मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.
सर्व मिपाकरांना २०११ मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्त्त आमच्याकडे आमच्या सॉ. नि आज बाजरीच्या भाकरी व भाजी असा बेत केला होता. आपल्या तोंडाला पाणी सुटण्यासाठी / जळजळ होण्यासाठी खाली काही फोटो देत आहे.
पहिला फोटो बाजरीची भाकरी व लोणि
आणि या फोटोत त्याबरोबर भाजी पण आहे,
असो संक्रांतीचं स्पेशल स्लोगन काय तर - तिळगुळ घ्या गोड गोड बोला, आणि त्याची पण सोय केलेली आहे. आपले आपले कॅरियर वाहने घेउन यावं आणि तिळ्गुळ घेउन जावा.
चिरंजीवांनी त्यांच्या साईट्वरुन खास पोक्ल्न मागवल आहे त्यासाठी.
आपले वाहन उपलब्ध नसल्यास आमचे कडुन तिळगुळ घरपोच करण्याची व्यवस्था केली जाउ शकेल, ही सोय देखिल चिरंजिवांच्याच सॉज्यनाने.
पुन्हा एकदा सर्वांना संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा व हे वर्ष आपणा सर्वांना अर्थपुर्ण, आरोग्यपुर्ण व आनंदाचे जावो ही सुर्य नारायणाच्या चरणि प्रार्थना.
हर्षद.
वाचने
8961
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
तों पा सु
तुम्हाला देखील शुभेच्छा !!
यप
मकर संक्रांतीनिमीत्त
हर्षद तुझा तिव्र निषेध भाकरी
सर्व मिपाकरांना २०११ मकर
मनोरंजनात्मक मूल्य
In reply to मनोरंजनात्मक मूल्य by शुचि
२०११ मकर संक्रमणाच्या हार्दिक शुभेच्छा!
In reply to मनोरंजनात्मक मूल्य by शुचि
अवांतर :
सर्व मिपाकरांना
मकर संक्रांतीच्या सर्वांना
नो जळजळ...!!
ऑर ये मासाहेब चॉका....
चिउताईचा पहिला फोटो खुपच छान!
In reply to चिउताईचा पहिला फोटो खुपच छान! by मी ऋचा
+१
नम्सकार, मकरसंक्रांतीच्या
नमस्कार..................मंडळी
"नात्यात अपुल्या आहे
लै भारी..!