मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.

५० फक्त · · जनातलं, मनातलं
सर्व मिपाकरांना २०११ मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्त्त आमच्याकडे आमच्या सॉ. नि आज बाजरीच्या भाकरी व भाजी असा बेत केला होता. आपल्या तोंडाला पाणी सुटण्यासाठी / जळजळ होण्यासाठी खाली काही फोटो देत आहे. पहिला फोटो बाजरीची भाकरी व लोणि Image removed. आणि या फोटोत त्याबरोबर भाजी पण आहे, Image removed. असो संक्रांतीचं स्पेशल स्लोगन काय तर - तिळगुळ घ्या गोड गोड बोला, आणि त्याची पण सोय केलेली आहे. आपले आपले कॅरियर वाहने घेउन यावं आणि तिळ्गुळ घेउन जावा. चिरंजीवांनी त्यांच्या साईट्वरुन खास पोक्ल्न मागवल आहे त्यासाठी. Image removed. आपले वाहन उपलब्ध नसल्यास आमचे कडुन तिळगुळ घरपोच करण्याची व्यवस्था केली जाउ शकेल, ही सोय देखिल चिरंजिवांच्याच सॉज्यनाने. Image removed. Image removed. पुन्हा एकदा सर्वांना संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा व हे वर्ष आपणा सर्वांना अर्थपुर्ण, आरोग्यपुर्ण व आनंदाचे जावो ही सुर्य नारायणाच्या चरणि प्रार्थना. हर्षद.

वाचन 8960 प्रतिक्रिया 0