✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

भन्नाट ३

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Wed, 12/29/2010 - 12:22  ·  लेख
लेख

Book traversal links for भन्नाट ३

  • ‹ भन्नाट २
  • Up
  • भन्नाट ४ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20847 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

वाचत आहे......

अवलिया
Wed, 12/29/2010 - 12:24 नवीन
वाचत आहे......
  • Log in or register to post comments

भन्नाट ...

छोटा डॉन
Wed, 12/29/2010 - 12:26 नवीन
येकदम भन्नाट !!! पुढे काय ? - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

+१

टारझन
Wed, 12/29/2010 - 12:35 नवीन
झकास रे ... किती भाग आहेत लेका याचे टोटल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

+२

गणपा
Wed, 12/29/2010 - 15:44 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

वाचतेय!

sneharani
Wed, 12/29/2010 - 12:39 नवीन
मस्त...! अशीच कथा जाऊ दे अगदी भन्नाट!
  • Log in or register to post comments

आह्हा!! भन्नाटच. आणि तो

स्वानन्द
Wed, 12/29/2010 - 12:39 नवीन
आह्हा!! भन्नाटच. आणि तो क्रमशः पण काय अगदी टाय्मिंग ला आलाय!! >>"त्याची गरज नाही फिरोज, आता मी काय सांगतोय ते ऐक. गफुरच्या अड्ड्या शेजारच्या लॉजमध्ये गफुर, रघुवीराची प्रेते पोलिसांना आताचं सापडली आहेत आणि त्याच्या जोडीला २ मुली देखील आहेत. चारही जणांना गोळ्या घातल्यायत आणि संशयित म्हणून लॉजच्या मॅनेजरने तुम्हा तिघांची नावे तक्रारीत नोंदवली आहे...." एकदम सुशि च!
  • Log in or register to post comments

लै भारी !!! पुढचे भाग पटापट

बबलु
Wed, 12/29/2010 - 12:49 नवीन
लै भारी !!! पुढचे भाग पटापट टाका राव.
  • Log in or register to post comments

लै भारी !!! पुढचे भाग पटापट

बबलु
Wed, 12/29/2010 - 12:52 नवीन
लै भारी !!! पुढचे भाग पटापट टाका राव.
  • Log in or register to post comments

खरंच भन्नाट !

प्राजक्ता पवार
Wed, 12/29/2010 - 13:07 नवीन
वाचत आहे ...
  • Log in or register to post comments

चांगले लिखाण झालेय. पण पहिले

गवि
Wed, 12/29/2010 - 13:17 नवीन
चांगले लिखाण झालेय. पण पहिले भाग जास्त आवडले होते. पुढचा भाग सुरुवातीच्या भागांसारखा असेल याची खात्री आहे..
  • Log in or register to post comments

अतिशय जबरी .. एकदम भन्नाट ..

गणेशा
Wed, 12/29/2010 - 13:18 नवीन
अतिशय जबरी .. एकदम भन्नाट .. सुहास शिरवळकर "दुनियादारे" सोडले तर वाचलेच नाहियेत .. मागेच चिगो च्या धाग्यावरुन लिस्ट करुन घेतली आहे त्यांची पुस्तके विकत घेण्यासाठी .. त्या आधीच तुमची ही बहारदार कथा वाचायला मिळाली आहे त्यामुळे छान वाटले .. अशेच लिहिर रहा .. वाचत आहे
  • Log in or register to post comments

झकास.. भन्नाट आहे

पिंगू
Wed, 12/29/2010 - 13:31 नवीन
झकास.. भन्नाट आहे नावासारखीच...
  • Log in or register to post comments

काही काही संदर्भ टिपिकल सुशि स्टाईल...

असुर
Wed, 12/29/2010 - 13:34 नवीन
नाकाची प्रेमळ भेट, पिंगपाँगबॉल वगैरे टिपिकल सुशि रे!!!! हे जमलंय!!!! मस्तच!!! --असुर
  • Log in or register to post comments

यस्स..

स्वाती दिनेश
Wed, 12/29/2010 - 14:17 नवीन
नाकाची प्रेमळ भेट, पिंगपाँगबॉल वगैरे टिपिकल सुशि रे!!!! हे जमलंय!!!! मस्तच!!! अगदी असेच, परा... पुढचे भाग लवकर लिही.. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

अगदी अगदी!

धमाल मुलगा
Wed, 12/29/2010 - 14:28 नवीन
डोळ्यापुढं अंधार घेऊन किमान तासभर आडवा, चार दात जमिनीला अर्पण... :) आणि पर्‍या, साल्या....इतका घाण ट्विस्ट? दिडशेच्या वेगात चाललेली गाडी गचकन १८० अंशात वळवल्यागत झालं ना बे. बहोत खुब..बहोत खुब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

सुपर्ब बॉस...

चिगो
Wed, 12/29/2010 - 14:50 नवीन
एकदम सुसाट.... लौकर लौकर लिवा की राव...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

पुढचे भाग लवकर लिवा राव !! हा

सूड
Wed, 12/29/2010 - 15:42 नवीन
पुढचे भाग लवकर लिवा राव !! हा भागही सही झालाय !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

क्रमशः

ऋषिकेश
Wed, 12/29/2010 - 13:35 नवीन
वाचतो आहोत.. भन्नाट लिहितोस हे तर जगजाहिर आहे :) (क्रमशः)
  • Log in or register to post comments

ऊच्च !! ऊच्च !! ऊच्च !! ऊच्च

सुहास..
Wed, 12/29/2010 - 13:51 नवीन
ऊच्च !! ऊच्च !! ऊच्च !! ऊच्च !!
  • Log in or register to post comments

झक्क्कास

प्रचेतस
Wed, 12/29/2010 - 13:58 नवीन
एकदम भन्नाट रे पर्‍या, आता मग अमर विश्वास आणि टकलावर खारका मारणारे बॅ. दिक्षीत येणार तर...
  • Log in or register to post comments

हाही भाग सुंदर..

मस्त कलंदर
Wed, 12/29/2010 - 14:09 नवीन
काही काही ठिकाणी तर टिपिकल सुशि टच जमलाय... कालचा टोमणा इतका लागला काय रे परोबा??? असे असेल तर रोजच एक-दोन टोमणे मारीन म्हणते!!!
  • Log in or register to post comments

असेच

सखी
Wed, 12/29/2010 - 18:33 नवीन
काही काही ठिकाणी तर टिपिकल सुशि टच जमलाय... असेच म्हणते. सुशि, वपुमधुन बाहेर पडले असले तरी भन्नाट वाचायला भन्नाट मजा येते आहे, हेही तितकेच खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

पऱ्या.. एकदम

स्पा
Wed, 12/29/2010 - 14:19 नवीन
पऱ्या.. एकदम जबरी.... नावाप्रमाणेच कथेने जबराट स्पीड पकडला आहे... आता तू पण स्पीड पकड आणि भाग पटापट टाक....
  • Log in or register to post comments

भयानक वेग... पुभालटा.

बिपिन कार्यकर्ते
Wed, 12/29/2010 - 14:37 नवीन
भयानक वेग... पुभालटा.
  • Log in or register to post comments

+१

प्रीत-मोहर
गुरुवार, 12/30/2010 - 08:53 नवीन
ऐसेच बोल्ती हय....पुभालटा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

झकास!

स्वाती२
Wed, 12/29/2010 - 17:13 नवीन
झकास!
  • Log in or register to post comments

झ..का..स...!! पुढच्या भागाची

सूर्य
Wed, 12/29/2010 - 17:29 नवीन
झ..का..स...!! पुढच्या भागाची वाट बघतोय.. - सूर्य
  • Log in or register to post comments

लय झ्याक लय भयाण लय अफलातून लय तूफान............. :)

आत्मशून्य
Wed, 12/29/2010 - 22:13 नवीन
बाकी पूढील भाग लवकर यावा असे वाटते पण तो येईलच अशी अपेक्षा नाही , कारण शेवटी सूशीच्या कथांचे/त्यातील प्रसंगांचे व्यवस्थीत पारायण करणे मग त्यानंतर त्यात स्वतःच्या ओळी शींपडने हे इतक सोपं आहे काय ? आय मीन तूला आर.एन.डी. साठी वेळ हा द्यावाच लागेल.... तरीपण आतूरतेने वाट पाह्तोय....पूढील भागाची.
  • Log in or register to post comments

१००००००००००००००००००+

आदिजोशी
Wed, 12/29/2010 - 20:21 नवीन
झाला का पुढचा भाग लिहून. मेल्या बकिच्या धाग्यांवर कॉमेंट्स टाकण्यापेक्षा हे लिही पटापट.
  • Log in or register to post comments

+१

मी-सौरभ
गुरुवार, 12/30/2010 - 00:20 नवीन
फक्त 'लिही पटापट' साठी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

आदित्य भौ शी १००% सहमत

प्रीत-मोहर
गुरुवार, 12/30/2010 - 08:54 नवीन
आदित्य भौ शी १००% सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

शैली सुरेख

वाचक
Wed, 12/29/2010 - 20:42 नवीन
पराषेठ, शैली सुरेख जमली आहे, आणि आत्त्तापर्यंतच्या भागात काळाचे भान सुंदर राखले गेले आहे (ह्या नायकांचा काळ जुना आहे, साधारण ऐंशीच्या मध्यातला) त्यामुळे 'सेल फोन' नसणे वगैरे उत्तम जमवले आहे. चौघाना एकत्र आणण्याची कल्पना (नाविन्यपूर्ण नसली) तरी खूपच 'एक्सायटींग' आहे. ह्यापूर्वी 'गुरुनाथ नाईकांनी' असा प्रयत्न केला होता, एका दिवाळी अंकात - त्यांचे सगळे मानसपुत्र (गरुड, गोलंदाज, तीरंदाज, कॅप्टन दीप वगैरे) त्यांना भेटायला येतात, पण शेवट 'हे नाईकांचे स्वप्न होते' असे दाखवून फारच पोपट केला होता. सु. शि. नी पण असा प्रयत्न एका कादंबरीत केला होता, ह्यात मंदार आणि फिरोज एकत्र होते पण त्यात मंदार फक्त शेवटी फिरोजचा जीव वाचवतो, एकत्र कथानक नव्हते, तसेच नक्की आठवत नाही पण अमर सुद्धा मंदार किंवा फिरोज बरोबर होता. अशा कथानकासाठी 'स्पीड' अत्यंत गरजेचा आहे आणि पुढचे भाग पटापट टाकणे हेही :) पुलेशु.
  • Log in or register to post comments

लिखाण नक्कीच खिळवून ठेवणारं आहे..

बहुगुणी
Wed, 12/29/2010 - 21:57 नवीन
आणि पुढच्या भागाची वाट पहायला लावणारंही. @वाचकः मला पहिला भाग वाचल्या पासूनच गुरूनाथ नाईकांच्या 'गरूड' आणि इतर कथांची आठवण येत होती, शैली वेगळी असली तरीही विषय असेच. नाईक म्हणे अजूनही लिहितात, आणि त्यांनी नुकताच १२०० पुस्तकं लिहून विक्रम केला आहे. मिळालं तर पुन्हा वाचायला हवं. त्यांच्या विषयी आधिक माहिती इथे मिळाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचक

आँ?

धमाल मुलगा
Wed, 12/29/2010 - 22:02 नवीन
हे ठाऊकच नव्हतं द्येवा! :) तरीच मी विचार करतोय, २०१० सालात गुरुनाथ नाईकांची एव्हढी पुस्तकं रॅक्सवर का दिसतायत. ग्रेट! पुढच्या 'भारत'वारीत आता गुरुनाथ नाईक कलेक्षन :) धन्यवाद बहुगुणी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

@ वाचक...

चिगो
Wed, 12/29/2010 - 22:24 नवीन
>>सु. शि. नी पण असा प्रयत्न एका कादंबरीत केला होता, ह्यात मंदार आणि फिरोज एकत्र होते पण त्यात मंदार फक्त शेवटी फिरोजचा जीव वाचवतो, एकत्र कथानक नव्हते,<< बरोबर.. पुस्तकाचे नाव "हव्यास".. >>तसेच नक्की आठवत नाही पण अमर सुद्धा मंदार किंवा फिरोज बरोबर होता. हां, बरोबर बोलताहात. मलापण नाव आठवत नाही, पण फिरोज आणि अमर एकत्र होते. आणि ही कादंबरी सुशिंनी एका मोठ्या ब्रेकनंतर (सामाजिक कादंबर्‍यांनंतर) लिहीली होती...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचक

बरोबर.. पुस्तकाचे नाव

सुहास..
गुरुवार, 12/30/2010 - 00:31 नवीन
बरोबर.. पुस्तकाचे नाव "हव्यास".. >> हव्यासच !! हां, बरोबर बोलताहात. मलापण नाव आठवत नाही, पण फिरोज आणि अमर एकत्र होते. आणि ही कादंबरी सुशिंनी एका मोठ्या ब्रेकनंतर (सामाजिक कादंबर्‍यांनंतर) लिहीली होती... >> फिरोज आणि अमर !! आणि मंदार ! अर्धवट राहीली होती बहुतेक !! अवांतर : चिन्म्या , अरे महिना नाय झाला रे अजुन !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

फिरोज आणि अमर एकत्र

संदीप चित्रे
गुरुवार, 12/30/2010 - 03:19 नवीन
असलेल्या पुस्तकाचे नाव - 'टेरिफिक' ! (माझ्या आठवणीप्रमाणे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

मलापण नाव आठवत नाही, पण फिरोज

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/30/2010 - 11:12 नवीन
मलापण नाव आठवत नाही, पण फिरोज आणि अमर एकत्र होते
ती बहुदा फिरोजची नायक म्हणुन पहिली कादंबरी 'सहज' होती. त्यात अमर त्याला खुनाच्या केस मधुन बाहेर काढतो पण नंतर खरा खुनी मात्र फिरोजच शोधतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

अहो परावळकर भौ...

चिगो
गुरुवार, 12/30/2010 - 17:15 नवीन
ती नाही. संदिप म्हणतो ती असेल कदाचित. एक रेफरन्स देतो. त्यात इं. ब्रिजेश लाल असिस्टंट पोलिस कमिश्नर झालाय.. @ सुहास >>अवांतर : चिन्म्या , अरे महिना नाय झाला रे अजुन !! हॅ हॅ, लाजलो बगा मी... ;-) बायकोलापण "सुशिं"ने झपाटावं, ह्यासाठी प्रयत्न सुरु झालेयत भाऊ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

नाव नाय आठवत, पण गोष्ट

असुर
गुरुवार, 12/30/2010 - 17:31 नवीन
नाव नाय आठवत, पण गोष्ट आठवतेय! फिरोज एका सोशल क्लबच्या नाटकात हिरोचं काम करत असतो. त्या नाटकाच्या शेवट फिरोज मरणार आणि त्याला शवपेटीकेत घालून नेणार असा असतो. तर व्हिलन (आठवत नाही) डाव करुन खरी शवपेटीका वापरुन फिरोजला जिवंत पुरायची व्यवस्था करतो. व्हिलनच्या दुर्दैवाने मंदार ते नाटक पहायला आलेला असतो. त्याला शंका येते आणि तो व्हिलनच्या गुंडांचा पाठलाग करतो. फिरोजला जिवंत समाधीतून वाचवतो. मग दोघं मिळून व्हिलन, त्याचे गुंड वगैरे लोकांना देमार कुटतात. हा सगळा कुटाणा कुणी व्हिलन फिरोजच्या खुन्नसमध्ये हे सगळं करतोय अशा ष्टोरीलाईनसाठी आहे. आता पराला पुस्तकाचं नाव आठवेल!! :-) --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

"अ कॉफिन फॉर यू"

वाचक
गुरुवार, 12/30/2010 - 19:20 नवीन
माझ्याकडे असलेल्या "शहेनशहा" नावाच्या कादंबरीत ही गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

अरे असुरभौ...

चिगो
गुरुवार, 12/30/2010 - 22:26 नवीन
ही "हव्यास"ची ष्टोरी आहे... असि. कमिश्नर ब्रिजेश लाल वाली वेगळी आहे. त्यात एक बंगाली का काय वकील/वकीलीणचं पात्र पण आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

माझ्या अंधुक आठवणींनुसार

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 12/30/2010 - 18:53 नवीन
माझ्या अंधुक आठवणींनुसार सुशिंचे मानसपुत्र एकमेकांना ओळखत असत.म्हणजे मंदार पटवर्धन नायक असलेल्या कादंबरीत मंदारच्या तोंडुन अमर विश्वासचा निष्णात वकील असा उल्लेख होता.पण कथासूत्रात मात्र एकच नायक होता. बाकी सार्या हॉलिवुड सुपरहिरोंना एकत्र आणण्याची किमया स्केरी मूव्हीज मध्ये पाहीली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचक

मस्त बे पर्‍या!!!! भाड्या

प्रभो
Wed, 12/29/2010 - 22:12 नवीन
मस्त बे पर्‍या!!!! भाड्या पुढचे भग लिही पटापट...
  • Log in or register to post comments

मस्त

विनायक बेलापुरे
Wed, 12/29/2010 - 22:16 नवीन
वाचतोय ....
  • Log in or register to post comments

आवडलं आहे!

दैत्य
Wed, 12/29/2010 - 23:54 नवीन
वेगात लिखाण होउ दे!
  • Log in or register to post comments

लेखन एकदम ढिशुम ढिशुम आहे

निनाद मुक्काम …
गुरुवार, 12/30/2010 - 03:34 नवीन
लेखन एकदम ढिशुम ढिशुम आहे
  • Log in or register to post comments

खरंच भन्नाट

दिपक
गुरुवार, 12/30/2010 - 11:10 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

छान आहे!

पिवळा डांबिस
गुरुवार, 12/30/2010 - 12:59 नवीन
वाचतोय! आणि पुढल्या भागाची वाट पहातोय!! :)
  • Log in or register to post comments

हा भाग सर्वात जास्त आवडला.

नगरीनिरंजन
गुरुवार, 12/30/2010 - 13:49 नवीन
हा भाग सर्वात जास्त आवडला. गोष्ट रंगतीये. लिहा पटापट.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा