मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

’रेषेवरची अक्षरे २०१० - अंक तिसरा’

मेघना भुस्कुटे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार, ’रेषेवरची अक्षरे २०१० - अंक तिसरा’ प्रसिद्ध झाला हे जाहीर करताना आम्हांला अतिशय आनंद होतो आहे. यंदाचा अंक तुम्हांला इथून उतरवून घेता येईल. हा अंक ब्लॉग स्वरूपातही उपलब्ध आहे. (http://reshakshare.blogspot.com/) काही बदल, सुधारणा आवश्यक वाटल्यास आवर्जून कळवा. ही दिवाळी तुम्हांला आनंदाची, समृद्धीची आणि समाधानाची जावो हीच शुभेच्छा!

वाचने 9507 वाचनखूण प्रतिक्रिया 13

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 11/04/2010 - 13:24
दिवाळी भेटीबद्दल धन्यवाद. अंक उतरवून घेतला आहे, सवडीने वाचते. आजच विचार करत होते तुझ्याकडे अंकाची चौकशी करण्याचा आणि हा धागा हजर.

सहज गुरुवार, 11/04/2010 - 17:22
अभिनंदन! अंक उतरवून घेतला आहे. वाचल्यावर प्रतिक्रिया देउच! :-)

आंबोळी गुरुवार, 11/04/2010 - 18:26
तिसर्‍या अंका बद्दल अभिनंदन! अंक उतरवून घेतला आहे. वाचल्यावर प्रतिक्रिया देउच!