✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

काटेकोरांटीची फुलं.

र
रामदास यांनी
Fri, 11/07/2008 - 20:58  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
147124 वाचन

💬 प्रतिसाद (225)

प्रतिक्रिया

अप्रतिम........

मदनबाण
Sat, 11/08/2008 - 13:02 नवीन
अप्रतिम................................................................................................. मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments

अप्रतिम........

मदनबाण
Sat, 11/08/2008 - 13:02 नवीन
अप्रतिम................................................................................................. मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments

एकदम दमदार

विसुनाना
Sat, 11/08/2008 - 13:07 नवीन
जातीवंत लेखक जसे लिहितो तसे लेखन. शब्द-न्-शब्द आवडला. अत्यंत स्वाभाविक तरीही काळजाला भिडणारा लेख. आत्याचाही काही माहेरचा इतिहास असेल. "परक्याचं धन...","मुलीच्या जातीनं...","मुलगी शेफारली आहे हो, सांभाळा. उद्या सासरचे म्हणतील...", "असले लाड नवर्‍याकडून करून घे", "पोरीने नशीब काढलंन,चांगल्या घरात पडली हो पोरगी"ही वाक्यं आजकाल जरा कमी ऐकू येतात. कथानायकाच्या मुलीचे भविष्य आहेच. केवड्याचा चाफा झाला तर किती उत्तम!
  • Log in or register to post comments

अप्रतिम

अभिजीत
Sat, 11/08/2008 - 13:09 नवीन
अप्रतिम शब्दचित्र. जरी हे शब्दचित्र एका सहा-सात वर्षाच्या मुलाच्या दृष्टीतून आले असले तरी गाव-खेड्यात उमेदीची वर्षे घालवलेल्या आणि पासष्टी-सत्तरीच्या पुढे असलेल्या पिढीला यातले बरेचसे संदर्भ खूप जवळचे वाटतील असे वाटते. हे सगळं इतक्या प्रातिनिधिकपणे आम्हाला सांगितल्याबद्दल रामदास यांचे मनापासुन धन्यवाद. "प्रातिनिधिक" यासाठी की कदाचित या शब्दचित्रातला काळ एकत्र कुटुंबाचे एक वास्तववादी दर्शन घडवतो. अवांतर - >>घरात सहा पोरं ... >> ... या मुली शिकल्या .. >>..मुलांचं कौतुक जितकं झालं तितकं मुलींचं काही ना... साठ-सत्तरच्या दशकाच्या आधी अशी परिस्थिती प्रातिनिधिक असावी: सहा-सात मुलं, मोठा कुटुंबाचा गोतावळा, (कदाचित त्यामुळे असलेली) हालाखीची आर्थिक स्थिती आणि त्यातून निर्माण होणारे कौटुंबिक संघर्ष ... शेतीतून कमी झालेलं उत्पन्न आणि परिणामी होणारी ओढाताण यामुळे जसं जमेल तसं शिक्षण करुन शिक्षक/नर्स वगैरे होणं हेच आयुष्यात स्थिरस्थावर होण्याचे मार्ग असावेत. शेतीकडून नोकरी आणि त्यासाठी गाव सोडण्याची गरज यातूनच आपल्याकडे पुढे विभक्त कुटंबव्यवस्था आली. वाढते शहरीकरण, नोकरीतून निर्माण झालेल्या नव्या संधी (ज्या त्याकाळच्या शेतीच्या उत्पनांपेक्षा अधिक आकर्षक होत्या.) आणि त्यामुळे एकूणच एकत्र कुटुंबव्यवस्थेबद्दल निर्माण झालेला भ्रमनिरास या गोष्टी यास कारणीभूत असाव्यात. (यावर मिपावरच्या अधिकारी लोकांनी भाष्य केल्यास कदाचित ४०-५० वर्षापूर्वीच्या परिस्थितीचे अधिक चांगले आकलन होइल असे वाटते.) - अभिजीत
  • Log in or register to post comments

उत्तम !

शाल्मली
Sat, 11/08/2008 - 14:06 नवीन
रामदास काका, अतिशय अप्रतिम कथा आहे. तुमच्या प्रभावी लेखनाने वाचताना डोळ्यासमोर चित्र उभे रहाते.. अजूनही अशाच कथा येऊदेत.. शुभेच्छा! --शाल्मली.
  • Log in or register to post comments

उत्तम !

शाल्मली
Sat, 11/08/2008 - 14:06 नवीन
रामदास काका, अतिशय अप्रतिम कथा आहे. तुमच्या प्रभावी लेखनाने वाचताना डोळ्यासमोर चित्र उभे रहाते.. अजूनही अशाच कथा येऊदेत.. शुभेच्छा! --शाल्मली.
  • Log in or register to post comments

कथा

विनायक प्रभू
Sat, 11/08/2008 - 14:10 नवीन
भिडली म्हणून परत वाचली. माझ्या मते पोटात खड्डा पाडणारी, डोळे डबड्बवणारी कथा असुच शकत नाही. मी म्हणतो ते बरोबर आहे ना? समर्थांकडून खुलाशाची अपेक्षा. भरल्या घरात चादारांना येणारा मुताचा वास आणि त्याची शेटाणी कडून होणारी हेटाळ्णी कधीच विसरु शकत नाही.
  • Log in or register to post comments

सहमत

अनिरुध्द
Sat, 11/08/2008 - 15:59 नवीन
मुक्तसुनितशी एकदम सहमत. फक्त एवढंच म्हणीन की, आमच्या लहानपणीसुध्दा आम्ही थोड्याफार फरकाने असेच अनुभव घेतले आहेत. कदाचित त्यामुळेच कथा एकदम मनाला भिडली. जियो. तुम्ही लिहीत रहा आम्ही वाचत रहातो.
  • Log in or register to post comments

छान

साती
Sat, 11/08/2008 - 16:10 नवीन
कथा आवडली. मनाला भिडणारी . साती
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

सुनील
Sat, 11/08/2008 - 16:20 नवीन
जबरदस्तच! मुक्तसुनीत, चतुरंग आणि अभिजित यांच्या प्रतिसादाशी सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

प्रतिभा

लवंगी
Sat, 11/08/2008 - 21:42 नवीन
किती छान लिहिता हो.. वाचताना कुणा फार मोठया लेखकाच लेखन वाचतेय अस वाटत होत.. वाचता वाचता कधी डोळे भरून आले कळलच नाही. असच लिहीत राहा. खूप प्रतिभा आहे तुमच्याकडे. नक्की पुस्तक लिहा..
  • Log in or register to post comments

अप्रतिम

सुमीत भातखंडे
Mon, 11/10/2008 - 16:41 नवीन
निव्वळ अप्रतिम.
  • Log in or register to post comments

केवळ अप्रतिम

मैत्र
Mon, 11/10/2008 - 17:33 नवीन
अचानकपणे वाचनात आली आणि कळे पर्यंत वाचून झाली. आजूबाजूचा विसर पडावा असं लेखन. याला प्रतिक्रिया द्यायला सुद्धा मुक्तराव किंवा नंदन सारखी प्रतिभा हवी... खुप लिहा तुम्ही रामदास काका...
  • Log in or register to post comments

अ प्र ति म !

वारकरि रशियात
Mon, 11/10/2008 - 18:08 नवीन
मुक्तसंगः अनहंवादि कथा आणि लेखन. लिहिते रहा!
  • Log in or register to post comments

अप्रतिम

सर्वसाक्षी
Wed, 11/12/2008 - 21:05 नवीन
रामदासमहाशय. अतिशय सुंदर लेखन.
  • Log in or register to post comments

मध्यमवर्गीय

पाषाणभेद
Sun, 01/18/2009 - 20:49 नवीन
मध्यमवर्गीय कुटूंबाची काय व्यथा असते ती ही कथा जाणवून देते. आताच्या नवीन पिढीला काही संदर्भ कळणार नाही. खुपच छान कथा. -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments

कथा लिखान

शंकरराव
Tue, 01/20/2009 - 15:18 नवीन
कथा लिखान फारच उच्च दर्जाचे आहे प्रतिभावान लेखणीतून उतरावी अशी कथा. पू.ले.शु
  • Log in or register to post comments

उच्च

परिकथेतील राजकुमार
Tue, 01/20/2009 - 15:33 नवीन
अतिशय भावपुर्ण आणी सुंदर लेखन. मनापसुन आवडलेल्या काहि लिखाणांपैकी एक :) |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

सुरेख

प्रमोद्_पुणे
Tue, 01/20/2009 - 17:33 नवीन
खूप छान...केवळ अप्रतिम!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम

शशिधर केळकर
Wed, 01/21/2009 - 01:39 नवीन
काय वर्णन आहे! लहानपणापासून उराशी बाळगलेलं एखादं रहस्य उकलत जावं जणू; हा लेख म्हणजे एका कालखंडाची प्रतिमा उभी करणारं अतिशय प्रभावी सत्यकथन आहे. कितीतरी जणाना पुनःप्रत्ययाचा आनंद - खरेतर दु:ख - झाले असेल. लेखाचा शेवट 'केवड्याला काटे झटकायला काय हरकत आहे?' या वाक्यातून हेही दाखवतो, की आपण जे सोसले, भोगले, अनुभवले, ते आपल्या पुढच्या पिढीला दिसूही नये! निव्वळ भावपूर्ण!
  • Log in or register to post comments

निशब्द

कलिका
Wed, 01/21/2009 - 15:01 नवीन
फारच मस्त, जिवन्त चित्रन उभे राह्ते समोर,!!
  • Log in or register to post comments

आपल्या

भिडू
Wed, 01/21/2009 - 16:44 नवीन
आपल्या पुर्वजांनी म्हणजे(आई,आजी,पणजी,काकी,मामी,आत्या ई. नी) कसे दिवस काढले असतील त्याची जाणीव झाली धन्यवाद.सुरेख लेख.
  • Log in or register to post comments

अप्रतिम...

संदीप चित्रे
Wed, 01/21/2009 - 20:56 नवीन
रामदास.... आत्ता थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला व्यनि पाठवल्याप्रमाणे तुमचं लेखन वाचणं म्हणजे आनंद + ज्ञानार्जन असतं ! >> हळवं व्हायला वय व्हायला पाहीजे असंच काही नाही. काय मनातलं बोललात !!
  • Log in or register to post comments

कित्येक

कालिन्दि मुधोळ्कर
Fri, 03/27/2009 - 13:23 नवीन
कित्येक वर्षांत इतकी सुंदर कथा वाचली नव्हती. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अप्रतिम---

वैशाली हसमनीस
Fri, 03/27/2009 - 14:41 नवीन
रामदासजी,अप्रतिम लेखन !कित्येक वाक्ये त्या काळात घेऊन गेली.कांही वाक्यांनी अंतर्मुख व्हायला भाग पाडले.
  • Log in or register to post comments

सुंदर...

सविता
गुरुवार, 08/05/2010 - 09:49 नवीन
वाह्...वाह.... वाह........ मी जितका काळ मिपावर वावरतेय....८-१० महिने.... रामदास यांचे लेख क्वचितच पाहिले.... बहुतेक सगळ्या प्रतिक्रियाच!!! हा लेख..... चतुरंग यांनी दुवा दिल्याने वाचला..... आता वेळ काढून.. रामदास यांचे सगळे लेखन वाचलेच पाहिजे!!!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम..

पद्माक्षी
गुरुवार, 08/05/2010 - 11:21 नवीन
नेहमीप्रमाणे अप्रतिम..
  • Log in or register to post comments

कथा प्रचंड आवडली...खूपच छान

शिल्पा ब
गुरुवार, 08/05/2010 - 11:23 नवीन
कथा प्रचंड आवडली...खूपच छान लिहिलंय...डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

सुवर्णमयी
Wed, 10/06/2010 - 21:22 नवीन
अप्रतिम लेखन.
  • Log in or register to post comments

खुप भावस्पर्शी लेख

विलासराव
गुरुवार, 10/07/2010 - 15:00 नवीन
लिहीलाय काका. अशी परिस्थिती जवळुन पाहिलेली आहे. त्यामूळे अंतर्मुख होउन वाचला. खुप खुप खुप खुप खुप आवडला आपला लेख.
  • Log in or register to post comments

सही !!

सूड
गुरुवार, 10/07/2010 - 15:33 नवीन
सही !!
  • Log in or register to post comments

शब्द सापडत नाहीत प्रतिक्रिया लिहायाला.

चिंतामणी
गुरुवार, 10/07/2010 - 17:09 नवीन
:(
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेखन.

नावातकायआहे
Sun, 10/10/2010 - 13:03 नवीन
अप्रतिम लेखन.
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेखन....

वेताळ
Sun, 10/10/2010 - 18:53 नवीन
खुप आवडले...... हे वाचायचे कसे राहुन गेले तेच कळत नाही.
  • Log in or register to post comments

हृदयस्पर्शी!

नगरीनिरंजन
Sun, 10/10/2010 - 19:38 नवीन
हृदयस्पर्शी!
  • Log in or register to post comments

पुनःप्रत्ययाचा आनंद!

सुनील
Sun, 10/10/2010 - 19:53 नवीन
पुन्हा वाचली. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला!
  • Log in or register to post comments

खुप आवडले....

रश्मि दाते
Mon, 10/11/2010 - 15:06 नवीन
हृदयस्पर्शी!डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं.
  • Log in or register to post comments

रामदासकाका...

चिगो
Sun, 11/14/2010 - 12:22 नवीन
रडवलं तुम्ही... नातेवाईक हा प्रकार किती तापदायक असतो, ह्याचा चांगलाच अनुभव आहे. तुमच्या प्रत्येक ओळीतून मी माझ्या बालपणातून फिरुन आलो... फक्त पैसा आहे म्हणून माज करणारा काका, मोठेपणा दाखवणारी आत्या वगैरे अनुभव भरपुर आहेत, आणि ह्यांच्याकडे साला वारा पाहुन तोंड फिरवण्याची, कामापुरता मामा करण्याची तसेच खाल्ल्या ताटात थुंकण्याची कॅपॅसिटीही जबरदस्त असते... अतिशय ताकदवान कथा.. मनःपुर्वक धन्यवाद... आणि खरंच, काटे झाडायला हरकत नाही, कारण ते आपल्यालाच टोचतात नाहीतर.. मध्यमवर्गीय कुटूंबाची काय व्यथा असते ती ही कथा जाणवून देते. आताच्या नवीन पिढीला काही संदर्भ कळणार नाही. पाभेकाका, पहील्या वाक्याशी शतशः सहमत. दुसर्‍याशी मात्र नाही.. ही गोष्ट सापेक्ष आहे. प्रत्येक पिढीत, प्रत्येक स्तरावर असले अनुभव येत असतात. टोचणी आणि परीणाम वेगळे असतील फार तर..
  • Log in or register to post comments

+१

उल्हास
Sun, 11/14/2010 - 17:57 नवीन
वरील सर्व प्रतिसाद +१ शिंपिणीचे घरटे व काटेकोरांटीची फुलं हे मिपावरील मास्टरपीस लेखांपैकी आहेत
  • Log in or register to post comments

माझ्या मते शिंपिणीचे घरटे ही

मराठी कथालेखक
Mon, 01/09/2017 - 18:06 नवीन
माझ्या मते शिंपिणीचे घरटे ही मिपावरील आजपर्यंतची सर्वोत्तम कथा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उल्हास

अप्रतिम !! दुसरा शब्द्च

सुक्या
Tue, 11/16/2010 - 04:37 नवीन
अप्रतिम !! दुसरा शब्द्च नाही. केवळ अप्रतिम !!
  • Log in or register to post comments

खरोखर अप्रतिम..आवंढा गिळून

dipti
Tue, 11/16/2010 - 14:48 नवीन
खरोखर अप्रतिम..आवंढा गिळून अभिप्राय लिहितेय...
  • Log in or register to post comments

केवळ अप्रतिम !!

मधु बन
Tue, 11/16/2010 - 15:04 नवीन
केवळ अप्रतिम !!
  • Log in or register to post comments

पुस्तकावरुन

गवि
Tue, 05/24/2011 - 11:25 नवीन
पुस्तकावरुन कथेचं नाव कळलं आणि मागे जाऊन कथा शोधून वाचली. अप्रतिम. वाचनाचा अत्युच्च आनंद. तुम्ही ग्रेट आहात. बाकी काही लिहिण्याची माझी योग्यता नाही..
  • Log in or register to post comments

अप्रतिम

स्मिता.
Wed, 05/25/2011 - 21:42 नवीन
कसलं लिहिलंय... सगळे प्रसंग एखाद्या चित्रपटासारखे डोळ्यासमोर उभे राहिलेत. अप्रतिम! पुढे आणखी काय लिहावं सुचत नाहीये. प्रतिक्रिया देऊन हा लेख समोर आणल्याबद्दल गविंचे आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हा लेख वाचायचा राहूनच

गोगोल
Sat, 05/28/2011 - 07:06 नवीन
गेला होता. धन्यवाद गवि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

पुस्तक

लई भारी
Fri, 06/05/2015 - 17:22 नवीन
लिखाणाबद्दल प्रतिक्रिया देण्याची पात्रता नाही! _/\_ ह्या आणि इतर काही प्रतिसादांमध्ये पुस्तकाचा उल्लेख आलाय. रामदास काकांचे पुस्तक आले आहे का? कोणी अधिक तपशील दिला तर बरे होईल. पुस्तकाचे नाव, कोणत्या नावाने लेखन केले आहे, कुठे मिळेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अप्रतिम. वाचनाचा अत्युच्च

मुलूखावेगळी
Tue, 05/24/2011 - 13:40 नवीन
अप्रतिम. वाचनाचा अत्युच्च आनंद. तुम्ही ग्रेट आहात. बाकी काही लिहिण्याची माझी योग्यता नाही..
+१००
  • Log in or register to post comments

अप्रतिम

गणेशा
Tue, 05/24/2011 - 16:23 नवीन
मस्त लिखान .. पुस्तक आवर्जुन विकत घेतले जाईनच.
  • Log in or register to post comments

अप्रतिम - गेल्या वर्ष भरात

माझीही शॅम्पेन
Wed, 05/25/2011 - 21:12 नवीन
अप्रतिम - गेल्या वर्ष भरात कमीत कमी १० वेळा वाचली असेल त्रिवार सलाम ! पुस्तक केव्हा आणि कुठे मिळेल ते नक्की कळवा !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा