✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

राजकारण, मत्सर, असूया....आणि फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (भाग-३)

इ
इन्द्र्राज पवार यांनी
Fri, 10/01/2010 - 16:03  ·  लेख
लेख

Book traversal links for राजकारण, मत्सर, असूया....आणि फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (भाग-३)

  • ‹ देशाच्या गळ्यातील ताईत ~ फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (भाग दुसरा...)
  • Up
  • निवृत्तीवेतन, अवहेलना....एका फिल्ड मार्शलची ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25135 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

एक-४७ विरुद्ध .३०३ रायफल

इन्द्र्राज पवार
Wed, 10/06/2010 - 14:18 नवीन
श्री.आरा....आणि श्री.बहुगुणी ~~ दोघांनीही शस्त्रांबद्दल जी माहिती इथे पुरविली आहे त्यामुळे ज्ञानात जी भर पडली किंवा या निमित्ताने पडत चालली आहे, तीबद्दल तुम्हा दोघांचेही मनःपूर्वक आभार. ~~ १९६२ च्या युद्धात चिन्यांनी (त्यावेळेच्या) अन्य आधुनिक शस्त्रांच्या यादीत एके-४७ चा समावेश केला होता हे निश्चित. त्याबाबत मी स्वतः अधिकृत सूत्रांसमवेत चर्चा केली आहेच आणि .३०३ रायफलबाबतदेखील दुमत नाही. त्यावेळच्या सरकारी कागद्पत्रांत उल्लेख सापडतोच पण भारतीय युद्धाचे एक जाणकार इतिहासकार श्री.प्रदीप बरुआ यांच्या एका पुस्तकातील खालील उतारा शस्त्रांच्या मेकबाबत इथल्या चर्चेला पुष्टी देतो : (मुद्दाम इंग्लिशमध्येच देत आहे...) "The lack of adequate artillery and heavy mortar support and the total absence of air support doomed the Indians’ attempts to stem the Chinese advance. Much has been made of the Indian soldiers’ poor equipment, particularly in terms of small arms, which forced them to rely on bolt-action Enfield .303 rifles against the Chinese AK-47s. But the real advantage that the Chinese enjoyed was their ability to concentrate their firepower and manpower resources at the point of attack. There was, however, an overwhelming Chinese superiority in recoil-less guns and mortars. However, it was the loss of confidence in their military leadership that had the most devastating effect on the Indian soldiers’ morale and discipline. After a long and arduous retreat into the lowlands of Assam (Bhairograh), the soldiers of the Forty-eighth Brigade, exhausted and demoralized, discovered that no provision had been made for shelter. In reaction to their commander’s ineptitude, the soldiers smashed their rifles and used them as match wood. Not a single Indian officer dared to intervene." "माणूस मारण्यापेक्षा त्याला जखमी करणे हुशारीचे लक्षण." ~~ ही चाल भलतीच प्रभावी वाटते. एकावेळी तीन सैनिक अ‍ॅक्शनलेस. इन्द्रा
  • Log in or register to post comments

एक अतिशय उत्कृष्ट लेखमाला!

नया है वह
गुरुवार, 09/24/2015 - 14:22 नवीन
मिपा वर अशा लेखांचे खास सदर असावे असे वाटते.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

राही
गुरुवार, 09/24/2015 - 18:40 नवीन
हा लेख वर काढण्यासाठी धन्यवाद. ही लेखमाला पूर्ण झाली का? इंद्र्राज पवार यांचे लेख तर वाचनीय असतच पण प्रतिसादही सविस्तर आणि माहितीपूर्ण असत. मुख्य म्हणजे शक्यतोवर तटस्थ आणि सरळ असत. त्यात तिरकसपणा, टिंगलटवाळी, आकस, द्वेष, प्रचारकी अजेंडा अजिबात नसे. (त्यामुळे ते अधिकच वाचनीय होत.) एखाद्या महान व्यक्तिमत्वातले दोष दाखवताना त्याच्या इतर महान कार्याला त्यांनी कधीच कमी लेखले नाही अथवा त्याकडे दुर्लक्ष केले नाही. ते लिहीनासे झाल्यामुळे आन्तरजाल एका अभ्यासू आणि नि:पक्षपाती लेखकाला मुकले आहे. कोणाच्या ओळखीतले असतील तर त्यांना पुन्हा लिहिते केले पाहिजे.
  • Log in or register to post comments

+१

नाव आडनाव
Tue, 09/29/2015 - 10:21 नवीन
+१ त्यांनी परत लिहायला चालू करावं असं एकदम मनापासून वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

ह्या उत्कृष्ट लेखमालिका व

निनाद मुक्काम …
Tue, 09/29/2015 - 01:53 नवीन
ह्या उत्कृष्ट लेखमालिका व प्रतिसादांच्या मांदियाळीत माझी अल्पशी भर ह्यात जो थापर म्हणून उल्लेख झाला आहे ते सेनानायक थापर आपल्या आजच्या डेविल्स फेम थापर चे पिता आपल्या वडलांना अपमानास्पद स्थितीत पदभ्रष्ट व्हावे लागले व माणेकशा ह्यांना १९७१ च्या युद्धाने मुळे लोकांच्या गळ्यातील ताईत होणे नशिबी आले हे पाहून त्यांच्यावर डूख धरून असलेल्या पत्रकार थापर ने आपल्या एका कार्यक्रमात माणेकशा ह्यांच्या देशनिष्ठेवर शिंतोडे उडवले ह्या करण ची आई ही बिमला थापर चा सख्खा भाऊ गौतम सहगल ची बायको ही विजयालक्ष्मी पंडित ह्यांची मुलगी होती, तेव्हा नेहरू घराण्याशी असा लांबचा घरोबा असल्याने थापरची वर्णी सैन्यनायक म्हणून लागली.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा