इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?
टाइम्स ऒफ इंडियातील ही बातमी वाचून देशाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा.
मुख्य लेख वाचण्यासाठी "Article" हे tab वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी Comments हा tab वापरावा लागेल. (आतापर्यंत २०१ प्रतिसाद आले आहेत व सारे ही वाचण्यासारखे आहेत.)
http://timesofindia.indiatimes.com/opinions/6238649.cms
अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे. इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत! आज जोरदार कारवाई न केल्यास एक दिवस आपल्याला जम्मू-काश्मीरवर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आपले प्रधानमंत्री, आपले राष्ट्रपती, आपले लष्कर अशी सारी गुमान कां बसली आहेत? त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर जम्मू-काश्मीरपासून सुरुवात होऊन सारी राज्ये एक-एक करून फुटतील व भारत म्हणजे एक युरोप खंड बनेल! आणि भांडणे चालूच राहिल्यामुळे नवी जागतिक युद्धे इथेच लढल्ली जातील. आणि इथली दोन राष्ट्रे अण्वस्त्रधारी आहेत हाही एक महत्वाचा मुद्दा आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये आपण राष्ट्रपती राजवट आणावी आणि खंबीर मार्गाने गिलानीसारख्या देशद्रोह्याला शिक्षा करून परिस्थिती आटोक्यात आणून मग नव्या निवडणुका घ्याव्यात!
असे आजच केले नाहीं तर सारी-सारी पुण्याई व हजारो जवानांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल!
या अर्थाची पत्रे मी पंतप्रधानांना इंग्रजीत व प्रतिभाताईंना मराठीत पाठविली आहेत. आपणही पाठवा!
राष्ट्रपतींचे कार्यालयः presidentofindia@rb.nic.in
पंतप्रधानांचे कार्यालयः pmosb@pmo.nic.in
जय हिंद!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भविष्यात, एक इतिहासाच्या पानात मिपाचा उल्लेख देखील आढळेल.
अखेरचा जवाब!
नक्की आकड कळल्यावर इथे पोस्ट करेन
मूळ भाषणाचा दुवा मिळेल काय
डॉनमधील वृत्त इथे पहा!
“Omar Abdullah’s ‘Accede’
भारताची बाजूही पूर्णपणे पांढरी होती का?
+१
मुद्देसूद प्रतिसाद लिहिल्याबद्दल धन्यवाद!
ऑन द रेकॉर्ड
ही माहिती माझ्या काश्मिरी मित्रांकडून ऐकलेली आहे
>>ह्या वाक्याबाबत
ते मुद्दे वाचायची मला मनापासून इच्छा आहे
प्रथम-पुरुषी-एक-वचनी" माहिती मिळण्याची शक्यता आहे
प्रतिसाद चुकून दोनदा पडल्यामुळे काढून टाकला आहे
असेच म्हणतो !!
हे टाइम्समधील वृत्त
सुरेख चर्चा !
+
सहमत. समानार्थी शब्द सुचवणी
अजून एक बातमी वाचली काश्मीर
'हुर्रियत कॉन्फरन्स'च्या कडव्या गटाचा नेता मस्रत आलम अटकेत!
मी दुसर्या एका संस्थळावर
- पाकिस्तान एकसंध देश नाहीं व केवळ भारतद्वेष त्यांना एकत्र ठेवत आहे.
- भारतीय लष्कराने केलेले अत्याचार वारंवार PTV वर दाखविले असल्याने आपण काश्मीर देऊन टाकला तरीही हा द्वेष व हे वैर संपणार नाहीं.
- पाकिस्तानबरोबरच्या काश्मीरबद्दलच्या चर्चा केवळ अमेरिकेच्या दबावाने होत असून त्याही केवळ पाकिस्तानने अल कायदाशी लढावे म्हणून होत आहेत.
- शस्त्रास्त्रे विकता यावीत म्हणून कुठल्याच पाश्चात्य राष्ट्राला या भागात शांतता नको आहे.
- त्यामुळे सार्वमत आणि काश्मीरमधील शांतता याबद्दलची चर्चा वरवरचीच आहे.
- धर्मांधतेमुळे काश्मिरी महिला कधीच पाकिस्तानमध्ये जायच्या बाजूने मतदान करणार नाहींत.
- गेले कांहीं दिवस हिंसेचा जो डोंब उसळला आहे त्याचा उगम काश्मिरी लोकांच्या रागात नसून पाकिस्तानच्या आणि हुर्रियतच्या नेत्यांच्या स्वार्थी हेतूंनी प्रेरित चिथावणीने होत आहेत.
- आर्थिक सुबत्ता आल्याशिवाय काश्मीर शांत होणार नाहीं व ती येण्यासाठी सर्वांना ते राज्य खुले व्हायला हवे व त्यासाठी भारतीय संविधानाचे ३७०वे कलम रद्द व्हायला हवे.
- ही हिंमत कुठलाही राजकीय पक्ष दाखवेल असे त्यांना वाटत नाहीं.
यात मी माझी मतें मांडू इच्छित नाहीं कारण ती आधीच मी मांडली आहेत. पण एका लष्करी अधिकार्याची मते मला मिळाली म्हणून इथे तेवढीच मांडत आहे. ही मते मी इथल्या कांहीं निवडक वाचकांनाही पाठविली होती. धन्यवाद. सुधीर काळे Opinion of an ex-Armed Forces Doctor on Kashmir Conflict November 8, 2010 --- On Sun, 31/10/10, K. B. Kale wrote: From: K. B. Kale kbkale@yahoo.com (Name of the recipient deliberately concealed) Subject: Chatham report Doctorsaheb, As promised, I am sending you the link (http://tinyurl.com/2ct482h “Chatham House: Pakistan Option Unpopular with Kashmiris”) a sort of opinion poll about wishes of the people of erstwhile Princely State of Kashmir on both sides of the border. At the bottom are many comments including mine. As an ex-member of the Armed Forces, your view point is most welcome and keenly awaited. Regards, K B Kale Dear Kalesaheb, I went through the Chatham report and the posts thereafter. I wish to put up a few points as purely my opinion based on my reading and understanding. Pakistan is not a uniform nation it is just a bunch of a few independent masses being brought together at partition being Muslim majorities and kept together by military rule. Sindhis and Punjabis don’t like each other. Baloochis have nothing common with Pakistan except the religion. NWFP and FATA run by their own rules of tribesman. With such an ethnically (and emotionally) diverse country there has been no effort made by their rulers to bring them to a national mainstream. The results are there for us to see. It is a failed state and the lawlessness extends to more than 50% of the nation (Pakistan). Given this situation the only thing which binds that nation is anti-India sentiments which have been systematically fomented over last 60 yrs. Time and again the atrocities by Indian security forces are shown on PTV to incite gullible youths and prepare them for Jihad to foment trouble in Kashmir. No ruler whether a democratically elected or military ruler has ever risked going against it. Thus it will be impossible for them to make peace with India even if we give them Kashmir in Toto. It will be a political suicide for the democratic leaders and will result in ouster from power for a military ruler. All these talks about peace in Kashmir are being forced by world communities lead by USA so that Pakistan can fight for them against AL-QAEDA. This is only on paper as US economy depends heavily on defense export. If India makes peace with Pakistan they will lose big revenue and a large no. of jobs in defense sector which is already showing signs of fatigue. So all this talk about plebiscite and peace in Kashmir are superficial Coming to Chatham! What is their method of interviewing people? What percentage of women formed the group? If you see the Kashmir women have traditionally been reasonably independent given that they see the ethos in India. They would never in dream vote to go with Pakistan given that Pakistan govt. and military has an Islamic agenda (for reasons of their own power stabilization). What has been signed or agreed by the Kashmir ruler or by Pakistan or UN is irrelevant. The valley was burning for last few months is not the anger of Kashmir youths it is clearly fomented by Pakistan and Hurriyat politicians for their own personal gains. The only way Kashmir can have lasting peace is rapid development of economy and reduction in unemployment which will bring the youth to mainstream. If you travel to Kashmir you realize that there is no industry (other than tourism which is also seasonal so Kashmir burns when the summer is over). Unless there is development it will be in same state. The only way Industry will come there is when you guarantee them peace and give equal rights like Kashmiris (by abolishing article 370). Will ever any Indian political party show this courage? I doubt Regards (Name of the respondent deliberately concealed)शंका
कुशंका
कल्पना छान आहे!
गिलानींच्या आज्ञेनुसार जर कामगार व अधिकारी काम करणार असतील तर...
अपेक्षित
१०० टक्के सहमत!
http://en.wikipedia.org/wiki/Article_370
३७० कलमाचा संबंध नाही.
तेथील असुरक्षित स्थितीमुळेच उद्योग तिथे जात नाहींत
मान्य आहे. ३७० कलमाचा संबंध
सहमत
कृपया हा धागा बोर्डावर दिसणार
चर्चा
>>>मिपावर काय दिसावे; काय
अपमान?
खरडीतुन बोलु
हा धागा पाहुन तो गिलान्याला दाखवला पाहिजे
त्याऐवजी "श्रीखंड" द्यावे ही विनंती!
"दे माय धरणी ठाय"
टॉप ५
काश्मीरचेही तसेच आहे!
बरेच दिवसांत धागा हलला
इंचात न मोजता मैलात मोजावे लागणार ?
इंचात न मोजता मैलात मोजावे
चांगला प्रश्न. उत्तर : आपण
एका अन्य संस्थळावरील माझा प्रतिसाद इथे कॉपी-पेस्ट करत आहे
गिलानी चा अपघाती मृत्य