दुध साठवायचे कंटेनर अल्फा लवाल चे आहे, म्हणजे आमच्या देशाचे हे सांगायचे की त्यांना!
बाकी वेगळीच सफर घडवलीत. हे अॅग्रो टुरीझम होते काय? म्हणजे तिकीट वैगेरे?
>> अस्ताव्यस्त गवत पसरलेले. घोंगावणार्या माश्या आणि बैलांसाठी ठेवलेल्या कुठल्यातरी 'पौष्टिक' खाद्याचा नकोनकोसा वास. सव्वा ते दीड वर्षाचे गोर्हे इथे आणून बांधतात ते बाहेर काढतच नाहीत. त्याला वावरायला १० बाय १५ ची जागा असते. तेवढीच काय ती हालचाल. दोन वर्षांचा होईपर्यंत त्याला चरबी वाढवणारे खाद्य खाऊ घालतात. ८०० ते १००० किलोचा बैल कापण्यासाठी विकायला पाठवतात. हे बैल रग न जिरल्याने प्रचंड आक्रमक असतात. >>
ह्म्म ते वील मीट तू पाहीलस ते -
http://en.wikipedia.org/wiki/Veal
लेख आवडला
मितानचा अजून एक हिरवागार लेख!
छान सफर घडवलीस.
बैलांची माहिती वाचून वाईट वाटले आणि मी मांसाहारी नसल्याचा आनंद झाला.
इथेही एकेठिकाणी गोठा बघायला गेलो असताना तान्ह्या गोर्ह्यांना वेगळे ठेवलेले पाहून कसेसेच झाले.
मस्त लेखन फार आवडला. तुमच्या लेखनाला ओघवती शली आहे. त्यात भरपूर चित्रे असल्याने बहार आली वाचायला. अगदी तुमच्या बरोबर फिरल्यासारखे वाटले.
मनमुराद आणि उत्साही आहात...
त्यांचे ऑपरेशन कसे झाले? बरे आहेत का ते आता? त्या बैलांची अवस्था पाहून कसेसेच झाले.
बेष्टंच ब्वॉ!!!
मितान यांनी जगाची सफर करावी आणि असंच प्रत्येक ठिकाणाबद्दल लिहावं अशी मी सूचना करतो. त्यांनी ते लिहिल्यावर त्यांच्या अभिनंदनाचा फ्लेक्स मी स्वखर्चाने लावीन असे आश्वासनही देतो. :D
प्रतिक्रिया
अतिशय महितीपुर्ण आणी चांगला
असेच म्हणतो
+१
कित्त्ति मस्त लेख हा तायडे
वा !
मितानकडून अजून एक सुंदर लेख!
+१
दुध साठवायचे कंटेनर अल्फा
>>दुध साठवायचे कंटेनर अल्फा
+ १ आँ.
पण अल्फा लवाल ही स्वीडीश
पाभेभाऊ, हे कृषी पर्यटन
लेख आवडला, ती माणसे त्याहून
छान
सुनील, इथे बेल्जियम
मस्त लेख.
>> अस्ताव्यस्त गवत पसरलेले.
नेहमीप्रमाणे छान लेख
मितानचा अजून एक हिरवागार
छान
नंदोबाशी सहमत आहे..
वरच्या दोघांशीही सहमत
वरच्या तिघांशीही
वरच्या चौघांशी सहमत आहे.
लेख आवडला.
छान ओळख
लेख फोटो अन वर्णन अतिशय
अप्रतिम लेख तुमचा लेख म्हणजे
वा ! एकदम मस्त. काही वेगळेच
लै भारी..!
मस्त
फारच छान
सुंदर लेख!
सुंदर!!!
छान लेख गं. चला यातून एक
मस्त!
बेष्टंच ब्वॉ!!! मितान यांनी
+१
असेच म्हणतो.
पण...
छान
मस्त
सुन्दर
मस्त माहितीपुर्ण लेख. तुम्ही
मितान, लेख आवडला.
मस्त लिहिलयस ग मितान.
छान लेख
अतिशय सुंदर वर्णन .. वाडी -
मस्त !
झकास भेटवर्णन