✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

यु. जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग पाच

य
यशवंतकुलकर्णी यांनी
Mon, 10/18/2010 - 15:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5176 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

वाचतोय

विलासराव
Mon, 10/18/2010 - 20:08 नवीन
लिहा हो. जेवढे भाग होतील तेवढे होतील.
  • Log in or register to post comments

असेच

आळश्यांचा राजा
Mon, 10/18/2010 - 21:46 नवीन
लिहा. लिहा. काय व्हायचे तेवढे भाग होऊ द्यात. मागचे दोन (म्हणजे हा आणि मागचा एक) म्हणजे चंदेरी/ जी/ स्टारडस्ट मधल्या स्टोर्‍या वाटत आहेत. वाईट वाटून घेऊ नका. माहिती गोळा करण्याचे कष्ट घेऊन लिहित आहात म्हणून बोलतो. दादा कोंडके, महेश भट्ट, विनोद खन्ना, परवीन बाबी ही काही आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वं होती/ आहेत असं वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या(च) संदर्भात किंवा त्यांच्या(च) तोंडून युजींविषयी ऐकायचं म्हणजे काही आध्यात्मिक विचार/ चरित्र ऐकायला मिळेल असं वाटत नाही.
युजींच्या "नॅचरल स्टेट" मुळे निर्माण झालेले प्रश्न, युजींची वेगवेगळ्या विषयावरील मते आणि अंतिमत: युजींचा मृत्यू हे मुद्दे पुढच्या भागात बसतील
हे तर अवश्य आलं पाहिजे. हेच वाचायचं आहे. ते वो लम्हे वगैरे सोडा हो. वाचायला छान आहे, पण इथे या लेखमालेत ते कशाला? माणूस इंटरेस्टिंग आहे. लेखमाला संपवायची घाई करू नका. सवडीने लिहा. बाकी लिहिताय छानच.
  • Log in or register to post comments

दादा कोंडके, महेश भट्ट, विनोद

यशवंतकुलकर्णी
Mon, 10/18/2010 - 21:53 नवीन
दादा कोंडके, महेश भट्ट, विनोद खन्ना, परवीन बाबी ही काही आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वं होती/ आहेत असं वाटत नाही.
नाही हो. ही आध्यात्मिक माणसं होती म्हणून नाही तर त्या वाटेला गेलेली फक्त माणसं होती/ आहेत म्हणून लिहीलंय. आता त्यांचे धंदेच तसे आहेत म्हणजे स्टारडस्ट टाईप होणारच. लिहीतानाच वाटलं होतं की कशाला ही धुळ उठवायची पण एकूणच सगळं चित्र स्पष्ट व्हायला पाहिजे ना? म्हणून. बाकी काही नाही. वाईट वगैरे वाटलं नाही पण तुम्ही तेवढं स्पष्ट बोललात तरी म्हणून धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

नाडीग्रंथांतून महर्षींनी युजींबद्दल काढलेले आदराचे उद्गार

शशिकांत ओक
Tue, 10/19/2010 - 00:10 नवीन
नाडीग्रंथांतून महर्षींनी युजींबद्दल काढलेले आदराचे उद्गार युजींनी काही जणांच्या समावेत बंगलोरला नाडी ग्रंथांचे - कदाचित कौमारन नाडी-अवलोकन केल्याचे पुर्वी केंव्हातरी केलेल्या वाचनात आल्याचे स्मरते. कदाचित यशवंतजी त्याचा उल्लेख पुढील भागात करतील ही. त्या घटनेची नोंद करणाऱ्यांनी त्या वाचनाला धक्कादायक असे म्हटले होते. नाडी ग्रंथांच्या ताडपट्ट्यातील नाडी महर्षींच्या मुखातून युजींबद्दलचे गौरवोद्गार मिपाच्या वाचकांना वाचायला आवडतील. कृपा करून यशवंतजींनी आवर्जून त्याबद्दल लिहावे ही विनंती.
  • Log in or register to post comments

पुढचा भाग लवकर येउ दे

सहज
Tue, 10/19/2010 - 06:36 नवीन
युजींच्या "नॅचरल स्टेट" मुळे निर्माण झालेले प्रश्न, युजींची वेगवेगळ्या विषयावरील मते आणि अंतिमत: युजींचा मृत्यू हे मुद्दे पुढच्या भागात बसतील पुढचा भाग लवकर येउ दे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा