✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कासाराचा गोईंदा

य
यकु यांनी
Wed, 12/15/2010 - 09:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5630 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

अरे यशवंता..

गवि
Wed, 12/15/2010 - 09:51 नवीन
काय ती सुंदर बोलीभाषा आणि त्यातही एकदम सातत्य मेंटेन केलेलं.. पुलापस्तोर्..बुटाड..कुपाट्या सर्व स्थानिक भाषेतले शब्द म्हणजे "ज्वेल्स" आहेत. लिखाण म्हणजे एकदम ताबडतोब छापण्यासारखं झालंय.. हल्ली तुझं काही आलं की तातडीने वाचावंच याला ऑप्शन राहिलेला नाही.
  • Log in or register to post comments

असेच

प्रदीप
गुरुवार, 12/16/2010 - 10:40 नवीन
म्हणतो. अत्यंत डोळस लिखाण, त्रयस्थपणे जे पाहिले, अनुभवले त्यातून आलेले. त्यामुळे ह्या लिखाणाचा केंद्रबिंदू ज्या व्यक्तिविषयी लिहायचे आहे, त्यावर आहे, स्वतःवर नव्हे!! सुंदर व्यक्तिचित्रण, 'माणदेशी माणसां'ची आठवण होत आहे, ती केवळ अस्सलपणामुळे, व गावाकडील व्यक्तिच्या चित्रणामुळे. एरव्ही तुमचे लिखाण स्वतंत्र आहे. असेच लिहीत चला (पुढेमागे ह्या लेखांचा संग्रह जरूर प्रकाशित व्हावा, अशी आशा करतो).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

कसलं मस्त !!

अर्धवटराव
Wed, 12/15/2010 - 10:10 नवीन
काय छन लिहीता हो तुम्ही... अर्धवटराव
  • Log in or register to post comments

अपेक्षाभंग झाला नाही. सुंदर

नगरीनिरंजन
Wed, 12/15/2010 - 12:30 नवीन
अपेक्षाभंग झाला नाही. सुंदर लेखन. स्मृतीरंजन आणि व्यक्तिचित्रण दोन्हीही उत्कृष्ट!
  • Log in or register to post comments

सुंदर लेखन

भाऊ पाटील
Wed, 12/15/2010 - 12:42 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments

मस्त रंगलाय हा ही लेख !

मितान
Wed, 12/15/2010 - 12:43 नवीन
मस्त रंगलाय हा ही लेख ! बोलीभाषा वाचताना वेगवेगळ्या आवाजात 'ऐकू येते' :)
  • Log in or register to post comments

+१

सूड
Wed, 12/15/2010 - 18:54 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

छान आहे गोष्ट

रणजित चितळे
Wed, 12/15/2010 - 14:08 नवीन
छान आहे गोष्ट. गोविंदकाकां बद्दल वाईट वाटले.
  • Log in or register to post comments

मस्त लेख आहे .. आवडला ..

गणेशा
Wed, 12/15/2010 - 14:08 नवीन
मस्त लेख आहे .. आवडला .. चित्रनिर्मीती करतात हे शब्द
  • Log in or register to post comments

छान.

स्वानन्द
Wed, 12/15/2010 - 14:15 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

क्या बात हे.. यशवंत... झकास

स्पा
Wed, 12/15/2010 - 14:22 नवीन
क्या बात हे.. यशवंत... झकास लेख..... गोविंद काका डोळ्यांसमोर उभा केलास
  • Log in or register to post comments

क्लास!

आळश्यांचा राजा
Wed, 12/15/2010 - 15:03 नवीन
सुरेख लिखाण!
  • Log in or register to post comments

छान

राजेश घासकडवी
Wed, 12/15/2010 - 15:36 नवीन
अजून येऊ द्यात.
  • Log in or register to post comments

लेख आबडला

शुचि
Wed, 12/15/2010 - 16:57 नवीन
लेख आबडला
  • Log in or register to post comments

खुपच सुंदर... कासाराचा

शैलेन्द्र
Wed, 12/15/2010 - 17:20 नवीन
खुपच सुंदर... कासाराचा गोविंदा जसा लिहीला तसाच दिसला...
  • Log in or register to post comments

एकदम व्यक्ती & वल्ली ची आठवण झाली

योगेश सुदाम शिन्दे
Wed, 12/15/2010 - 18:22 नवीन
लेख छोटा आहे पण दमदार आहे एकदम व्यक्ती & वल्ली ची आठवण झाली ... आवडल
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसादकांचे खूपखूप

यकु
Wed, 12/15/2010 - 18:52 नवीन
सर्व प्रतिसादकांचे खूपखूप आभार! मौनी वाचकांचे मौन व्रत सुफल संपूर्ण होवो अशी सर्व सक्रिय सदस्यमात्रांच्या वतीने शुभेच्छा! :)
  • Log in or register to post comments

नको तळमळ, नको मळमळ, अंतरीची

शैलेन्द्र
Wed, 12/15/2010 - 18:56 नवीन
नको तळमळ, नको मळमळ, अंतरीची खळबळ पुसुन टाका.. प्रतिसादांची तमा कशाला, अव्यक्त देता व्याकुळ हाका?.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

तळमळ, मळमळ नाय हो..

यकु
Wed, 12/15/2010 - 19:24 नवीन
ते वाचकमात्रांचेही आभार हे वाक्य बोर झालं होतं खूप.. म्हणून म्हटलं थोडा चिमटा घ्यावा ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

क्काय यशवंतभौ!

पैसा
Wed, 12/15/2010 - 19:48 नवीन
धागा टाकला सक्काळी नऊ वाजता आणि संध्याकाळी ७ ला आभारप्रदर्शन झालं सुद्धा? लोकाना वाचायला तरी थोडा वेळ दे! असो. व्यक्तिचित्र मात्र फर्मास. लोकमतचं नक्कीच खूप नुकसान झालंय तुझा राजीनामा स्वीकारून.
  • Log in or register to post comments

वा... सुरेख,अप्रतिम,झकास,लयं

मदनबाण
Wed, 12/15/2010 - 20:07 नवीन
वा... सुरेख,अप्रतिम,झकास,लयं भारी !!! :)
  • Log in or register to post comments

गोईंदा झकास रंगलाय की वो... -

पिंगू
Wed, 12/15/2010 - 23:54 नवीन
गोईंदा झकास रंगलाय की वो... - पिंगू
  • Log in or register to post comments

सुरेख लिहिले आहे

प्राजु
गुरुवार, 12/16/2010 - 00:34 नवीन
सुरेख लिहिले आहे व्यक्तिचित्रण. गोईंदकाका चांगला रंगवला आहे.
  • Log in or register to post comments

असेच म्हणते

sneharani
गुरुवार, 12/16/2010 - 10:44 नवीन
व्यक्तिचित्रण छान रंगवलय! मस्त!
  • Log in or register to post comments

जबरा लिवलय यशवंता !

रन्गराव
गुरुवार, 12/16/2010 - 11:52 नवीन
जबरा लिवलय यशवंता ! :)
  • Log in or register to post comments

मस्त लेखन.

अवलिया
गुरुवार, 12/16/2010 - 14:19 नवीन
मस्त लेखन.
  • Log in or register to post comments

छानच.

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 12/16/2010 - 21:39 नवीन
छानच.
  • Log in or register to post comments

सुरेख!

मराठे
गुरुवार, 12/16/2010 - 22:38 नवीन
मस्त जमलंय व्यक्तिचित्र!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा