नुकताच डान्रावांचा "रजनीकांत" व काही "मुक्ताफळे"...... हा लेख वाचायला मिळाला. मग मी व माझ्या एका विक्षिप्त मैत्रिणीने डान्रावांविषयीचीच मुक्ताफळं लिहायचं ठरवलं. अदिती आणि मी दोघांनी कोलॅबोरेशन करून लिहिलेली असली तरी खालील यादी अपूर्ण आहे. तेव्हा आपल्याला माहिती असलेली, नसलेली, मुक्ताफळं लिहून जरूर भर घालावी.
- डान्रावांच्या खरडी इतक्या मोठ्या असतात की एकदा त्यांनी लिहायला घेतलं तेव्हा कॉंप्युटरमधले १ आणि ० च संपले.
- एकदा डान्रावांनी 'तुमच्या प्रजातीचं रक्षण कसं करावं याबद्दल मी एक मोठा लेख लिहिणार आहे, काळजी करू नका' असा एक वायदा केला होता - डायनॉसॉरना.
- तुमची बोटं टंकून दुखतात, डान्रावांचा कीबोर्ड टंकून थकतो पण प्रतिसाद अर्धाच झालेला असतो.
- तुम्ही धागा वाचून, धाग्याला काय उत्तर द्यायचं याचा विचार करेपर्यंत डान्रावांचा मेगाबायटी, अभ्यासपूर्ण प्रतिसाद टंकून तयार असतो.
- फक्त डान्रावांना मोकळेपणाने विचारांची रूपरेखा मांडता यावेत म्हणून मिपाच्या सर्व्हरचं अपग्रेडेशन झालं.
- डान्रावांचे धागे वाचून आपल्याला डान्रावांच्याच आधीच्या धाग्यांची आठवण येते.
- डान्रावांचे केस इतके लांब आहेत की जोराचा वारा आला की पृथ्वीभोवती गुंडाळले जाऊन ते त्यांच्या नाकाला लागतात.
- पस्तीस रुपयांत केस कापून देणार, अशी पाटी असलेलं दुकान डान्रावांनी बंद पाडलं. तिथे काम करणाऱ्या न्हाव्याने खाली पडलेल्या केसांचाच गळफास करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 'केसाने गळा कापला' असं तो ओरडत होता असं ऐकणारे सांगतात. तेव्हापासून त्या शहरात कुठच्या पाट्या लिहायच्या याचे सर्वाधिकार डान्रावांना मिळालेले आहेत.
- पंजाब आणि राजस्थान यांच्या पाट्या देखील लिहू अशी धमकी दिल्याबरोबर बीसीसीआयने त्या टीम्स रद्द केल्या. दुर्दैवाने बीसीसीआयला डान्रावांच्या वायद्यांविषयी माहिती नव्हती....नाहीतर कायदेशीर तरतूदींचा अभ्यास करण्याची वेळच त्यांच्यावर आली नसती.
- तुम्ही वादविवादातात आपली बाजू कमकुवत असेल तर शेपूट घालता; इतरांना बोलण्याची संधी देण्यासाठीच डान्राव 'शेपूट घातले आहे' असा संक्षिप्त प्रतिसाद देतात.
- डान्रावांच्या बटांना इतका झगझगीत रंग लावलेला आहे की त्यांवरून परावर्तित होणारे किरण सूर्याचं तापमान वाढवतात.
- रजनीकांत मिपावर यायला घाबरतो, कारण तिथे डान्राव आहेत.
वाचने
23671
प्रतिक्रिया
151
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रोसिजर ...
जियो
In reply to प्रोसिजर ... by छोटा डॉन
कडवींच्या नावातला ड सायलंट
In reply to जियो by रन्गराव
"कवी" मध्ये ड सायलेंट असतो हे
In reply to कडवींच्या नावातला ड सायलंट by llपुण्याचे पेशवेll
डान्राव, द छोटा संपादक
In reply to "कवी" मध्ये ड सायलेंट असतो हे by रन्गराव
डान्रावांच्या केसाला झिरो
हॅ हॅ हॅ
In reply to डान्रावांच्या केसाला झिरो by Nile
=)) =)) =))
In reply to हॅ हॅ हॅ by ब्रिटिश टिंग्या
डान्रावांसाठी कुठलाच
चमत्कार
In reply to डान्रावांसाठी कुठलाच by Nile
=)) =)) =)) =)) =))
In reply to चमत्कार by नंदन
ठि़क..ठिक..
एकदा चुकुन डान्रावांच्या
हाहाहा
दोन वर्षांपुर्वी गुगलने
वाल्डो
In reply to दोन वर्षांपुर्वी गुगलने by Nile
असहमत, गॉडजिला.
In reply to वाल्डो by मिसळभोक्ता
मस्तच!!!
दुसर्या महायुद्धात
पुर्वी निबंध स्पर्धेत किती
खल्लास.
In reply to पुर्वी निबंध स्पर्धेत किती by Nile
अरारारा
In reply to पुर्वी निबंध स्पर्धेत किती by Nile
हे मुक्ताफळ लईच जबर्या झालं.
In reply to पुर्वी निबंध स्पर्धेत किती by Nile
बाजार उठला रे.. =)) =))
In reply to पुर्वी निबंध स्पर्धेत किती by Nile
अजून एक
स्ट्रिंग थिअरी
In reply to अजून एक by ३_१४ विक्षिप्त अदिती
डोन्राव
किबोर्ड फु़कट बदलुन मिळतात
आमचे परममित्र डान्राव यांचा
-डानराव तोंडाने टंकतात.
>>डानराव तोंडाने
In reply to -डानराव तोंडाने टंकतात. by llपुण्याचे पेशवेll
प्रत्येकाची नाडीपट्टी कशी
जगातील सर्वात बेस्ट फिशिंग
अगायायाया ... पारच बाजार ...
In reply to जगातील सर्वात बेस्ट फिशिंग by Nile
दॉन्याची पॉलीईथिलिन न
In reply to जगातील सर्वात बेस्ट फिशिंग by Nile
ठ्ठो!!! गुर्जी, ह. ह. ह. पु.
समुद्रमंथनाच्यावेळी वसुकी(?)
ठ्ठोssssssssss
In reply to समुद्रमंथनाच्यावेळी वसुकी(?) by Nile
एकाच म्यानात दोन तलवारी (डॉन
'तुम मेरा एक बाल भी बाका नही
डान्रावांचा पत्ता गुगलमॅप
माझ्या परममित्रास शुभेच्छा
=)) =)) कहर झाला... फुटलो
In reply to माझ्या परममित्रास शुभेच्छा by आदिजोशी
अॅड्याSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS
In reply to माझ्या परममित्रास शुभेच्छा by आदिजोशी
अॅड्या, लै भारी रे!!
In reply to माझ्या परममित्रास शुभेच्छा by आदिजोशी
खपलो..
In reply to माझ्या परममित्रास शुभेच्छा by आदिजोशी
पुढे रशियाने त्रास दिला तर
अमेरीकेत हॅलोवीनला
भारतीय उत्खनन संस्थेला गेल्या
पतंग चँम्पीयनशीप
In reply to भारतीय उत्खनन संस्थेला गेल्या by Nile
सर्वात जास्त वेगाने
जपान ते इंग्लड अशी
पाहीन पाहीन ...
डॉनरावांचे केसमहात्म्य वाचून .. जळजळ होत आहे
हॅ हॅ हॅ
एकदा डान्रावांनी "न्हायचं"
माझ्या परममित्रास शुभेच्छा - भाग २
अॅड्या , मारशील लेका हसवुन
In reply to माझ्या परममित्रास शुभेच्छा - भाग २ by आदिजोशी
हॅ हॅ हॅ
In reply to माझ्या परममित्रास शुभेच्छा - भाग २ by आदिजोशी
डान्रावानी त्यासाठी एक ऑईल
माझीही उगीचच काही भर... १.
केसांच्या बाबतीत रजनीकांतला
-१
In reply to केसांच्या बाबतीत रजनीकांतला by विजुभाऊ
आमच्या कडून थोडी भर
ऑ
In reply to आमच्या कडून थोडी भर by केशवसुमार
मजबूत बटांमुळे
In reply to ऑ by ब्रिटिश टिंग्या
त्यांच्या मजबूत बटांमुळे
In reply to मजबूत बटांमुळे by राजेश घासकडवी
डानराव पँटी घालतात? टिंग्या
In reply to ऑ by ब्रिटिश टिंग्या
गल्लत होतेय.
In reply to डानराव पँटी घालतात? टिंग्या by विजुभाऊ
अजून एक
In reply to डानराव पँटी घालतात? टिंग्या by विजुभाऊ
अजून काही :)
३. डान्राव आपल्या एका
माझीही भर ...
आमच्याही समिधा:
डॉन राव जिथे बॉल फेकतात तिथे
डॉनराव काय हो हे... पार आठवडी
डॉन राव जेव्हा चालतात, तेव्हा
डॉन रावांचा जन्म होन्याअगोदर
४. डान्रावांना आंघोळीला दोन
डान्राव जेवत नाहित, त्यांच्या
डान्राव सॅटेलायीट हाताने
डान्राव असले तरीही सॅटेलाईटला
In reply to डान्राव सॅटेलायीट हाताने by गांधीवादी
चालते ...
In reply to डान्राव असले तरीही सॅटेलाईटला by ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो ताई, ते मनातल्या मनात
In reply to डान्राव असले तरीही सॅटेलाईटला by ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) काहीही!
In reply to अहो ताई, ते मनातल्या मनात by गांधीवादी
डान्राव शिंकले की कतरिना (कैफ
डान्राव शिंकले की कतरिना (कैफ
In reply to डान्राव शिंकले की कतरिना (कैफ by गांधीवादी
चोता दोनने केसुचे इन्जिन
चोता दोन जिथे जातात तिकदे
कोन डॉन राव फोटो टाका ना