मराठी ब्लॉगविश्व आता केवळ हौशी नवोदितांचे माध्यम उरलेले नाही. अक्षर साहित्यात ज्याला हक्काचे स्थान मिळेल असे सकस लिखाण इथले
कित्येक लेखक सातत्याने करत आहेत.
या लेखनातील सुमारे ६० निवडक ब्लॉग्सचे वाचन करून या वर्षी ३१ ऑगस्टपर्यंत प्रकाशित झालेल्या नोंदींपैकी काही वेचक नोंदी आम्ही निवडल्या आहेत. या नोंदी त्या त्या लेखकांच्या ब्लॉगपत्त्यासह आणि लेखकांच्या जालीय नावासह 'रेषेवरची अक्षरे २००८' या नावाने एका पीडीएफ फायलीत प्रकाशित करण्यात आल्या आहेत. भाषा, आशय, नाविन्य आणि घाट अशा निकषांवर ही निवड करण्यात आली आहे.
हा 'रेषेवरची अक्षरे २००८'चा दुवा.
या लेखनाचे अंतिम हक्क लेखकांकडेच राहणार असून या उपक्रमात कोणताही आर्थिक व्यवहार अंतर्भूत नाही.
संकलन वाचून आपले मत जरूर कळवा.
(मेघना, ए सेन मॅन, ट्युलिप, संवेद)
वाचने
17007
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
पीडीएफ
मेघना, धन्यवाद
In reply to पीडीएफ by मनिष
मी उतरवली
In reply to पीडीएफ by मनिष
हो, अडोब
In reply to मी उतरवली by बिपिन कार्यकर्ते
व्हर्जन चा प्रॉब्लेम नाही
In reply to हो, अडोब by मनिष
प्रॉब्लेम सापडला --
In reply to व्हर्जन चा प्रॉब्लेम नाही by मनिष
अभिनंदन
हे खूप
असेच म्हणतो
In reply to हे खूप by मनिष
धन्यवाद
वा..
i tried but find it
मुखपृष्टावरची कविता
धन्यवाद मेघना
चांगला उपक्रम
सुरेख
उत्तम
प्रतिक्रिया -१
अभिनंदन !!!
तोतया !!!!!
In reply to अभिनंदन !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विषयांतर : सर्किटा झालं का सुरु !!!
In reply to तोतया !!!!! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
तात्या,
In reply to अभिनंदन !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सॉरी :)
In reply to तात्या, by विसोबा खेचर
धन्यवाद
प्रतिक्रिया
In reply to धन्यवाद by मेघना भुस्कुटे