धन्यवाद.
३) Revo uninstaller
Un-installation ह्या सॉफ्टवेअरशिवाय म्हणजे संगणकावर जुलुम!!
Add- remove programचा आजा व faulty registry entries चा कर्दनकाळ असे हे सॉफ्टवेअर,अगदी ह्याचीच गरज असते निरोगी संगणकाला!!!
फक्त registry entries च नाहीत तर program files मधील folders जी आपण सहसा स्वःताहुन डीलीट करत नाही,तीही हे सॉफ्ट्वेअर काढुन टाकते.
ह्यात लाखची भर असे Hunter mode ह्याबाबत म्हणावे समजत नाही,एकदम जब्राट सॉफ्टवेअर्,प्रत्येकाकडे असावेच असे.
तु. मा. सा.
१. computer hardware चांगलं असेल तर i-tunes वापरा. library management options, voice clarity, eq. options खूप चांगले आहेत त्यात. (core-2 duo, 4 gig ram with win7)
२. AVG Antivirus खूप ligheweight आहे. वापरून बघा. नियमीत update केला तर virus येणारच नाही.
श्री. शानबा,
तसेही आम्ही तुमच्या लेखावर प्रतिक्रीया द्यायचे टाळतोच. मात्र ह्या लेखातील काही चुकीच्या माहितीमुळे वाचकांचे नुकसान होउ नये म्हणुन प्रतिक्रीया देत आहे. प्रतिक्रीया नको असल्यास संपादकांशी संपर्क साधावा. ह्या प्रतिक्रीयेवरुन आमच्याही विनाकारण वाद घालण्यास येउ नये.
२) संगणक सुरक्षेसाठी.
Smitfraudfix Tool व Malwarebytes' Anti Malware
हे म्हणजे कस माहीतेय का,आपण बोलतो ना अमका त्रास होतोय का?
मग 'हे' खा त्यावर 'ते' पिया.
तस ह्या दोघांच आहे.पहील Smitfraudfix Tool चालवायच safe mode मधे व नंतर restart मारुन Malwarebytes' Anti Malware चालवायच्,बस्स!!
काम तमाम!!
होत्याचे नव्हते होतात साले ते ट्रोजन व ईतर सर्व लेकाचे!!
Smitfraudfix Tool हे ट्रोजन वगैरेसाठी नाही तर विशेषतः आपल्या संगणकावर जे काही फेक अँटिव्हायरस अथवा मालवेअर्स लोड होतात आणि आपल्याला संगणक बाधित झाल्याच्या वारंवार खोट्या सूचना देतात त्या प्रोग्राम्सला पुर्णपणे काढुन टाकण्यासाठी वापरले जाते.
हे सॉफ्टवेअर वापरताना त्यासंबंधित सूचना पुर्ण वाचुनच ते वापरावे. बर्याचदा क्लिनिंग नंतर आपल्याला काही रजिस्ट्री चेंजेस देखील करावे लागतात अथवा ते आपल्या परवानगीने आपोआप केले जातात. अशावेळी आधी रजिस्ट्रीचा बॅकअप घेउन ठेवण्यास विसरु नये. हि सुविधा रजिस्ट्री चेंजेस करण्याआधी आपोआप आपल्याला उपलब्ध होते.
सर्वात महत्वाचे :- Smitfraudfix Tool वापरण्याऐवजी Malwarebytes' Anti Malware + SpyBot हे जय-विरु चे काँबीनेशन सर्वात उत्तम, सुरक्षीत आणि प्रभावी आहे.
परा यांच्याशी सहमत..
(चांगले antivirus वापरले तर वरचे Smitfraudfix Tool वापरावे लागत नाही. मी Quick Heal total security वापरतो.. आणि तसल्या websites वर जात नाही..म्हणून माझा संगणक या सर्वांपासून सुरक्षित आहे.)
Quick Heal total security
माझ्या रजीस्ट्रीची आधीच वाट लागल्याने असे सॉफ्टवेअर्स टाळतो.
ह्यात Avira चांगले आहे असे वाटते.virus definition (?) वारंवार अपडेटही होत असते.
विवीध खुलाश्यांबद्दल धन्यवाद.
मी एकदा खाली प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे Quick heal वापरले होते.तेव्हा 'ट्रोजन'च होता हे नक्की,पण ह्या सॉफ्टवेअरने ते काढल नाही,म्हणुन Smitfraudfix वापरले ,नंतर Malwarebytes' Anti Malware वापरले,नक्की कोणी ट्रोजन काढला माहीती नाही,पण सर्व ठीक झाले होते.पण ट्रोजन दोघांपैकी एक वापरुनही निष्क्रीय करता येतात असा अनुभव आहे.
Malwarebytes' Anti Malware + SpyBot
सहमत दोन्ही प्रभावी आहेत.
पण जेव्हा काही व्हायरस कोणतीच drive access करु देत नाही,तेव्हा desktop वर ठेवलेले हे सॉफ्टवेअर कामाला येते.
प्रतिक्रिया
संगणक सुरक्षा आणि विंडोज हे
सहमत आहे. >>>लिनक्स वापरा...
धन्यवाद. ३) Revo
कोण पेक्षा काय याची जाण असेल
तु. मा. सा.
अतिशय बकवास व बोरींग लेख आहे
श्री. शानबा, तसेही आम्ही
+१ सहमत
Quick Heal total
विवीध खुलाश्यांबद्दल
पण जेव्हा काही व्हायरस कोणतीच
आपल्याला WinBlue ला तोंड
काय सांगता काय ? फारच भयंकर
तुमचे चालु द्या. आमची आता
खुप छान छान लिहिले आहेस
चक्क ० (शुन्य)
आपली बॉरोव्ड प्रतिभा जपणे
हा हा हा