नमस्कार,
’रेषेवरची अक्षरे २०१० - अंक तिसरा’ प्रसिद्ध झाला हे जाहीर करताना आम्हांला अतिशय आनंद होतो आहे.
यंदाचा अंक तुम्हांला इथून उतरवून घेता येईल. हा अंक ब्लॉग स्वरूपातही उपलब्ध आहे. (http://reshakshare.blogspot.com/) काही बदल, सुधारणा आवश्यक वाटल्यास आवर्जून कळवा.
ही दिवाळी तुम्हांला आनंदाची, समृद्धीची आणि समाधानाची जावो हीच शुभेच्छा!
वाचने
9514
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
दिवाळी भेटीबद्दल धन्यवाद. अंक
छान!
धन्यवाद! जरा गडबडीत आहे,
धन्यवाद
धन्यवाद!
+१
In reply to धन्यवाद! by आंबोळी
अभिनंदन... अशीच यशस्वी वाटचाल
धन्यवाद!
अंक पाहिला. सवडीने
+१
In reply to अंक पाहिला. सवडीने by प्राजु
अफलातून अंक आहे. काही लेख
वाटच बघत होतो. वाचून
प्रतिसादाबद्दल धन्यवाद मंडळी.