Skip to main content

’रेषेवरची अक्षरे २०१० - अंक तिसरा’

लेखक मेघना भुस्कुटे यांनी गुरुवार, 04/11/2010 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, ’रेषेवरची अक्षरे २०१० - अंक तिसरा’ प्रसिद्ध झाला हे जाहीर करताना आम्हांला अतिशय आनंद होतो आहे. यंदाचा अंक तुम्हांला इथून उतरवून घेता येईल. हा अंक ब्लॉग स्वरूपातही उपलब्ध आहे. (http://reshakshare.blogspot.com/) काही बदल, सुधारणा आवश्यक वाटल्यास आवर्जून कळवा. ही दिवाळी तुम्हांला आनंदाची, समृद्धीची आणि समाधानाची जावो हीच शुभेच्छा!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9514
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

दिवाळी भेटीबद्दल धन्यवाद. अंक उतरवून घेतला आहे, सवडीने वाचते. आजच विचार करत होते तुझ्याकडे अंकाची चौकशी करण्याचा आणि हा धागा हजर.

अंक वरवर चाळला,छान दिसतो आहे. सवडीने वाचेनच.. स्वाती

अभिनंदन! अंक उतरवून घेतला आहे. वाचल्यावर प्रतिक्रिया देउच! :-)

तिसर्‍या अंका बद्दल अभिनंदन! अंक उतरवून घेतला आहे. वाचल्यावर प्रतिक्रिया देउच!

In reply to by आंबोळी

हेच म्हणतो. शुभेच्छा !

In reply to by प्राजु

अभिनंदन! सातत्य ठेवणे कठीण आहे. पण तुम्ही ते करत आहात हे पाहून आनंद होतो.