इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?
टाइम्स ऒफ इंडियातील ही बातमी वाचून देशाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा.
मुख्य लेख वाचण्यासाठी "Article" हे tab वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी Comments हा tab वापरावा लागेल. (आतापर्यंत २०१ प्रतिसाद आले आहेत व सारे ही वाचण्यासारखे आहेत.)
http://timesofindia.indiatimes.com/opinions/6238649.cms
अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे. इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत! आज जोरदार कारवाई न केल्यास एक दिवस आपल्याला जम्मू-काश्मीरवर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आपले प्रधानमंत्री, आपले राष्ट्रपती, आपले लष्कर अशी सारी गुमान कां बसली आहेत? त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर जम्मू-काश्मीरपासून सुरुवात होऊन सारी राज्ये एक-एक करून फुटतील व भारत म्हणजे एक युरोप खंड बनेल! आणि भांडणे चालूच राहिल्यामुळे नवी जागतिक युद्धे इथेच लढल्ली जातील. आणि इथली दोन राष्ट्रे अण्वस्त्रधारी आहेत हाही एक महत्वाचा मुद्दा आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये आपण राष्ट्रपती राजवट आणावी आणि खंबीर मार्गाने गिलानीसारख्या देशद्रोह्याला शिक्षा करून परिस्थिती आटोक्यात आणून मग नव्या निवडणुका घ्याव्यात!
असे आजच केले नाहीं तर सारी-सारी पुण्याई व हजारो जवानांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल!
या अर्थाची पत्रे मी पंतप्रधानांना इंग्रजीत व प्रतिभाताईंना मराठीत पाठविली आहेत. आपणही पाठवा!
राष्ट्रपतींचे कार्यालयः presidentofindia@rb.nic.in
पंतप्रधानांचे कार्यालयः pmosb@pmo.nic.in
जय हिंद!
वाचने
214943
वाचनखूण
प्रतिक्रिया
474
In reply to हा विषयच इतका काळजाला हात घालणारा आहे कीं..... by सुधीर काळे
खारीचा वाटा?
In reply to खारीचा वाटा? by आजानुकर्ण
उगीच माझ्यावर "खार" खाऊ नका हं!
प्रकाश पाडा
लोखंडी माणूस मधला संवाद,
अफझलची फाशी
In reply to अफझलची फाशी by पुण्याचे वटवाघूळ
"अफजल गुरू एक देशद्रोही व्यक्ती होती" हा मुद्दा महत्वाचा!
In reply to "अफजल गुरू एक देशद्रोही व्यक्ती होती" हा मुद्दा महत्वाचा! by सुधीर काळे
453 वा प्रतिसाद
In reply to 453 वा प्रतिसाद by आजानुकर्ण
एक हिंदी व दुसरी इंग्रजी
In reply to एक हिंदी व दुसरी इंग्रजी by श्रीरंग_जोशी
धन्यवाद
अफगाणिस्तानमधील आगामी घडामोडी
ऱोज १ मिटर नी माघार घेतली तरी
४६२.
काश्मिरचे झाले स्मशान..
In reply to काश्मिरचे झाले स्मशान.. by यशोधन वाळिंबे
यशोधन वाळिंब्यांवरच आता भिस्त
In reply to यशोधन वाळिंब्यांवरच आता भिस्त by नितिन थत्ते
असे हातपाय गाळू नका तुम्ही
In reply to असे हातपाय गाळू नका तुम्ही by नाना चेंगट
नान्या *लकटा
In reply to यशोधन वाळिंब्यांवरच आता भिस्त by नितिन थत्ते
खात्री पटली
म्हणजे त्यांनी दिवा लावावा कि काय?
मी अजून एकही प्रतिसाद दिला
In reply to मी अजून एकही प्रतिसाद दिला by प्यारे१
काही कळत नाही म्हणत एक
In reply to काही कळत नाही म्हणत एक by धन्या
अहो एवढ्या महत्त्वाच्या
In reply to अहो एवढ्या महत्त्वाच्या by प्यारे१
सहमत
In reply to सहमत by आजानुकर्ण
अनुमोदन (४७३)
In reply to अनुमोदन (४७३) by नाना चेंगट
असेच म्हणतो. (४७४)