हर्शद साहेब , आपलेच धन्यवाद मानायला हवेत खरेच.
इतके छान प्लॅनिंग केलेच ..
पण वृत्तांत पण खुप छान लवकर दिला.
पुढच्या वेळेस पण तुम्हीच ऑर्गनायझर असावेत अशी इच्छा.. बाके कोठे ही चला आपले काहीच म्हणने नाही.
धन्यवाद.
मीपण...(जर शक्य झाले तर...पुढच्या वेळेला...)
केतकावळा मंदिर मस्तच आहे..
वेंकटेश्वरा हॅचेरीज् (वेंकीज्) वाल्याचे आहे ना...२-३ वेळेला गेलो आहे...
मला खुप आवडते...
प्रतिबालाजी...
मुवे, उरलेले फोटो गणेशाच्या कॅमेरात आहेत आणि या ठिकाणी म्हणजे नारायाणपुर व बालाजी येथे फोटो काढायला परवानगी नाही, पुढच्या मंगळवारी नाही तर बुधवारी गणेशाने काढलेले फोटो टाकतो.
हर्षद.
प्रतिक्रिया
छान वृत्तांत
असेच म्हणतो
पुढच्या वेळेस मीपण सोबत येईन
मीपण...(जर शक्य झाले
@ लालसा, होय ते व्यंकटेश्वरा
छान वर्नन पन फोटो मिस्सिन्ग
मुवे, उरलेले फोटो गणेशाच्या
वृत्तांत खुसखुशीत तरीही
धन्यवाद