✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आमचे तंत्रज्ञान प्रेम - सॉफ्टवेअर विभाग

श
शानबा५१२ यांनी
Mon, 10/18/2010 - 01:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4232 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

संगणक सुरक्षा आणि विंडोज हे

विंजिनेर
Mon, 10/18/2010 - 07:46 नवीन
संगणक सुरक्षा आणि विंडोज हे कॉम्बिनेशन अंमळ विनोदी आहे. लिनक्स वापरा... निवांत राहा....
  • Log in or register to post comments

सहमत आहे. >>>लिनक्स वापरा...

अवलिया
Mon, 10/18/2010 - 11:23 नवीन
सहमत आहे. >>>लिनक्स वापरा... निवांत राहा.... च्यामारी लिनक्सच्या जागी कुठल्याही कंडोमचे नाव टाकले तर चांगली जाहिरात होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

धन्यवाद. ३) Revo

शानबा५१२
Mon, 10/18/2010 - 16:13 नवीन
धन्यवाद. ३) Revo uninstaller Un-installation ह्या सॉफ्टवेअरशिवाय म्हणजे संगणकावर जुलुम!! Add- remove programचा आजा व faulty registry entries चा कर्दनकाळ असे हे सॉफ्टवेअर,अगदी ह्याचीच गरज असते निरोगी संगणकाला!!! फक्त registry entries च नाहीत तर program files मधील folders जी आपण सहसा स्वःताहुन डीलीट करत नाही,तीही हे सॉफ्ट्वेअर काढुन टाकते. ह्यात लाखची भर असे Hunter mode ह्याबाबत म्हणावे समजत नाही,एकदम जब्राट सॉफ्टवेअर्,प्रत्येकाकडे असावेच असे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

कोण पेक्षा काय याची जाण असेल

Nile
Mon, 10/18/2010 - 22:05 नवीन
कोण पेक्षा काय याची जाण असेल तर भलत्या रोगांची लागण होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

तु. मा. सा.

बट्ट्याबोळ
Mon, 10/18/2010 - 10:01 नवीन
तु. मा. सा. १. computer hardware चांगलं असेल तर i-tunes वापरा. library management options, voice clarity, eq. options खूप चांगले आहेत त्यात. (core-2 duo, 4 gig ram with win7) २. AVG Antivirus खूप ligheweight आहे. वापरून बघा. नियमीत update केला तर virus येणारच नाही.
  • Log in or register to post comments

अतिशय बकवास व बोरींग लेख आहे

शानबा५१२
Mon, 10/18/2010 - 13:16 नवीन
अतिशय बकवास व बोरींग लेख आहे
  • Log in or register to post comments

श्री. शानबा, तसेही आम्ही

परिकथेतील राजकुमार
Mon, 10/18/2010 - 13:36 नवीन
श्री. शानबा, तसेही आम्ही तुमच्या लेखावर प्रतिक्रीया द्यायचे टाळतोच. मात्र ह्या लेखातील काही चुकीच्या माहितीमुळे वाचकांचे नुकसान होउ नये म्हणुन प्रतिक्रीया देत आहे. प्रतिक्रीया नको असल्यास संपादकांशी संपर्क साधावा. ह्या प्रतिक्रीयेवरुन आमच्याही विनाकारण वाद घालण्यास येउ नये.
२) संगणक सुरक्षेसाठी. Smitfraudfix Tool व Malwarebytes' Anti Malware हे म्हणजे कस माहीतेय का,आपण बोलतो ना अमका त्रास होतोय का? मग 'हे' खा त्यावर 'ते' पिया. तस ह्या दोघांच आहे.पहील Smitfraudfix Tool चालवायच safe mode मधे व नंतर restart मारुन Malwarebytes' Anti Malware चालवायच्,बस्स!! काम तमाम!! होत्याचे नव्हते होतात साले ते ट्रोजन व ईतर सर्व लेकाचे!!
Smitfraudfix Tool हे ट्रोजन वगैरेसाठी नाही तर विशेषतः आपल्या संगणकावर जे काही फेक अँटिव्हायरस अथवा मालवेअर्स लोड होतात आणि आपल्याला संगणक बाधित झाल्याच्या वारंवार खोट्या सूचना देतात त्या प्रोग्राम्सला पुर्णपणे काढुन टाकण्यासाठी वापरले जाते. हे सॉफ्टवेअर वापरताना त्यासंबंधित सूचना पुर्ण वाचुनच ते वापरावे. बर्‍याचदा क्लिनिंग नंतर आपल्याला काही रजिस्ट्री चेंजेस देखील करावे लागतात अथवा ते आपल्या परवानगीने आपोआप केले जातात. अशावेळी आधी रजिस्ट्रीचा बॅकअप घेउन ठेवण्यास विसरु नये. हि सुविधा रजिस्ट्री चेंजेस करण्याआधी आपोआप आपल्याला उपलब्ध होते. सर्वात महत्वाचे :- Smitfraudfix Tool वापरण्याऐवजी Malwarebytes' Anti Malware + SpyBot हे जय-विरु चे काँबीनेशन सर्वात उत्तम, सुरक्षीत आणि प्रभावी आहे.
  • Log in or register to post comments

+१ सहमत

योगी९००
Mon, 10/18/2010 - 14:01 नवीन
परा यांच्याशी सहमत.. (चांगले antivirus वापरले तर वरचे Smitfraudfix Tool वापरावे लागत नाही. मी Quick Heal total security वापरतो.. आणि तसल्या websites वर जात नाही..म्हणून माझा संगणक या सर्वांपासून सुरक्षित आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

Quick Heal total

शानबा५१२
Mon, 10/18/2010 - 15:13 नवीन
Quick Heal total security माझ्या रजीस्ट्रीची आधीच वाट लागल्याने असे सॉफ्टवेअर्स टाळतो. ह्यात Avira चांगले आहे असे वाटते.virus definition (?) वारंवार अपडेटही होत असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

विवीध खुलाश्यांबद्दल

शानबा५१२
Mon, 10/18/2010 - 15:09 नवीन
विवीध खुलाश्यांबद्दल धन्यवाद. मी एकदा खाली प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे Quick heal वापरले होते.तेव्हा 'ट्रोजन'च होता हे नक्की,पण ह्या सॉफ्टवेअरने ते काढल नाही,म्हणुन Smitfraudfix वापरले ,नंतर Malwarebytes' Anti Malware वापरले,नक्की कोणी ट्रोजन काढला माहीती नाही,पण सर्व ठीक झाले होते.पण ट्रोजन दोघांपैकी एक वापरुनही निष्क्रीय करता येतात असा अनुभव आहे. Malwarebytes' Anti Malware + SpyBot सहमत दोन्ही प्रभावी आहेत. पण जेव्हा काही व्हायरस कोणतीच drive access करु देत नाही,तेव्हा desktop वर ठेवलेले हे सॉफ्टवेअर कामाला येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पण जेव्हा काही व्हायरस कोणतीच

परिकथेतील राजकुमार
Mon, 10/18/2010 - 15:13 नवीन
पण जेव्हा काही व्हायरस कोणतीच drive access करु देत नाही,तेव्हा desktop वर ठेवलेले हे सॉफ्टवेअर कामाला येते.
Image removed. तेंव्हा मग Start - Run - Your CMD वापरायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

आपल्याला WinBlue ला तोंड

शानबा५१२
Mon, 10/18/2010 - 15:59 नवीन
आपल्याला WinBlue ला तोंड द्यावे लागलेय का? तेव्हा तुम्ही काहीच वापरु शकत नाही.फक्त आर्धी स्क्रीन वापरु शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

काय सांगता काय ? फारच भयंकर

परिकथेतील राजकुमार
Mon, 10/18/2010 - 16:15 नवीन
काय सांगता काय ? फारच भयंकर आहे हो हे सगळे. असो.. तुमचे चालु द्या. आमची आता ह्या धाग्यावरुन रजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

तुमचे चालु द्या. आमची आता

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 10/18/2010 - 19:05 नवीन
तुमचे चालु द्या. आमची आता ह्या धाग्यावरुन रजा.
तुम्ही आंतरजालावारून रजा कधी घेणार? असो. तुमच्यासाठी खास लिनक्सची सीडी जाळून ठेवली आहे, ती नाही नेलीत तरी चालेल! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

खुप छान छान लिहिले आहेस

सद्दाम हुसैन
Mon, 10/18/2010 - 20:21 नवीन
खुप छान छान लिहिले आहेस शानबा. नकारात्मक प्रतिक्रियामुळे निराश होउ नकोस .. त्या येतच रहातात. आपण आपले लिहावे. तु छान लिहितोस .. निर्विवाद!!
  • Log in or register to post comments

चक्क ० (शुन्य)

गणपा
Mon, 10/18/2010 - 20:42 नवीन
चक्क ० (शुन्य)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सद्दाम हुसैन

आपली बॉरोव्ड प्रतिभा जपणे

Nile
Mon, 10/18/2010 - 22:02 नवीन
आपली बॉरोव्ड प्रतिभा जपणे काही सोपे नाही गणपा, पटत नसेल तर पहा बरे प्रयत्न करुन एकदा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हा हा हा

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 10/18/2010 - 22:04 नवीन
हा हा हा ... तुलापण गुलाबजामाच्या उरलेल्या पाकाचा राग आहे का काय रे? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा