अप्रतिम.................................................................................................
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
अप्रतिम.................................................................................................
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
जातीवंत लेखक जसे लिहितो तसे लेखन.
शब्द-न्-शब्द आवडला. अत्यंत स्वाभाविक तरीही काळजाला भिडणारा लेख.
आत्याचाही काही माहेरचा इतिहास असेल.
"परक्याचं धन...","मुलीच्या जातीनं...","मुलगी शेफारली आहे हो, सांभाळा. उद्या सासरचे म्हणतील...", "असले लाड नवर्याकडून करून घे", "पोरीने नशीब काढलंन,चांगल्या घरात पडली हो पोरगी"ही वाक्यं आजकाल जरा कमी ऐकू येतात.
कथानायकाच्या मुलीचे भविष्य आहेच.
केवड्याचा चाफा झाला तर किती उत्तम!
अप्रतिम शब्दचित्र.
जरी हे शब्दचित्र एका सहा-सात वर्षाच्या मुलाच्या दृष्टीतून आले असले तरी गाव-खेड्यात उमेदीची वर्षे घालवलेल्या आणि पासष्टी-सत्तरीच्या पुढे असलेल्या पिढीला यातले बरेचसे संदर्भ खूप जवळचे वाटतील असे वाटते.
हे सगळं इतक्या प्रातिनिधिकपणे आम्हाला सांगितल्याबद्दल रामदास यांचे मनापासुन धन्यवाद.
"प्रातिनिधिक" यासाठी की कदाचित या शब्दचित्रातला काळ एकत्र कुटुंबाचे एक वास्तववादी दर्शन घडवतो.
अवांतर -
>>घरात सहा पोरं ...
>> ... या मुली शिकल्या ..
>>..मुलांचं कौतुक जितकं झालं तितकं मुलींचं काही ना...
साठ-सत्तरच्या दशकाच्या आधी अशी परिस्थिती प्रातिनिधिक असावी: सहा-सात मुलं, मोठा कुटुंबाचा गोतावळा, (कदाचित त्यामुळे असलेली) हालाखीची आर्थिक स्थिती आणि त्यातून निर्माण होणारे कौटुंबिक संघर्ष ...
शेतीतून कमी झालेलं उत्पन्न आणि परिणामी होणारी ओढाताण यामुळे जसं जमेल तसं शिक्षण करुन शिक्षक/नर्स वगैरे होणं हेच आयुष्यात स्थिरस्थावर होण्याचे मार्ग असावेत. शेतीकडून नोकरी आणि त्यासाठी गाव सोडण्याची गरज यातूनच आपल्याकडे पुढे विभक्त कुटंबव्यवस्था आली. वाढते शहरीकरण, नोकरीतून निर्माण झालेल्या नव्या संधी (ज्या त्याकाळच्या शेतीच्या उत्पनांपेक्षा अधिक आकर्षक होत्या.) आणि त्यामुळे एकूणच एकत्र कुटुंबव्यवस्थेबद्दल निर्माण झालेला भ्रमनिरास या गोष्टी यास कारणीभूत असाव्यात.
(यावर मिपावरच्या अधिकारी लोकांनी भाष्य केल्यास कदाचित ४०-५० वर्षापूर्वीच्या परिस्थितीचे अधिक चांगले आकलन होइल असे वाटते.)
- अभिजीत
भिडली म्हणून परत वाचली. माझ्या मते पोटात खड्डा पाडणारी, डोळे डबड्बवणारी कथा असुच शकत नाही. मी म्हणतो ते बरोबर आहे ना? समर्थांकडून खुलाशाची अपेक्षा.
भरल्या घरात चादारांना येणारा मुताचा वास आणि त्याची शेटाणी कडून होणारी हेटाळ्णी कधीच विसरु शकत नाही.
मुक्तसुनितशी एकदम सहमत. फक्त एवढंच म्हणीन की, आमच्या लहानपणीसुध्दा आम्ही थोड्याफार फरकाने असेच अनुभव घेतले आहेत. कदाचित त्यामुळेच कथा एकदम मनाला भिडली.
जियो. तुम्ही लिहीत रहा आम्ही वाचत रहातो.
किती छान लिहिता हो.. वाचताना कुणा फार मोठया लेखकाच लेखन वाचतेय अस वाटत होत.. वाचता वाचता कधी डोळे भरून आले कळलच नाही. असच लिहीत राहा. खूप प्रतिभा आहे तुमच्याकडे. नक्की पुस्तक लिहा..
अचानकपणे वाचनात आली आणि कळे पर्यंत वाचून झाली. आजूबाजूचा विसर पडावा असं लेखन.
याला प्रतिक्रिया द्यायला सुद्धा मुक्तराव किंवा नंदन सारखी प्रतिभा हवी...
खुप लिहा तुम्ही रामदास काका...
अतिशय भावपुर्ण आणी सुंदर लेखन. मनापसुन आवडलेल्या काहि लिखाणांपैकी एक :)
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
काय वर्णन आहे! लहानपणापासून उराशी बाळगलेलं एखादं रहस्य उकलत जावं जणू; हा लेख म्हणजे एका कालखंडाची प्रतिमा उभी करणारं अतिशय प्रभावी सत्यकथन आहे. कितीतरी जणाना पुनःप्रत्ययाचा आनंद - खरेतर दु:ख - झाले असेल. लेखाचा शेवट 'केवड्याला काटे झटकायला काय हरकत आहे?' या वाक्यातून हेही दाखवतो, की आपण जे सोसले, भोगले, अनुभवले, ते आपल्या पुढच्या पिढीला दिसूही नये! निव्वळ भावपूर्ण!
रामदास.... आत्ता थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला व्यनि पाठवल्याप्रमाणे तुमचं लेखन वाचणं म्हणजे आनंद + ज्ञानार्जन असतं !
>> हळवं व्हायला वय व्हायला पाहीजे असंच काही नाही.
काय मनातलं बोललात !!
वाह्...वाह.... वाह........
मी जितका काळ मिपावर वावरतेय....८-१० महिने.... रामदास यांचे लेख क्वचितच पाहिले.... बहुतेक सगळ्या प्रतिक्रियाच!!!
हा लेख..... चतुरंग यांनी दुवा दिल्याने वाचला..... आता वेळ काढून.. रामदास यांचे सगळे लेखन वाचलेच पाहिजे!!!!
रडवलं तुम्ही... नातेवाईक हा प्रकार किती तापदायक असतो, ह्याचा चांगलाच अनुभव आहे. तुमच्या प्रत्येक ओळीतून मी माझ्या बालपणातून फिरुन आलो... फक्त पैसा आहे म्हणून माज करणारा काका, मोठेपणा दाखवणारी आत्या वगैरे अनुभव भरपुर आहेत, आणि ह्यांच्याकडे साला वारा पाहुन तोंड फिरवण्याची, कामापुरता मामा करण्याची तसेच खाल्ल्या ताटात थुंकण्याची कॅपॅसिटीही जबरदस्त असते...
अतिशय ताकदवान कथा.. मनःपुर्वक धन्यवाद... आणि खरंच, काटे झाडायला हरकत नाही, कारण ते आपल्यालाच टोचतात नाहीतर..
मध्यमवर्गीय कुटूंबाची काय व्यथा असते ती ही कथा जाणवून देते. आताच्या नवीन पिढीला काही संदर्भ कळणार नाही.
पाभेकाका, पहील्या वाक्याशी शतशः सहमत. दुसर्याशी मात्र नाही.. ही गोष्ट सापेक्ष आहे. प्रत्येक पिढीत, प्रत्येक स्तरावर असले अनुभव येत असतात. टोचणी आणि परीणाम वेगळे असतील फार तर..
कसलं लिहिलंय... सगळे प्रसंग एखाद्या चित्रपटासारखे डोळ्यासमोर उभे राहिलेत.
अप्रतिम! पुढे आणखी काय लिहावं सुचत नाहीये.
प्रतिक्रिया देऊन हा लेख समोर आणल्याबद्दल गविंचे आभार.
लिखाणाबद्दल प्रतिक्रिया देण्याची पात्रता नाही!
_/\_
ह्या आणि इतर काही प्रतिसादांमध्ये पुस्तकाचा उल्लेख आलाय.
रामदास काकांचे पुस्तक आले आहे का? कोणी अधिक तपशील दिला तर बरे होईल.
पुस्तकाचे नाव, कोणत्या नावाने लेखन केले आहे, कुठे मिळेल?
प्रतिक्रिया
अप्रतिम........
अप्रतिम........
एकदम दमदार
अप्रतिम
उत्तम !
उत्तम !
कथा
सहमत
छान
जबरदस्त!
प्रतिभा
अप्रतिम
केवळ अप्रतिम
अ प्र ति म !
अप्रतिम
मध्यमवर्गीय
कथा लिखान
उच्च
सुरेख
अप्रतिम
निशब्द
आपल्या
अप्रतिम...
कित्येक
अप्रतिम---
सुंदर...
अप्रतिम..
कथा प्रचंड आवडली...खूपच छान
अप्रतिम
खुप भावस्पर्शी लेख
सही !!
शब्द सापडत नाहीत प्रतिक्रिया लिहायाला.
अप्रतिम लेखन.
अप्रतिम लेखन....
हृदयस्पर्शी!
पुनःप्रत्ययाचा आनंद!
खुप आवडले....
रामदासकाका...
+१
माझ्या मते शिंपिणीचे घरटे ही
अप्रतिम !! दुसरा शब्द्च
खरोखर अप्रतिम..आवंढा गिळून
केवळ अप्रतिम !!
पुस्तकावरुन
अप्रतिम
हा लेख वाचायचा राहूनच
पुस्तक
अप्रतिम. वाचनाचा अत्युच्च
अप्रतिम
अप्रतिम - गेल्या वर्ष भरात