतिक्रीया देत आहेस. आजच्या लेखावर कधी देणार?????? (देवसुध्दा सांगु शकेल की नाही ही शंका आहे.) :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा

आजचाही वाचला पण मी उशीरा

डावखुरा
Sun, 01/30/2011 - 01:00 नवीन
आजचाही वाचला पण मी उशीरा पाहिला ना त्यामुळे एथे आज प्रतिक्रियलो एवढेच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

धन्यवाद सगळ्यांचे माझ्या आधी

परिकथेतील राजकुमार
Sat, 01/22/2011 - 16:03 नवीन
धन्यवाद सगळ्यांचे :) माझ्या आधी धमाल मुलगा उर्फ कैवल्य देशमुख आणि स्वाती माळी उर्फ मस्त कलंदर ह्यांचे कौतुक करा. त्यांची मदत केल्याने आणि लेखन केल्यानेच हा चार गोष्टींचा संपुर्ण लेख बनवता आला.
  • Log in or register to post comments

बॉर्र्र्र !!

वाहीदा
Sat, 01/22/2011 - 23:44 नवीन
आता सांग कधी निघते तुझी बैंड, बाजा़ अन बरात ?? पुणे ते कुठे ?? की पुण्यातल्या पुण्यातच ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पुणे ते कुठे ?? की

डावखुरा
Sun, 01/30/2011 - 00:05 नवीन
पुणे ते कुठे ?? की पुण्यातल्या पुण्यातच ??? की पेठेतल्या पेठेतच..... ;) हघे...बाबा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

अभिनंदन परा.

शुचि
Sat, 01/22/2011 - 18:02 नवीन
अभिनंदन परा. स्वातीताई, रामदासकाका यांचेदेखील अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अरे वा वा !! साला परा आमचा

अवलिया
Sat, 01/22/2011 - 18:02 नवीन
अरे वा वा !! साला परा आमचा दोस्त आहे याचा आम्हाला अभिमान आहे. परा ! पूनमवर बसू रे रातच्याला... ये साडेनऊ वाजेपर्यंत ... (माहित आहे तुझी चतुर्थी आहे... मला नुसती कंपनी दे आणि बील भर)
  • Log in or register to post comments

अरे वा

sneharani
Sat, 01/22/2011 - 18:37 नवीन
अरे वा! अभिनंदन परा! :)
  • Log in or register to post comments

पक्षश्रेष्टींचे हार्दिक

स्पा
Sat, 01/22/2011 - 18:50 नवीन
पक्षश्रेष्टींचे हार्दिक अभिनंदन --स्पावड्या कार्यकारी अध्यक्ष मिसळपाव दुर्लक्षित पॅन्थर
  • Log in or register to post comments

सर्व सामनावीर मिपा सदस्यांचे

निनाद मुक्काम …
Sat, 01/22/2011 - 19:09 नवीन
सर्व सामनावीर मिपा सदस्यांचे अभिनंदन
  • Log in or register to post comments

चला

तिमा
Sat, 01/22/2011 - 19:49 नवीन
चला, या निमित्ताने अनेक आयडींचे मालक कळले. परा, धमुचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

+

नितिन थत्ते
Sun, 01/23/2011 - 11:13 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments

अगदी ३-४ वर्षांपूर्वीपर्यंत

बिपिन कार्यकर्ते
Sun, 01/23/2011 - 11:14 नवीन
अगदी ३-४ वर्षांपूर्वीपर्यंत लग्नसंस्थेवर अज्जिबात विश्वास नसलेले आणि मुक्तव्यवस्थेचा प्रसार आणि प्रचार करणारे धमालआबा देशमुख यांनी लग्न या विषयावर मार्गदर्शनपर लेख लिहावा ही आजच्या समाजाची एक मोठीच शोकांतिका आहे असे म्हणावे लागेल. मात्र आमच्या स्वातीताईंनी मात्र अगदी मस्त आणि चपखल लेख लिहिला आहे. परायक साहेबांनी पण उत्तम कामगिरी बजावलेली आहे.
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा परा आणि रामदास

चिंतामणी
Sat, 01/29/2011 - 16:35 नवीन
आजच्या सामनामधे परा आणि रामदास यांचे पुढील लेख आले आहेत. मायमराठीत संगणक ज्ञान- परा पैसा कसा कमवाल? रामदास पुन्हा एकदा अभिनंदन. (आता यांचे लेख येणे हि नित्याचीच बाब झाली असल्याने वेगळा धागा काढला नाही.)
  • Log in or register to post comments

चिंतामणी काका सहमत...१००% आता

डावखुरा
Sun, 01/30/2011 - 00:09 नवीन
चिंतामणी काका सहमत...१००% आता मिपावर अजुन एक विभाग सुरु करावा... "सामनावीर मिपाकर.."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा